Advertisement

Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Bharat Ratna Award List:- Bharat Ratna Award is the highest civilian award in India. Bharat Ratna Award is given to individuals who have performed well in a field in the country. Bharat Ratna Award has been started since January 2, 1954. Since then till 2023 very important people have been honored with Bharat Ratna Award. Questions based on this are definitely asked in the competitive exam. Preparation is very important for any competitive exam. For this, in today’s post we are discussing Bharat Ratna Award List 2023, List Let’s see the information of Bharat Ratna Awardees.

Bharat Ratna Award List

Bharat Ratna Award List :- भारत रत्न हा पुरस्कार भारताचा सर्वोच नागरिक पुरस्कार आहे. देश मध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्या व्यक्तींना Bharat Ratna Award दिला जातो. भारत रत्न अवॉर्ड२ जानेवारी १९५४ पासून सुरु करण्यात आले आहे. तेव्हा पासून 2023 पर्यंत खूप महतवाच्या व्यक्तींना भारत Ratna अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.स्पर्धा परीक्षा मध्ये यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात.कोणतीही स्पर्धा परीक्षा असो याची तयारी करणे खूपच आवश्यक ठरते.याचसाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण Bharat Ratna Award List 2023, List of Bharat Ratna Awardees याची माहिती पाहुयात.

Bharat Ratna Award List Maharashtra In Marathi

महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये अनेक अशे व्यक्ति होऊन गेले ज्यानी देशा साठी आणि देशातील लोकांसाठी भरपूर काही केले आहे. अश्याच भारतामध्ये अनेक थोर व्यक्ति आहेत. ज्यांना भारत सरकार ने १९५४ पासून ते 2023 पर्यंत त्यांच्या कामानुसार त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. आपण त्या सर्वाची माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Bharat Ratna Award List Maharashtra In Marathi

अनुक्रमवर्षनावक्षेत्र
11958 धोंडो केशव कर्वेसमाजसेवा
21963 पांडुरंग वामन काणेसमाजसेवा
31983 (मरणोत्तर)आचार्य विनोबा भावेसमाजसेवा
41990 (मरणोत्तर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरसमाजसेवा
51992जे.आर.डी. टाटाउद्योग
62001लता मंगेशकरकला
72008 भीमसेन जोशीकला
82014 सचिन तेंडुलकरक्रीडा
92019 (मरणोत्तर) नानाजी देशमुखसमाजसेवा

Read More :- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

List of Bharat Ratna Awardees

Bharat Ratna Award List | 1954 भारत रत्न पुरस्कार

C. Rajagopalachari- राजगोपालाचारी हे भारतचे एकमेव आणि शेवटचे Governor-General होते.त्यांनी Swatantra Party नावाच राजकीय पक्ष स्थापन केला.तसेच मद्रास राज्यचे मुख्य मंत्री म्हणून सुद्धा काम केले.१९५४ मध्ये त्यांना भारतरत्न अवॉर्ड देण्यात आला.

Dr. Sarvapalli Radhakrishnan-सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतचे दुसरे राष्ट्रपती म्हणून १९६८ ते १९६७ मध्ये काम केले.तसेचह या अगोदर ते १९५२ ते १९६२ पर्यंत ते उपराष्ट्रपती होते.५ सप्टेंबर हा त्यांचा जम्मदिवस देशभरात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

C. V. Raman-सी वि रमण यांनी अणुशास्त्रज्ञ आणि चुंबकीय शास्त्र मध्ये संशोधन केले.त्यांचा एक शोध रमण इफेक्ट म्हणून प्रदिहा आहे.याच साठी त्यांना १९३० मध्ये नोबेल अवॉर्ड देण्यात आला होता.आणि या नंतर १९५४ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.

Read More :- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

1955 भारत रत्न पुरस्कार | Bharat Ratna Award List

Pt. Jawaharlal Nehru-पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र पूर्व आणि त्या नंतर काळातील महत्वाचे नेते होते.तसे ते लेखक की हो होते.त्यांनी १९४७ ते १९६४ पर्यंत देशाचे पंप्रधान म्हणून काम केले.त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो.

M. Visvesvaraya-Visvesvaraya -यांनी १९१२ ते १९१८ दरम्यान दिवाण ए मेसूर म्हणून काम केले.त्यांचा जमादिवस १५ सप्टेंबर आहे आणि त्यानंतर चा दिवस हा Engineer’s Day म्हणून साजरा केला जातो.

Bhagwan Das (1869-1958)-भगवान दास यांनी महात्मा गांधी जी बरोबर मिळून काशी विद्यापीठाची स्थापना केली तसेच त्यांनी मदन मोहन मालवीय यांच्याबरोबर Banaras Hindu University स्थपणा करण्यास मदत केली.

Read More :- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

1957 भारत रत्न पुरस्कार

Govind Ballabh Pant-गोविंद बल्लभ पंत हे भारताच्या स्वातंत्र्य लढयामधले एक नेते होते,त्यांनी १९५० ते १९५४ दरम्यान उत्तर प्रदेश च मुख्य मंत्री म्हणून काम पाहिले.त्यानंतर १९५५ ते १९६१ दरम्यान ते गृह मंत्री म्हणून कार्यरत होते.

1958 भारत रत्न पुरस्कार

Dhondo Keshav Karve– धोंडो केशव कर्वे हे भारतीय समाजसुधारक होते,त्यांनी महिलानांच शिक्षण आणि विधवा विवाह याला चालना दिली.त्यांनी १८८३ मध्ये Widow Marriage Association ची स्थापना केली.त्यानंतर १८९६ मध्ये Widows Home तर १९१६ मध्ये Damodar Thackersey Women’s University स्थापन केली.

1961 भारत रत्न पुरस्कार

Bidhan Chandra Roy-बिधान चंद्र रॉय याना Maker of Modern West Bengal असे म्हंटले जाते, ते डॉक्टर होते.त्यांनी १९४८ ते १९६२ पर्यंत पश्चिम बंगाल चे दुसरे मुख्य मंत्री म्हणून काम पहिले.त्यांच्या स्मरणार्थ १ जुलै हा दिवस National Doctors’ Day म्हणून साजरा केला जातो.

Purushottam Das Tandon-पुरुषोत्तम दास टंडन हे भारताच्या स्वातंत्र्य लढयामधले एक नेते होते त्यांना Rajarshi म्हणून ओळखले जायचे.हिंदी भाषेला अधिकृत भाषा बनवण्या साठी त्यांनी खूप प्रयन्त केले.

Read More :- Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी

1962 भारत रत्न पुरस्कार

Dr. Rajendra Prasad-डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे असहकार चळवळी मध्ये मुख्य नेते होते.त्यांनी महात्मा गांधी बरोबर खूप काम केले.त्यांनी १९५० ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम केले.

1963 भारत रत्न पुरस्कार

Pandurang Vaman Kane-पांडुरंग वामन काणे हे संस्कृत मध्ये प्रवीण होते,त्यांना त्यांच्या five-volume literary masterpiece बद्दल ओळखले जाते.त्यांनी १९३० ये १९६२ दरम्यान History of Dharmasastra: Ancient and Medieval Religious and Civil Law in India ६५०० पाणी ग्रंथ लिहिले,

1966 भारत रत्न पुरस्कार

Shri Lal Bahadur Shastri-भारताचे स्वातंत्र्य लढयामधले एक प्रमुख नेते म्हणून लाल बहादूर शास्त्री याना ओळखले जाते.त्यांना त्यांच्या जय जवान जय किसान या घोषवाक्य बद्दल ओळखले जाते.त्यांनी १९६६ मध्ये भारताचे दुसरे पंत प्रधान म्हणून काम केले.

Read More :- Hindi Barakhadi PDF Download (Chart, Image) | हिन्दी बारहखड़ी की सारी जानकारी पीडीएफ डाउनलोड

1971 भारत रत्न पुरस्कार

Indira Gandhi -इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७१ पर्यंत पंत प्रधान म्हणून काम केले.त्यांना “Iron Lady of India म्हणून ओळख मिळाली.त्यानंतर १९८० ते १९८४ मध्ये त्या पुन्हा पंत प्रधान झाल्या.त्यांनी त्यांच्या सरकारने Bangladesh Liberation War ला सपोर्ट दिला ज्या मधून बांगलादेश हे नवीन राष्ट्र बनले.

1975 भारत रत्न पुरस्कार

V. V. Giri-स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये वि वि गिरी यांची १९२६ मध्ये e All India Trade Union Congress’s first president हणून नियुक्ती करण्यात आली होत.देश स्वातंत्र्य झाल्या नंतर कॅबिनेट मंत्रि म्हणून सुद्धा काम केले.१९६९ ते १९७४ मध्ये ते देशाचे ४थे राष्ट्रपती बनले.

1976 भारत रत्न पुरस्कार

K. Kamaraj-के के कामराज भारताच्या स्वातंत्र्य लढयामधले एक नेते होते त्यानंतर कामराज यांनी १९५४ ते १९६३ पर्यंत तामिळ नाडु चे मुख्यमंत्री म्हणून काम केले.

Read More :- All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा

1980 भारत रत्न पुरस्कार

Mother Teresa-संत मदार तेरेसा यांनी The Missionaries of Charity कलकत्ता येथे सुरवात केली.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९७९ मध्ये नोबेल प्राईझ देण्यात आला.

1983 भारत रत्न पुरस्कार

Acharya Vinoba Bhave-आचार्य विनोबा भावे एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाजसुधारक होते.त्यांनी महात्मा गांधी यांच्या समवेत काम केले.त्यांच्या त्यांच्या भूदान चळवळी साठी ओळखले जाते.१९५८ मध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांना Ramon Magsaysay Award देण्यात आला होता.

1987 भारत रत्न पुरस्कार

Khan Abdul Ghaffar Khan-खान अब्दुल घाफर खान हे महात्मा गांधी जी चे शिष्य होते.त्यांना Frontier Gandhi म्हणून ओळखले जाते.त्यांनी १९२० मध्ये खलिफात चळवळ सुरु केली त्या नंतर १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार चळवळ सुरु केली.

1988 भारत रत्न पुरस्कार

M. G. Ramachandran-रामचंद्रन हे एक अभिनेता होते त्या नंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.त्यांनी १९७७ ते १९८७ दरम्यान तामिळ नाडू चे मुख्य मंत्री म्हणून काम केले.

Read More :- Best Vanrakshak Book PDF Download | वन रक्षक भरती च्या तयारी साठी सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

1990 भारत रत्न पुरस्कार | Bharat Ratna Award List

B.R. Ambedkar-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजसुधारक होते.ते दलित समाजाचे नेते होते त्यांनी दलित समाजासाठी खूप महत्वाचं कार्य केले.त्यांनी घटनेचा मसुदा तयार केला तसेच पहिले कायदा मंत्री म्हणून सुद्धा काम केले.त्यांनी १९५६ मध्ये बुद्ध धर्म स्वीकारला.

Nelson Mandela-नेल्सन मंडेला या १९९४ ते १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिका च्या राष्ट्रपती होत्या. त्या Anti-Apartheid Movement’s leader होत्या.त्यांना १९९३ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता,गांधी विचार सरणीने प्रेरीत असल्या मुले त्यांना Gandhi of South Africa असे सुद्धा म्हंटले जायचे.

Rajiv Gandhi-राजीव गांधी यांनी देशाचे ९वे प्रधान मंत्री म्हणून १९८४ ते १९८९ मध्ये काम पहिले.

1991 भारत रत्न पुरस्कार

Sardar Vallabhbhai Patel-सरदार वल्लभभाई पटेल एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाजसुधारक होते.त्यांनी भारताचे पहिले deputy prime minister म्हणून काम केले.त्यांना Iron Man of India असे सुद्धा म्हंटले जाते.सरदार म्हणजेच नेता असा अर्थ होतो.

Morarji Desai-मोरारजी देसाई यांनी १९७७ ते १९७९ मध्ये देशाचे सहावे प्रधानमंत्री म्हणून काम केले.त्यांना निशाण ए पाकिस्तान नावाचा पाकिस्तन चा सर्वोच नागरी खिताब देण्यात आला होता.

1992 भारत रत्न पुरस्कार

J. R. D. Tata-टाटा हे एक उद्योगपती होते त्यांनी भारतामध्ये एअर इंडिया देशाची पहिली विमान कंपनी सुरु केली.त्यांनी Tata Institute of Fundamental Research, ची स्थापना केली तसेच तसेच Tata Memorial Hospital, Tata Institute of Social Sciences, Tata Motors आणि TCS हे सगळे टाटा उद्योगसमूहाचे भाग आहे.

Abul Kalam Azad-अद्दल कलाम आझाद हे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी सगल्याना शिक्षण साठी पुढाकार घेतला.ते देशाचे पहिले शिक्षा मंत्री होते.त्यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर National Education Day म्हंणून साजरा केला जातो.

Satyajit Ray-सत्यजित रे हे एक चित्रपट निर्माते आहेत.त्यांना भारतीय सिनेमा ला जागतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी ओळखले जाते.१९८४ मध्ये त्यांना Dadasaheb Phalke Award, देण्यात आला.

1997 भारत रत्न पुरस्कार

Gulzarilal Nanda-गुलझारी लाल नंदा हे एक हे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी १९६४ आणि १९६६ मध्ये देशाचे interim prime minister म्हणून काम केल.

A.P.J Abdul Kalam-अब्दुल कलाम याना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल जाते.त्यांनी efence Research and Development Laboratory, Indian Space Research Organisation, आणि Indian National Committee for Space Research मध्ये काम केले त्यानंतर ते २००२ ते २००७ मध्ये देवाचे ११वे राष्ट्रपती बनले.

Aruna Asaf Ali -१९४२ च्या Quit India Movement वेळी अरुण असफ अली यांनी भारताचा ध्वज फडकावला होता.तसेच त्या १९५८ मध्ये दिल्ली च्या पहिल्या मेयर सुद्धा होत्या.

1998 भारत रत्न पुरस्कार

Jayaprakash Narayan-जयप्रकाश नारायण हे एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाजसुधारक होते.त्यांना लोक नायक म्हणून सुद्धा ओळखले जाते.त्यांना Total Revolution Movement जिला JP Movement ने ओळख प्राप्त करून दिली.या चळवळीचा मुख्य उद्देश भष्ट्राचार विरोधी सरकार बदलणे हा होता.

Chidambaram Subramaniam-चिदंबरम हे १९६४ ते १९६६ मध्ये देशाचे कृषी मंत्री होते.त्यांना देशामध्ये हरित क्रांती स्थापन कर्णयनबद्दल ओळखले जाते.१९७० मध्ये त्यांनी मेक्सिओ च्या International Maize and Wheat Research Institute काम केले तसेच Manila च्या International Rice Research Institute मध्ये सुद्धा अभ्यास केला.

1999 भारत रत्न पुरस्कार

Ravi Shankar-रवी शंकर हे एक सतार वादक होते.त्यांना ४ वेळा Grammy Award ने सन्मानित करण्यात आले होते.त्यांना the world’s best-known exponent of Hindustani classical music म्हणून ओळखले जाते.

Amartya Sen-अमर्त्य सेन याना १९९८ चे अर्थशास्त्र मधले Nobel Memorial Prize देण्यात आला.त्यांनी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र मधल्या विविध विषयवार अभ्यास केला.

Gopinath Bordoloi -गोपीनाथ बोर्डोलोई हे एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाजसुधारक होते.त्यांनी १९४६ ते १९५० मध्ये आसाम चे मुख्य मंत्री म्हणून काम केले.

2001 भारत रत्न पुरस्कार

Lata Mangeshkar-भारताच्या गाणं साम्रज्ञी म्हणून लता मंगेशकर याना ओळखले जाते.त्यांनी १९४० मध्ये त्यांचं करियर सुरु केले.त्यांनी ३६ भाषांमध्ये गाणी गायली.१९८९ मध्ये त्यांना Dadasaheb Phalke Award देण्यात आला.

Ustad Bismillah Khan-उस्ताद बिस्मिल्लाह खान हे industani classical shehnai performer होते.त्यांना शहनाई ला भारतीय भारतीय संगीतामध्ये महतवाचे स्थान मिळवून दिले.

2009 भारत रत्न पुरस्कार

Pandit Bhimsen Joshi- पंडित भीमसेन जोशी हे एक शास्त्रीय संगीत गायक होते.त्यांना त्यांच्या “mastery over rhythm and exact notes बद्दल ओळखले जायचे.संगीत मध्ये कार्याबद्दल त्यांना भारत रत्ना देण्यात आला.

2014 भारत रत्न पुरस्कार

Sachin Tendulkar-सचिन तेंडूलर हे भारतीय क्रिकेटर आहेत.ज्यांना क्रिकेट चा देव असे म्हंटले जाते. त्यांनी वयाच्या १६ व्य वर्षी आपल्या कारकीर्दीस सुरवात केली.त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत ,क्रिकेट मधील या योगदानास त्यांना भारत रत्ना देण्यात आला.

C. N. R. Rao-राव हे एक प्रोफेसर आणि संशोषक आहेत त्यांना त्यांच्या Solid State and Materials Chemistry, Spectroscopy, आणि Molecular Structure मधल्या संशोधनाबद्दल ओळखले जाते.६३ विद्यापीठामधून त्यांना Honorary Doctorates मिळाल्या आहेत.त्यांनी आता पर्यंत ४८ पुस्तके सूयुद्ध लिहिली आहेत.

2015 भारत रत्न पुरस्कार

Madan Mohan Malaviya-मदन मोहन मालवीय हे याना त्यांच्या स्वातंत्र्य पूर्व काळामधील शैक्षणिक कार्याबद्दल ओळखले जाते.त्यांनी Banaras Hindu University आणि Akhil Bharatiya Hindu Mahasabha यांची स्थापना केली.तसेच त्यांनी Indian National Congress च ४ वेळा नेतृत्व सुद्धा केले.

Atal Bihari Bajpayee-अटळ बिहारी वाजपेयी हे ४० वर्ष देशाच्या पार्लमेंट चे सदस्य होते. त्यांनी ३ वेळा देशाचं प्रधान मंत्री पद भूषवले तसेच त्यांनी minister of foreign affairs म्हणून सुद्धा काम केले त्यांना 1994 मध्ये Best Parliamentarian देण्यात आला.

2019 भारत रत्न पुरस्कार

Pranab Mukherjee -प्रणब मुखर्जी हे एक भारतीय राजकारणी आहेत २०१२ ते २०१७ मध्ये त्यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती पद भूषवले.तसेच ते इंडियन नॅशनल काँग्रेस चे महत्वाचे सदस्य सुद्धा आहेत.२००९ ते २०१२ मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्री म्हणून काम पहिले.

Bhupen Hazarika-भूपेन हजारिका या गायिका असून त्यांना Sudhakantha बद्दल ओळखले जाते.त्या कवियत्री सुद्धा असून चित्रपट निर्माती सुद्धा आहेत.त्यांना १९९२ मध्ये Dada Saheb Phalke Award १९७७ मध्ये Padmashri Award आणि २००१ मध्ये Padmabhushan Award ने सन्मानित करण्यात आले आहे.

Nanaji Deshmukh-नानाजी देशमुख एक समाजसुधारक होते त्यांनी आरोग्य शिक्षण तसेच ग्रामीण स्वातंत्र्य यावर काम केले.ते Bharatiya Jana Sangh चे मुख्य नेते होते तसेच राज्य सभा चे सदस्य सुद्धा होते.त्यांना १९५० मध्ये पद्मा विभूषण अवॉर्ड देण्यात आला.

Bharat Ratna Award List In Marathi | List of Bharat Ratna Awardees

Years (वर्ष) भारत रत्ना विजेते
1954C. Rajagopalachari (1878-1972) (सी राजगोपालाचारी )
)1954Dr. Sarvapalli Radhakrishnan (1888-1975) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
1954C. V. Raman (1888-1970) सी वि रमण
1955Bhagwan Das (1869-1958) भगवान दास
1955M. Visvesvaraya (1861-1962) एम विस्वासारवाय
1955Pt. Jawaharlal Nehru (1889 -1964) पंडित जवाहरलाल नेहरू
1957Govind Ballabh Pant (1887-1961) गोविंद बल्लभ पंत
1958Dhondo Keshav Karve (1858-1962) धोंडो केशव कर्वे
1961Bidhan Chandra Roy (1882-1962) बिधान चंद्र रॉय
1961Purushottam Das Tandon (1882-1962) पुरुषोत्तम दास टंडन
1962Dr. Rajendra Prasad (1884-1963) डॉक्टर राजेंद्र प्रसाद
1963Dr. Zakir Husain (1897-1969) डॉक्टर झाकीर हुसेन
1963Pandurang Vaman Kane (1880-1972) पांडुरंग वामन काणे
1966Shri Lal Bahadur Shastri (1904-1966) श्री लाल बहादुर शास्त्री
1971Indira Gandhi (1917-1984) इंडिया गांधी
1975V. V. Giri (1894-1980) वि वि गिरी
1976K. Kamaraj (1903-1975) के कामराज
1980Mother Teresa (1910-1997) मदर तेरेसा
1983Acharya Vinoba Bhave (1895-1982) आचार्य विनोबा भावे
1987Khan Abdul Ghaffar Khan (1890-1988) खान अब्दुल गफार खान
1988M. G. Ramachandran एम जि रामचंद्रन
1990B.R. Ambedkar (1891-1956) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
1990Nelson Mandela (1918-2013) नेल्सन मंडेला
1991Rajiv Gandhi (1944-1991) राजीव गांधी
1991Sardar Vallabhbhai Patel (1875-1950) सरदार वल्लभभाई पटेल
1991Morarji Desai (1896-1995) मोरारजी देसाई
1991Abul Kalam Azad (1888-1958) अब्दुल कलाम आझाद
1992J. R. D. Tata (1904-1993) जे आर डी टाटा
1992Satyajit Ray (1922-1992) सत्यजित रे
1997Aruna Asaf Ali (1909-1996) अरुण असफ अली
1997A.P.J Abdul Kalam (1931-2015) ए पी जे अब्दुल कलाम
1998Chidambaram Subramaniam (1910-2000) चिदंबरम सुब्रमण्यम
1998Jayaprakash Narayan (1902-1979) जयप्रकाश नारायण
1999Amartya Sen (b-1933) अमर्त्य सेन
1999Gopinath Bordoloi (1890-1950) गोपीनाथ बोर्डोलोई
1999Ravi Shankar (1920-2012) रवी शंकर
2001Lata Mangeshkar (1929-2022) लता मंगेशकर
2001Ustad Bismillah Khan (1916-2006) उस्ताद बिस्मिल्ला खान
2009Pandit Bhimsen Joshi (1922-2011) पंडित भीमसेन जोशी
2014C. N. R. Rao (b-1934) सी एन आर राव
2014Sachin Tendulkar (b-1973) सचिन तेंडूलर
2015Madan Mohan Malaviya )(1861-1946) मदन मोहन मालवीय
2015Atal Bihari Bajpayee (1924-2018) अटळ बिहारी वाजपेयी
2019Pranab Mukherjee (b-1935) प्रणब मुखर्जी
2019Nanaji Deshmukh (1916-2010) नानाजी देशमुख
2019Bhupen Hazarika (1926-2011) भूपेन हजारिका

Bharat Ratna Award List PDF Download

Bharat Ratna Award List PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये भारत मध्ये भारत रत्न प्राप्त सर्व व्यक्तींची माहिती आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Bharat Ratna Award List PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही bharat ratna award list pdf आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Bharat Ratna Award List

आपण या पोस्ट मध्ये आपण भारत रत्न आणि ची त्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण bharat ratna award list, bharat ratna award list pdf, bharat ratna award list in india, bharat ratna award list with photo, bharat ratna award list 2022 pdf, bharat ratna award list in hindi, list of bharat ratna awardees, list of bharat ratna awardees pdf हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Bharat Ratna Award List

Q1. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण

Ans:- भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन धोंडो केशव कर्वे हे होते. ते एक भारतीय समाजसुधारक होते, त्यांनी महिलानांच शिक्षण आणि विधवा विवाह याला चालना दिली.त्यांनी १८८३ मध्ये Widow Marriage Association ची स्थापना केली. त्यानंतर १८९६ मध्ये Widows Home तर १९१६ मध्ये Damodar Thackersey Women’s University स्थापन केली.

Q2. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण

Ans:- भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इन्द्रा गांधी होत्या. १९७१ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला इंदिरा गांधी होत्या. १९७१ च्या युद्धात त्यांनी केवळ १४ दिवसांत पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. १७-मार्च-२०२३

Q3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोणता

Ans:- भारतरत्न पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर होता. क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 2014 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेंडुलकर हा सर्व काळातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages