Advertisement

Bombay High Court Recruitment 2023 कडून विविध 34 जागांसाठी भरती जाहीर

Bombay-High-Court-recruitment

Bombay High Court Recruitment 2023 :- Bombay High Court has issued a new recruitment advertisement as per the advertisement total 34  posts of Personal Assistant (PA) are to be filled. Application mode is online and last date is  26 October 2023 Important information and eligibility are as follows.

Bombay High Court Recruitment 2023 :- मुंबई उच्च न्यायालयाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार स्वीय सहाय्यक (PA) या पदांच्या एकूण 34  जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Bombay High Court Recruitment 2023 Details

जागा34
नौकरी ठिकाणMumbai
पदस्वीय सहाय्यक (PA)
अर्जाची पद्धतऑनलाईन
फी₹300/-

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर  आणि इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. तसेच संगणक प्रमाणपत्र

वयाची पात्रता

  • 05 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 38 वर्षे
  • या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for Bank of Bombay High Court Recruitment 2022

ONGC Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी Bombay High Court  ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages