Bank of Baroda Recruitment 2022-बँक ऑफ बडोदा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Professionals / Business Managers / AI & ML Specialists या पदांच्या एकूण 72 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Bank of Baroda Recruitment 2022- Bank of Baroda has issued a new recruitment advertisement. According to the advertisement, total 72 posts of Professionals / Business Managers / AI & ML Specialists are to be filled. The application mode is online and the last date is 11th October 2022. Important Information And eligibility is as follows
Bank of Baroda Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | OCT/2022 |
Professionals / Business Managers / AI & ML Specialists | एकूण 72 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹600/- तर SC/ST/PWD/Women: ₹100/- |
शैक्षणिक पात्रता
- सदर पदाकरिता BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA आणि 03/04/05 वर्षे अनुभव आवश्यक .
वयाची पात्रता
- 01 सप्टेंबर 2022 रोजी वय 40/45 वर्षे दरम्यान असावे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for Bank of Baroda Recruitment 2022
Mahagenco Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी Mahagenco Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Bank of Baroda Recruitment 2022-विविध पदांच्या 105…
- Bank of Baroda Recruitment 2022 मध्ये 97 जागांसाठी भरती
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 145 जागा
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 220 जागा
- Bank of Baroda Recruitment 2022 - मॅनेजर पदांसाठी…
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 42 जागा