Advertisement

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern PDF Download | MPSC PSI पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम जाणून घ्या

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern:- MPSC PSI Limited Departmental Exam has announced the recruitment for new 615 seats. To apply for this recruitment, the candidate must be currently serving in the police force. Candidate must have worked in the police force for 4 to 8 years. After completing all these qualifications you can apply for this recruitment. Then you need to know the exam format and study sequence to crack the exam.

Advertisement

You need to know complete information about this recruitment. For that, we are going to see the MPSC PSI Limited Sectional Competitive Exam Syllabus and Exam Pattern in this article. We are going to see the complete information about the MPSC PSI Limited Divisional Competitive Exam Syllabus and Exam Pattern in this article below.

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern

Advertisement

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern:- MPSC PSI Limited Departmental Exam कडून नवीन 615 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ह्या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सध्या पोलिस दला मध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे 4 ते 8 वर्षा पर्यंत पोलिस दला मध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. ह्या सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ह्या भरती साठी अर्ज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी परीक्षा स्वरूप आणि अभ्यास क्रम माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्हाला ह्या भरती ची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये खालील प्रमाणे बघणार आहोत.

Advertisement

Read More:- Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download | गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC PSI Limited Departmental Selection Process Details

The MPSC PSI Limited Departmental Selection Process is a 3-stage process that includes

  • Preliminary Exam:-  This is a 100-mark objective-type examination that tests the candidate’s knowledge of general knowledge, reasoning, and numerical ability.
  • Main Exam:-
  • Physical Test:-
Advertisement

Read More:- All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा

MPSC PSI Limited Departmental Prelims Exam Pattern Details

  • पूर्व परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे. त्या मध्ये मराठी इंग्लिश आणि सामान्य अध्ययन ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
  • आणि मुख्य परीक्षा ही एकूण 300 गुणांची असणार आहे.
  • आणि शारीरिक परीक्षा ही एकूण 100 गुणांची असणार आहे.
विषयमाध्यमप्रश्नगुण
मराठीमराठी2525
इंग्लिशइंग्लिश2525
सामान्य अध्ययनमराठी किंवा इंग्लिश5050
Total100100

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

MPSC PSI Limited Departmental Mains Exam Pattern Details

  • ही मुख्य परीक्षा ही 300 गुणांची होणार आहे. त्या मध्ये विधी (प्रमुख कायदे व इतर कायदे) ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
  • ह्या परीक्षेसाठी तुम्हाला दीड तासांचा वेळ मिळणार आहे.
  • ह्या मध्ये 150 प्रश्न असणार आहे.
विषयमाध्यमप्रश्नसंख्यागुणकालावधी
विधी (प्रमुख कायदे व इतर कायदे)English And Marathi150300दीड तास

Read More:- Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

MPSC PSI Limited Departmental Prelims Syllabus Details

  • MPSC PSI भरती चा संपूर्ण अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Sr.Noविषयप्रश्न/गुण
1. (मराठी)मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उता-यावरील प्रश्नांची उत्तरे.25/25
2. (इंग्लिश)General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms & Phrases- their, meaning and use, Comprehension.25/25
3. सामान्य अध्ययन50/50
1आधुनिक भारताचा इतिहास
2भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल
3भारतीय अर्थव्यवस्था :- जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह.
4ग्राम- प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य – प्रशासन:- रचना, संघटन, कार्ये.
5महाराष्ट्रातील समाजसुधारक
6भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध,
7चालू घडामोडी

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

MPSC PSI Limited Departmental Mains Syllabus Details

पूर्व परीक्षा सारखे मुख्य परीक्षे मध्ये ही वेग ळा अभ्यास क्रम असणार आहे. ज्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा च्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • Code of Criminal Procedure, 1973
  • Constitution of India
  • Crime Investigation (10 Questions 20 Marks)
  • Forensic Science
  • Human Rights
  • Indian Evidence Act, 1872
  • Indian Penal Code, 1860 (30 Questions 60 Marks)
  • Minor Acts (40 Questions 80 Marks)
  • Scientific Aids to Crime Investigation

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern PDF Download

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये MPSC PSI पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम PDF DOWNLOAD ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC PSI पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम PDF DOWNLOAD, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MPSC PSI BHARTI EXAM SYLLABUS AND EXAM PATTERN PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam Pattern

Q1. MPSC PSI Limited विभागीय परीक्षेत कोणते विषय आहेत?

Ans:- MPSC PSI लिमिटेड विभागीय परीक्षेत दोन पेपर असतात: एक प्राथमिक परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. प्राथमिक परीक्षेत मराठी आणि सामान्य अध्ययन असे दोन भाग असतात. मुख्य परीक्षेत चार भाग असतात: भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहिता, 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता इत्यादि.

Q2. MPSC PSI Limited विभागीय परीक्षा पूर्वपरीक्षेच्या मराठी आणि सामान्य अध्ययन पेपरमध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत?

Ans:- मराठी पेपरमध्ये खालील विषयांचा समावेश होतो: सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना, व्याकरण (Grammar), म्हणी व वाकप्रचार, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे, 2.सामान्य अध्ययन पेपरमध्ये खालील विषयांचा समावेश आहे:- आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन – रचना, संघटन,कार्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध, चालू घडामोडी.

Q3. मी MPSC PSI लिमिटेड विभागीय परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

Ans:- एमपीएससी पीएसआय लिमिटेड विभागीय परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्ही कोचिंग क्लासमध्ये सहभागी होऊ शकता किंवा अभ्यास साहित्य आणि मॉक टेस्टच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages