Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern:- The official advertisement for Nashik Police Patil Bharti has been released and more than 666 vacancies are going to be filled in various Sub Division. Official Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern PDF from Maharashtra | The Syllabus and exam pattern of Nashik Police Patil recruitment has been announced. It is necessary to know the syllabus and pattern to prepare for this recruitment which is conducted simultaneously subdivision-wise. Detailed information about Nashik Police Patil Bharti Syllabus and Exam Format in today’s post.
Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern
Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern:- Nashik Police Patil Bharti साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 666 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी नाशिक विभाग कडून अधिकृत Nashik Police Patil Syllabus And Exam Pattern | नाशिक पोलीस पाटील भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे.उपविभाग निहाय एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये Nashik Police Patil अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती.
Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
नाशिक पोलीस पाटील उपविभाग नुसार एकूण जागा | Nashik Police Patil Bharti Total Posts
Sub-Divisional Officer Nashik कडून पोलीस पाटील मध्ये विविध उपविभाग च्या जागा भरल्या जाणार आहेत अभ्यासक्रम पाहण्या अगोदर त्या जागांची माहिती पाहुयात.
क्रमांक. | उपविभाग | एकूण जागा |
१ | इगतपुरी- त्र्यंबकेश्वर | 100 |
२ | कळवण | 119 |
३ | चांदवड | 59 |
४ | दिंडोरी | 116 |
५ | नाशिक | 22 |
६ | निफाड | 69 |
७ | बागलाण | 57 |
८ | मालेगाव | 63 |
९ | येवला | 61 |
एकूण | 666 |
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra Police Patil Exam Syllabus and Exam Pattern | नाशिक पोलीस पाटील भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
या पोलीस पाटील भरती मध्ये विविध उपविभाग नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार असून त्याची तारीख जाहीर केली जाईल.अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.
Nashik Police Patil Bharti Exam Pattern Details
पोलीस पाटील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून २० गुणांची तोंडी परीक्षा असणार आहे.तसेच परीक्षा एकूण १०० गुणांची असणार आहे,
क्रमांक. | विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
१ | लेखी परीक्षा | 80 | 80 | |
२ | तोंडी परीक्षा | 20 | 20 | |
एकूण | 100 | 100 | 02 Hours |
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
महत्वाची माहिती | Important Note
- या परीक्षे मध्ये एकूण ८० प्रश्न असणार आहेत तर ८० एकूण गुण असतील तसेच या साठी एकूण १२० मिनिटांचा वेळ असेल.
- अचूक उत्तरास १ गुण देण्यात येतील तसेच परीक्षा हि मराठी भाषेमध्ये असेल.
- या परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वि च्या दर्जा चे असतील.
- लेखी परीक्षा मधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
- लेखी परीक्षेत एकूण ८० गुणांपैकी ३६ गुण म्हणजेच ४५ टक्के गन प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या [पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
Maharashtra Police Patil Bharti Syllabus 2023 | नाशिक पोलीस पाटील भरती चा अभ्यासक्रम
Nashik Police Patil Bharti Syllabus 2023 :- नाशिक विभागाकडून जाहीर केलेल्या माहिती नुसार हि परीक्षा १०वि पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.त्यामुळे या मध्ये सामान्य ज्ञान ,गणित,पोलीस पाटील यांचे अधिकार आणि कर्तव्य,बुद्धिमत्ता चाचणी,स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी हा अभ्यासक्रम असणार आहे.
क्रमांक. | अभ्यासक्रम |
1 | सामान्य ज्ञान , |
2 | गणित |
3 | पोलीस पाटील यांचे अधिकार आणि कर्तव्य |
4 | बुद्धिमत्ता चाचणी |
5 | स्थानिक परिसराची माहिती |
6 | चालू घडामोडी |
Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra Police Patil Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download
Nashik Police Patil Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये नाशिक पोलीस पाटील ची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Nashik Police Patil Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Nashik Police Patil Bharti Exam Syllabus आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण नाशिक पोलीस पाटील ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Question For Maharashtra Police Patil Exam Syllabus
Ans:- नाशिक पोलीस पाटील भरती परीक्षे मध्ये इयत्ता १० वि पर्यंत च्या काठिण्य पातळी वर आधारित प्रश्न विचारले जातील.
Ans:- नाशिक पोलीस पाटील भरती साठी ८० गुणांची परीक्षे घेतली जाणार असून पात्र उम्मेदवारचे पुढे २० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाईल.
Ans:- नाशिक विभागाकडून जाहीर केलेल्या माहिती नुसार हि परीक्षा १०वि पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.त्यामुळे या मध्ये सामान्य ज्ञान ,गणित,पोलीस पाटील यांचे अधिकार आणि कर्तव्य,बुद्धिमत्ता चाचणी,स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी हा अभ्यासक्रम असणार आहे.
Related Posts:
- MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam…
- ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF |…
- Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download |…
- Panvel Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam…
- Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern…
- Maha Food Bharti Syllabus And Exam Pattern PDF |…