Advertisement

SSC GD Admit Card 2024 झाले जाहीर असे करा लगेच Download

SSC CGL Recruitment 2022

SSC GD Constable Admit Card 2024:- SSC GD Constable Admit Card 2024 has been announced by Staff Selection Commission for 26146 Posts and can be downloaded as per region wise link Almost lakhs of candidates from all over the country apply for this recruitment of SSC GD Constable 2024. Done All the candidates can download their admit card immediately

SSC GD Constable Hall Ticket 2024:- Staff Selection Commission कडून SSC GD Hall Ticket जाहीर करण्यात आले असून ते Region वाईज लिंक नुसार डाउनलोड केले जाऊ शकतात देशभरातून जवळ जवळ लाखांमध्ये उम्मेदवार या भरती साठी अर्ज करतात SSC GD Constable 2024. साठी ज्या ज्या उम्मेदवारांनी अर्ज केला आहे सगळे उम्मेदवार लगेच त्यांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात

SSC GD Admit Card 2024 Detials

पदाचे नाव SSC GD Constable
एकूण जागा 26146
परीक्षा (पेपर I)20 फेब्रुवारी ते 07 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट www.ssc.nic.in
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
 • SSC GD Admit Card डाउनलोड करण्या साठी SSC कडून Region विभागानुसार लिंक दिल्या आहेत
 • त्या  regional website वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड केले जाऊ शकते
 • उम्मेदवारांनी अर्ज करताना ज्या विभागामधून अर्ज भरला होता त्याच विभागाच्या वेबसाईट वर त्यांचं ऍडमिट कार्ड असणार आहे

SSC GD Region अनुसार हॉल तिकीट डाउनलोड लिंक

WR Admit Card (Mumbai)डाउनलोड करा

How To Download SSC GD Hall Ticket 2024

 • सगळ्यात आधी उमीदवाराला SSC च्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
 • त्यानंतर Admit Card वर क्लिक करायचे आहे.
 • पुढच्या पेज वर सगळ्या विभागानुसार ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक असेल.
 • तुम्ही तुमचा Region च्या वेबसाईट वर क्लिक कराचे (सरळ वरच्या डायरेक्ट लिंक्स सुद्धा वापरल्या जाऊ शकतात.
 • डायरेक्ट लिंक वर क्लिक केल्या वर ऍडमिट कार्ड डाउनलोड चा विकल्प दिसेल.
 • इथे तुम्हाला अर्ज भरल्या नंतर आणलेला  Roll No./Registration ID आणि जन्म तारीख टाकून कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचे आहे.
 • त्यांनतर तुमचे ऍडमिट कार्ड pdf मध्ये ओपन करून त्याची प्रिंट काढू शकता.
 • ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्या नंतर त्या वरची माहिती ठीक आहे का नाही हे पाहणे गरजेच आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages