Home » Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF | पनवेल महानगरपालिका भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF | पनवेल महानगरपालिका भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF:- Panvel Municipal Corporation has released the official advertisement for recruitment for more than 377 vacancies in various departments. For this, the official Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern has been released by the Panvel Municipal Corporation. To prepare for this simultaneous recruitment, it is necessary to know the curriculum and patterns. In today’s post, learn more about the Panvel Corporation Recruitment Course and Examination Formats.
Advertisement
Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF:-
Panvel MahanagarpalikaBharti Syllabus And Exam Pattern PDF:- पनवेल महानगरपालिका भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ ३७७ पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी पनवेल महानगरपालिका कडून अधिकृत Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern | पनवेल महानगरपालिका भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये पनवेल महानगरपालिकाभरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.
पनवेल महानगरपालिका कडून वेग वेगळ्या ४१ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण ३७७ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.
Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus and Exam Pattern | पनवेल महानगरपालिकाभरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
या पनवेल महानगरपालिका भरती मध्ये विविध नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार परीक्षा हि ८ ते ११ डिसेंबर मध्ये होणार आहे या बद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल .अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.
Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus
Advertisement
पनवेल महानगरपालिका भरती मध्ये वेग वेगळ्या पदाची भरती ही करण्यात येणार आहे. त्या मध्ये वेग वेगळ्या पदानुसार सिलेबस आणि परीक्षा स्वरूप आहे. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Marathi – मराठी
English – इंग्रजी
General Knowledge – सामान्य ज्ञान
General Intelligence – बौध्दिक चाचणी
Technical Curriculum Based on Related Posts – तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारीत
Trade Test (Only for Stenographer, Driver Posts – फक्त लघुलेखक, वाहन चालक पदांसाठी
General Knowledge – Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus
महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण ,
अद्ययावत तंत्रज्ञान
Civics,
Countries and Capitals,
Current Affairs-चालू घडामोडी
Environmental Issues,
Famous Days & Dates,
Famous Places in India,
Heritage,-वारसा स्थळे
History of Maharashtra and India,-महाराष्ट्राचा इतिहास
Indian culture,
Indian Economy,
Indian Parliament,
Indian Politics,-राज्यघटना
Information of neighboring countries of India,
Literature,
Panchayat Raj and Constitution,,
पर्यावरण समस्या .
The work of social reformers in Maharashtra,
Tourism,-पर्यटन
ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम
घनकचरा व्यवस्थापन
General Intelligence – Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus
Interpretation of Data and Graph
Alphabet Series,
Directions
Analogy,
Arithmetical Reasoning,
Statements and Arguments
Blood Relations.
Clocks & Calendars,
Coding-Decoding,
Cubes and Dice,
Data Interpretation,
Decision Making,
Directions,
Embedded Figures,
Mathematics,
Mirror Images,
Non-Verbal Series,
Number Ranking,
Number Series,
Statements & Arguments,
Statements & Conclusions,
Syllogism,
Technical Curriculum Based on Related Posts – Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus
ह्या पनवेल महानगरपालिका अनेक असे पदे आहे. जे कनिष्ट अभियंता, कनिष्ट वास्तुशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक,सहाय्यक कनिष्ठ, स्वच्छता निरीक्षक, माळी सहाय्यक इत्यादी. पदासाठी त्या त्या विषयांसंबंधित तांत्रिक अभ्यास करणे आवश्यक आहे.ह्या पदांच्या तांत्रिक अभ्यासासाठी चा विस्तारित अभ्यासक्रम अधिकृत pdf मध्ये देण्यात आलेला आहे तो तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
Trade Test (Only for Stenographer, Driver Posts – Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus
ह्या पनवेल महानगरपालिका भरती मध्ये अनेक असे पदे आहे. जे वाहन चालक आणि लघुलेखक म्हणजे Stenographer ह्या पदासाठी प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या त्या पदानुसार तुम्ही त्या परीक्षेची तयारी करू शकतात.
पनवेल महानगरपालिका भरती मधील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एकूण १०० प्रश्न असणार आहे. परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Panvel Mahanagar Palika Bharti Syllabus PDF Download
Panvel Mahanagarpalika Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये पनवेल महानगरपालिका भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Panvel Mahanagarpalika Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Panvel Mahanagarpalika Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
आपण या पोस्ट मध्ये आपण पनवेल महानगरपालिका भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Question For Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern
Q1. What is the Panvel Mahanagar Palika Bharti Syllabus?
Ans:- The Panvel Mahanagar Palika Bharti Syllabus is the list of topics that will be covered in the written examination for the Panvel Municipal Corporation recruitment drive. The syllabus is divided into two parts: General Knowledge and Language Proficiency.
Q2. What is the format of the written examination?
Ans:- The written examination will be a multiple-choice question (MCQ) test. The questions will be based on the topics covered in the syllabus..