Advertisement

समाजसुधारक त्यांची कार्य आणि त्यांचे पुस्तके PDF Download

समाजसुधारक त्यांची कार्य आणि त्यांचे पुस्तके PDF Download

Maharashtratil Samaj Sudharak Pdf Download (समाजसुधारक त्यांची कार्य आणि पुस्तके):- कोणत्याही स्पर्धा परीक्षे ची तयारी करताना भारतच इतिहास महत्वाची व्यक्ती त्यांची कार्य याबद्दल प्रश्न हमखास विचारले जातात .या प्रश्नांची तयारी करताना संपूर्ण इतिहास वाचून काढण्या पेक्षा महत्वाची माहिती वाचणे आणि लक्षात ठेवणे गरजेच असते .या पोस्ट मध्ये अशीच थोर समाजसुधारक आणि त्यांचे कार्य व ग्रंथ पुस्तके या बद्दल माहिती दिली आहे.

Social reformer his work and Their Books:- Social reformer his work and bibliography-While preparing for any competitive examination, questions are asked about the work of India’s most important person in history. While preparing these questions, it is necessary to read and remember important information rather than reading the entire history. The post provides information about such great social reformers and their works and books.

समाजसुधारक त्यांची कार्य आणि पुस्तके

समाजसुधारकांची नावे कार्य पुस्तके
दादाभाई नौरोजी Grand Old Man of India म्हणून ओळख .१८५४ मध्ये Rast Goftar अँग्लो-गुजराती वर्तमान पात्र सुरु केले .पाव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया
नेताजी सुभाष चंद्र बोस जपान च्या मदतीने आजाद हिंद सेना ची स्थापना .तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा घोषणा .द इंडियन स्ट्रगल
महात्मा गांधीभारताच्या स्वतंत्र लढाया मध्ये प्रमुख सत्य अहिंसा चा संदेश दिला .माझे सत्याचे प्रयोग
पं. जवाहरलाल नेहरूमुलांमध्ये चाचा नेहरू म्हणून लोकप्रिय तसेच स्वतंत्र भारताचं पहिले प्रधानमंत्री .डिस्कव्हरी ऑफ इंडिया
गोपाल गणेश आगरकरडेक्कन एजुकेशन सोसायटी चे संस्थापक सदस्य सुधारक नावाचे वृत्तपत्र काढले .१. कॉस्ट इन इंडिया
२.डोंगराच्या तुरुंगातील आमचे ३.101 दिवस
विकारविलसित
महात्मा फुलेसन १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी देशातील पहिली शाळा उघडली .1855 तृतीयरत्न
1811 सार्वजनिक सत्यधर्म
1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा
1869 ब्राह्मनांचे कसब
1873 गुलामगिरी
1883 शेतकर्‍यांचा आसूड
1885 सत्सार
1885 इशारा
साने गुरुजी1930 सविनय कायदेभंग मध्ये सक्रिय सहभाग शालेय विद्यार्थ्यांना स्वावलंबाचे धडे दिले .श्यामची आई
सुंदर पत्रे,
पणती, गोड गोष्टी
पक्षी
श्याम
बाबा आमटेकुष्ट रोग वर अभ्यास रोग्याची सेवा केली या साठी देश विदेशातून विविध पुरस्कार जाहीर .माती जागविला त्याला मत
ज्वाला आणि फुले
लाला लचपतरायसायमन कमिशन विरोधी  मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले.अनटॅपी इंडिया
द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट
इंदिरा गांधी१९६६ ते १९७७ मध्ये सलग ३ वेळा भारताचे प्रधान मंत्री पद म्हणून भूषवले इनटरनल इंडिया
तुकडोजी महाराज१९५६ मध्ये भारत साधू समाज ची स्थापना केली ग्रामगीता
महर्षी वि.रा.शिंदे१८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘’डिप्रेस्ड क्लास मिशन’’ या संस्थेची स्थापना केली तसेच स्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे त्यांना नौकरी मिळवून देण्याचे कार्य केले .माझ्या आठवणी व अनुभव
अनटचेबल इंडिया
भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न
लोकमान्य टिळक१ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. आणि १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव तसेच शिवजयंती उत्सव सुरु केला .ओरायन
गीतारहस्य
आर्य कोण होते
विष्णुशास्त्री चिपळूणकरनिबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण केले .आमच्या देशांची स्थिती
रा.गो भांडारकर भांडारकर आरियंटल रिसर्च इंटिट्यूट  ची स्थापना स्वतःच्याविधवा मुलीचा पुनर्विवाह करून जुन्या चालीरीतीती ना विरोध केला दख्खन प्राचीन इतिहास
सावित्रीबाई फुलेमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर मिळून १८४८ मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली आणि तिथे पहिली महिला शिक्षिका म्हणून काम सुद्धा केले .बावनकोशी सुबोध रत्नाकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा दिला,९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये  घेऊन ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’नावाची संस्था स्थापन केली तसेच ९४७ – १९५१ दरम्म्यान केंद्रीय कायदा मंत्री म्हणून काम .द अनटचेंबल्स
थॉटस ऑफ पाकिस्तान
हू वेअर शुद्राज
बुद्ध अँड हिज धम्म
रिड्ल्स इन हिंदूइझम
द प्रॉब्लेम ऑफ रूपी
स्वामी दयानंद सरस्वतीआधुनिक भारतचे चिंतक आणि आर्य समाजाची स्थापना केली १८५७ च्या स्वतन्त्र संग्राम मध्ये सक्रिय सहभाग .सत्यार्थी प्रकाश
वेदभाष्य
संस्कारनिधी
व्यवहार भानू
महर्षी धोंडो केशव कर्वे१८९६ मध्ये  पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केलाआत्मवृत
राजा राममोहन रॉयराजा राममोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनी मधील नौकरी सोडून स्वतन्त्र लढाया मध्ये भाग घेतला .वेदांतसार
तूहफत-उल-मुवाउद्दीन(एकेश्चवादाना नजराणा)
विवेकानंदवयाच्या ३०व्य वर्षी विवेकानंद जी नि अमेरिका मधील विश्व धर्म सम्मेलन मध्ये हिंदू धर्मच प्रतिनिधित्व केले आय एम सोशॉलिस्ट
अरविंद घोषअरविंद घोष जी ने वंदे मातरम वर्तमान पात्र सुरु केले .नॅशनल कॉलेज मध्ये अवघ्या ७५ रुपये महिना घेऊन शिक्षण दिले .मानवी एक्याचे ध्येय
न्या. महादेव गोविंद रानडेप्रार्थना समाज च्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान दिले स्वतःच्या पत्नी रमाबाई रानडे याना शिक्षण दिले.मराठी सत्तेचा उदय
आचार्य विनोबा भावेमहात्मा गांधी जिचे सगळ्यात पहिले सत्याग्रही तसेच 1951 मध्ये भूदान आंदोलन सुरु केले .गिताई
स्वराज्यशस्त्र
आचार्य
बाळशास्त्री जांभेकर
मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळख ,मराठी मधील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले .संध्येचे भाषांतर
दादोबा
पांडुरंग तर्खडकर
मानवधर्मसभा-1844, परमहंस सभा ज्ञानप्रसारक sabha-प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.तसेच १८५२ मध्ये अहमदनगर डेप्युटी कलेक्टर म्हणून काम .धर्मविवेचन परमहांसिक ब्राम्हधर्म (काव्य संग्रह) यशोदा पांडुरंग
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखलोकहितवादी या टोपणनावाने प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून समाजसुधारणाविषयक शतपत्रे  लिहिली १८७७  मध्ये ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेहिंदूस्थानाचा इतिहास
लक्ष्मीज्ञान
ग्रामरचना
बाबा पदमजी अरुणोद्यमराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध यमुनापर्यटन
नवा करार
विनायक
दामोदर सावरकर
१९०४ मध्ये अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली . ७ एप्रिल १९११ मध्ये कॉलेक्टर जॅक्सन च्या हत्ये साठी काळ्या पाण्याची शिक्षा झाली .कमला
काळेपाणी
सन्यस्त खडग,
भारतीय स्वातंत्र्य समर
गोमंतक

समाजसुधारकांची पुस्तके pdf Download

ह्या समाजसुधारक त्यांची कार्य आणि ग्रंथसंपदाची PDF Download :- सर्वानी समाजसुधारकांची माहिती आणि त्यांची पुस्तकांबद्दल माहिती जाऊन घेतली आहे. आता सर्वांना ते सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात पाहिजे आहे. त्यासाठी आम्ही सर्व पुस्तकांची पीडीएफ खाली दिलेल्या आहे.

लेखक (Writer)पुस्तक Download
दादाभाई नौरोजी Poverty and Un-British Rule in India Click Here
नेताजी सुभाष चंद्र बोस The Indian StruggleClick Here
महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोगClick Here
महात्मा फुलेतृतीयरत्नClick Here
महात्मा फुलेछ. शिवाजी महाराजांचा पोवाडाClick Here
डॉ. बाबासाहेब आंबेडकरबुद्ध अँड हिज धम्मClick Here

Conclusion for समाजसुधारक त्यांची कार्य आणि पुस्तके

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण की समाजसुधार आणि त्यांनी केलेले कार्य आणि पुस्तके ह्यांची माहिती बघितली

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages