Advertisement

ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF | जिल्हा परिषद भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Books For ZP Bharti pdf download

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern:- Official advertisement for ZP Bharti has been released and more than 18641 vacancies are going to be filled in various Zilla Parishad. Official ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download from RDD Maharashtra | Syllabus and exam pattern of Zilla Parishad recruitment has been announced. It is necessary to know the syllabus and pattern to prepare for this recruitment which is conducted simultaneously district-wise. Detailed information about ZP Bharti Syllabus and Exam Format in today’s post.

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern:- ZP Bharti साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ १८६४१ पेक्षा जास्त जागा विविध जिल्हा परिषदे मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी RDD महाराष्ट्र कडून अधिकृत ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern | जिल्हा परीषद भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे.जिल्हा निहाय एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये ZP Bharti अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra ZP Bharti Post List | जिल्हा परिषद च्या पदांची नावे

Rural Development Department कडून जिल्हा परिषद मध्ये विविध जागा भरल्या जाणार आहेत अभ्यासक्रम पाहण्या अगोदर त्या जागांची माहिती पाहुयात.

क्रमांक.पदाचे नाव
Gram Sevak (ग्रामसेवक)
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिक))
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल))
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (एल.पी.))
Junior Engineer (G.P.P.)(कनिष्ठ अभियंता (G.P.P.))
Pharmacist (फार्मासिस्ट)
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
१०Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक)
११Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
१२Rigman (रिग्मन)
१३Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
१४Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी))
१५Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक))
१६Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक खाती)
१७Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषी))
१८Electrician (इलेक्ट्रिशियन)
१९Supervisor (पर्यवेक्षक)
२०Jodari (जोडारी)
२१Junior Draftsman (कनिष्ठ ड्राफ्ट्समन)
२२Junior Mechanic (कनिष्ठ मेकॅनिक)
२३Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक खाती)
२४Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
२५Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपिक))
२६Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
२७Extension Officer (Education) विस्तार अधिकारी (शिक्षण)
२८Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी))
२९Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी  सहायक )
३०Health workers (Male) (आरोग्य कर्मचारी (पुरुष))
३१Health workers (Female) (आरोग्य कर्मचारी (महिला))

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus and Exam Pattern | महाराष्ट्र ZP भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

या जिल्हा परिषेद भरती मध्ये आरोग्य सेवांची पदे गट क वर्गातील भरली जाणार आहेत.त्याचवेळी ग्रामसेवक पदाच्या जागा सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत.सगळ्या परीक्षे साठी अभ्यासक्रम सारखा असला तरी परीक्षा पॅटर्न तांत्रिक म्हणजेच टेक्निकल ,नॉन टेक्निकल आणि ITI अशा ३ विभागामध्ये विभागाला गेला आहे.तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहेत ते पद कोणत्या विभागामध्ये आहे ते पाहून तुम्हाला परीक्षा स्वरूप समजून तयारी करावी लागेल.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern Details

तांत्रिक पदे (Technical Post)अतांत्रिक पदे (Non Technical Post)ITI Qualification Posts(ITI पात्रता असणारी पदे
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))Rigman (रिगमन)Mechanic (यांत्रिकी)
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)Supervisor (पर्यवेक्षिका)Electrician (तारतंत्री)
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
Health workers (Male) (आरोग्य सेवक)Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
(Female) (आरोग्य सेविका)Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
Health workers (Pharmacist (औषध निर्माता)Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
Gram Sevak (ग्रामसेवक)
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक).
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

तांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For Technical Posts

तांत्रिक विभागामध्ये एकूण 16 पदे असून या पदासाठी टेक्निकल हा स्वतत्र विषय असणार आहे.या मध्ये एकूण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित आणि तांत्रिक विषय आहेत. हि परीक्षा 100 गुणांची असून 200 प्रश्न या मध्ये विचारले जातील. विस्तारित पॅटर्न पुढीलप्रमाणे.

  • Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
  • Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
  • Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
  • Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
  • Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
  • Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)Pharmacist (औषध निर्माता)
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Health workers (Male) (आरोग्य सेवक)
  • Health workers (Female) (आरोग्य सेविका)
  • Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
  • Gram Sevak (ग्रामसेवक)
  • Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
  • Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
  • Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
क्रमांक.विषय एकूण प्रश्न एकूण गुण वेळ
Marathi Language (मराठी भाषा)1530
English Language(इंग्रजी )1530
General Knowledge (सामान्य ज्ञान )1530
Reasoning and Quantitative Aptitude (बुद्धिमापन व गणित)1530
Technical Questions(तांत्रिक प्रश्न)4080
एकूण10020002 Hours

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

महत्वाची माहिती | Important Note

  • या परीक्षे मध्ये एकूण ६० प्रश्न असणार आहेत तर १२० एकूण गुण असतील तसेच या साठी एकूण १२० मिनिटांचा वेळ असेल.
  • अचूक उत्तरास २ गुण देण्यात येतील तसेच परीक्षा हि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असेल.
  • या परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वि आणि १२वि च्या दर्जा चे असतील.

अतांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For Non-Technical Posts

अतांत्रिक म्हणजेच नॉन टेक्निकल पदांच्या परीक्षे मध्ये टेक्निकल प्रश्न विचारले जाणार नाहीत या मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित हे विषय असतील.आणि यावर एकूण १०० प्रश्न आणि २०० गुणांचा पेपर असेल.

  • Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
  • Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
  • Rigman (रिगमन)
  • Supervisor (पर्यवेक्षिका)
  • Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
क्रमांक.विषय एकूण प्रश्न एकूण गुण वेळ
Marathi Language (मराठी भाषा)2550
English Language(इंग्रजी )2550
General Knowledge (सामान्य ज्ञान )2550
General Aptitude (बौद्धिक चाचणी )2550
एकूण10020002 Hours

Read More:- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महत्वाची माहिती

  • या परीक्षे मध्ये एकूण १०० प्रश्न असणार आहेत तर एकूण २०० गुण असतील.
  • बरोबर उत्तरासाठी २ गुण असतील.
  • परीक्षा हि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असेल.
  • या परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वि च्या दर्जाचे असणार आहेत.

आयटीआय पात्रता असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For ITI Posts

Maharashtra ZP Bharti Exam Pattern For ITI Posts :- ITI पदासाठी साठी ही महाराष्ट्र जिल्हा परिषदेची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • Electrician (तारतंत्री)
  • Electrician (तारतंत्री)
  • Mechanic (यांत्रिकी)
क्रमांक.विषय एकूण प्रश्न एकूण गुण वेळ
1.Marathi Language (मराठी भाषा)50100
एकूण5010060 Minutes

Read More:- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महत्वाची माहिती

  • या परीक्षे मध्ये एकूण ५० प्रश्न असतील ज्यांना १०० गुण असणार आहेत तसेच १ तासाचा वेळ असणार आहे.
  • परीक्षा इंग्लिश आणि मराठी मध्ये असून अचूक उत्तरेस २ गुण असतील.
  • परीक्षे मध्ये ITI टेक्निकल आधारित प्रश्न असतील.

Maharashtra ZP Bharti Syllabus 2023 | जिल्हा परिषद भरती चा अभ्यासक्रम

Maharashtra ZP Bharti Syllabus 2023 :- महाराष्ट्र जिल्हा परीषद चे जाहीर केलेल्या भरती मध्ये वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला त्या विषयांची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षे मध्ये वेग वेगळ्या विषया मध्ये आहे जसे की मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि गणित, आणि तांत्रिक विषय असणार ाआहे. त्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Marathi Language (मराठी भाषा)English (इंग्रजी भाषा)General Knowledge (सामान्य ज्ञान)Quantitive Appitude and Reasoning (बुद्धिमापन आणि गणित)Technical Subject (तांत्रिक विषय)
उताऱ्यावरील प्रश्नSentence structure (Types or Sentence, Error Detection)भारताचा व महाराष्ट्राचा भूगोलसामान्य बुद्धीमापन व आकलनजिल्हा परिषद भरती 2023 मधील तंत्रीक विषयाचा अभ्यासक्रम पदानुसार वेगवेगळा आहे संपून अभ्यासक्रम पाहनूसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोगGrammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice)भारतीय अर्थव्यवस्थाअंकगणित आधारित प्रश्न
व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)Comprehension of passageग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्येतर्क आधारित प्रश्न
सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)Use of Idioms and Phrases and their meaningमहाराष्ट्रातील समाज सुधारकQuantitive Appitude and Reasoning (बुद्धिमापन आणि गणित संबंधित प्रश्न)
वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)General Vocabulary (Synonyms and Antonyms)चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
सर्वसाधारण शब्दसंग्रह —–कृषि आणि ग्रामीण विकास
वाक्यरचना —–हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
—–—–संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
—–—–आधुनिक भारताचा इतिहास

Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download

ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये जिल्हा परिषदे ची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही ZP Bharti Exam Syllabus आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण जिल्हा परीषदे ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For ZP Bharti Exam And Syllabus

Q1. ZP भारती परीक्षेत कोणते विषय आहेत?

Ans:- ZP भारती परीक्षेत खालील विषयांचा समावेश होतो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्क आणि परिमाणात्मक योग्यता ह्या विषयांचा अभ्यास करावा लागतो.

Q2. ZP भरती परीक्षेसाठी Exam Pattern काय आहे?

Ans:- ZP भरती परीक्षा ही 100 प्रश्नांसह 2 तासांची परीक्षा असते. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, एकूण 200 गुण. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते.

Q3. ZP भरती परीक्षेची पातळी काय आहे?

Ans:- ZP भारती परीक्षेचा स्तर हा आरोग्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ लेखाधिकारी या पदांव्यतिरिक्त माध्यमिक शाळा परीक्षेच्या (इयत्ता 10 वी) समतुल्य आहे. ज्यासाठी परीक्षेचा स्तर हा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (वर्ग 12 वी) च्या समतुल्य आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages