Advertisement

Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi | वाक्य आणि वाक्यांचे प्रकार जाणून घ्या

Vakyache Prakar In Marathi , Types Of Sentences In Marathi

Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi: – The sentence is a medium of communication in the Marathi language. The study of sentences and sentence types is an important part of Marathi grammar. Whether it is a school exam or a competitive exam, a question like a sentence recognition or telling the type of sentence is definitely asked. In today’s post, we will learn the complete information about Types Of Sentences In Marathi.

Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi

Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi : – मराठी भाषेमध्ये वाक्य हे संवादाचे माध्यम आहे आपण एखादे वाक्य उच्चरतो त्या मधून काहीतरी अर्थबोध होत असतो. वाक्य आणि वाक्याच्या प्रकार याचा अभ्यास मराठी व्याकरण मधील महत्वपूर्ण भाग आहे. शालेय परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा वाक्य ओळख किंवा वाक्याचा प्रकार सांगा अशा प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो आजच्या या पोस्ट मध्ये आपण Types Of Sentences In Marathi वाक्याचे प्रकार, Vakyache prakar in marathi या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

What is Sentences ? | वाक्य म्हणजे काय ?

 • वाक्य तयार होताना अनेक शब्द मिळून वाक्य तयार होते.
 • अर्थात हे शब्द ठराविक क्रमाने आल्यास आणि त्यातून अर्थबोथ होत असल्यास त्यास वाक्य असे म्हणतात.
 • वाक्यामधून च आपण संवाद साधतो आपली भावना उद्देश दुसऱ्या व्यक्ती समोर व्यक्त करतो.
 • मराठी व्याकरणला अनुसरून वाक्य असणे आवश्यक आहे अर्थबोध ना होणाऱ्या वाक्यास वाक्य म्हणता येणार नाही.
 • उदाहरणार्थ :- शिकतॊ बारावीत इयत्ता मी या वाक्य मधून नीट अर्थबोध होत नाही तर मी इयत्ता बारावीत शिकतो हे वाक्य परिपूर्ण वाटते.
 • यासाठी वाक्य रचना कशी होते किंवा वाक्य कसे तयार होते हे अगोदर पाहणे आवश्यक आहे.

Read More:- Nadi Ki Atmakatha In Hindi PDF Download | नदी की आत्मकथा हिंदी निबंध 300 Words

How is the structure of the sentence? | वाक्याची रचना कशी होते ?

 • वाक्याचा पुरे पूर अर्थबोध होण्यासाठी व्याकरणाच्या नियमानुसार क्रम असणे आवश्यक आहे .
 • या मध्ये कर्ता हा सुरवातीला येतो म्हणजे मी ,किंवा व्यक्तीचे नाव असेल .
 • आणि त्या नंतर क्रियापद किंवा क्रिया दर्शवणारे शब्द येतात म्हणजेच वाचतो ,लिहितो असे .
 • उदाहरणार्थ :माझे बाबा मुंबई ला गेले . आमच्या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे असे

Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार

वाक्याचे मुख्यत्वे एकूण ५ प्रकार आहेत परत त्या मध्ये उपप्रकार आहेत .

१)अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार.

२) विधानावरून पडणारे प्रकार

३) क्रियापदाचे स्वरूपावरून पडणारे प्रकार

Read More:- All 2000+Virudharthi Shabd In Marathi PDF Download | मराठी विरुद्धार्थी शब्द (Opposite Words)

1. Vakyache Prakar In Marathi | अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

वाक्याचे अर्थावरून एकूण ५ वेगवेगळे प्रकार पडतात .

1. विधानार्थी वाक्य :- Types Of Sentences In Marathi

 • या वाक्यामध्ये फक्त विधान केलेले असते त्या मुळे यास विधानार्थी वाक्य असे म्हंटले जाते .
 • वाक्य मध्ये विधानाद्वारे माहिती सांगितली जाते तसेच या मध्ये सुरवात हि कर्त्याने होत असते.

उदाहरणार्थ : साहेब रजेवर गेले आहेत . मी मुंबई नजीकच्या शाळेत जातो .

2 . प्रश्नार्थी वाक्य :- Types Of Sentences In Marathi

 • प्रश्नार्थी वाक्य मध्ये प्रश्न विचारला जातो .
 • वाक्यचा शेवट प्रश्नार्थक चिन्ह वापरून केला जातो .

उदाहरणार्थ: माझे पुस्तक कोणी घेतले ? जगातील सगळ्यात मोठे दुःख कोणते ?

3. उद्गारार्थी वाक्य :-

 • या वाक्य प्रकारामध्ये उद्गारार्थी चिन्ह वापरून एखादी भावांना दर्शवली जाते .
 • यासाठी वाक्य त्या विशिष्ट शब्दानंतर उद्गार चिन्ह वापरले जाते .

उदाहरणार्थ:- अबब! किती मोठा हत्ती आहे हा

4. होकारार्थी वाक्य :-

होकारार्थी वाक्य हे वाक्य त्याच्या बदलावाच्या दृष्टीने वापरलेले जातात. याचा अर्थ हा आहे कि वाक्याचा प्रयोग वाक्यातील शब्दांच्या क्रमाच्या दृष्टीने बदलाव करून त्याचे अर्थ बदलते.

उदाहरणे:- अक्षय हा नेहमी खरे बोलतो , आमचं कॉलेज खूपच सुंदर आहे .

5. नकारार्थी वाक्य

 • ह्या वाक्य प्रकरमधून नकार दर्शवला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हंटले जाते .
 • या मध्ये मुखत्वे नाही ,नये ,नको असे शब्द वापरले जातात .

उदाहरणे: मी आज खेळणार नाही , काहीही बोलू नकोस , खोटे कधी बोलू नये .

2. Vakyache Prakar In Marathi | विधानावर आधारित वाक्याचे प्रकार

विधानावर आधारित वाक्याचे ३ प्रकार आहेत

1. केवल वाक्य

 • या वाक्य प्रकार मध्ये एकाच क्रिया , उद्दिष्ट विधेय असते त्या मुले यास केवल वाक्य असे म्हणतात.

उदाहरणे: संतोष पुस्तक वाचतो ,उद्या सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईन ,मी मार्केट ला जाऊन फळे आणतो.

Read More:- All 1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

2. सयुंक्त वाक्य

 • सयुंक्त वाक्य प्रकारामध्ये २ किंवा त्या पेक्षा अधिक केवल वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययांनी जोडली जातात .
 • या वाक्य मध्ये पहिल्या क्रियेनंतर दुसरी क्रिया घडून येते त्या बद्दल सांगितले जाते .

उदाहरणे: पाऊस आला आणि शेतकऱ्यांना आनंद झाला , बस लेट झाल्या मुले त्याला यायला उशीर झाला , त्याने खूप प्रयन्त केले पण नशिबाने साथ दिली नाही .

3. मिश्र वाक्य

 • मिश्रा वाक्य प्रकारामध्ये एक किंवा अधिक साधारण वाक्य उभयानवी अव्ययांनी जोडली मिश्रित केली जातात .
 • या मध्ये सुद्धा पहिल्या क्रियेचा परिणाम पुढे दर्शवला जातो .

उदाहरणे: अंकित ने चांगला अभ्यास केला तर तो नक्की पास होईल , जर तुम्ही व्यायाम केलात तर शरीर नककीच बळकट होईल ,माझा विश्वास आहे कि तो नक्की जिंकेल.

Read More:- Visheshan In Marathi PDF Download | विशेषण आणि विशेषणाचे प्रकार संपूर्ण माहिती

3. Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi | क्रियापदाचे स्वरूपावरून पडणारे प्रकार

 • वाक्यचे क्रियापदाचे स्वरूपावरून पडणारे एकूण ४ प्रकार आहेत .

1. स्वार्थी वाक्य | Vakyache Prakar In Marathi

 • स्वार्थी वाक्य प्रकारामध्ये क्रियापदाच्या रुपावरुन फक्त काळाची माहिती मिळते .
 • स्वार्थी वाक्य फक्त ३ काळ दर्शवतो .

उदाहरणे: अजय ने नाश्ता केला , मिलिंद शाळेत जातो , सुयश इंजिनेर होणार , आम्ही फिरायला जाणार आहोत .

2. आज्ञार्थी वाक्य | Vakyache Prakar In Marathi

 • या वाक्य प्रकाराच्या क्रियापदांमधून बोलणार्यांची विशेषतः आज्ञा ,उपदेश ,हेतू किंवा विनंती दर्शवली जाते.
 • म्हणजेच जेष्ठ लोक आपल्या पेक्षा लहान असणाऱ्यांना उपदेश ,आज्ञा किंवा आशीर्वाद देत असतात .

उदाहरणार्थ :अक्षय , कृपया मला ती वही आणून दे (विनंती ) , ईश्वर तुमचं रक्षण करो (आर्शिवाद) , मुलांनो , व्यावस्थित अभ्यास करा (आज्ञा )

Read More:- Bonafide Certificate Application In Marathi Format And Example PDF Download । बोनाफाइड प्रमाणपत्र अर्ज नमुना आणि उदाहरण

3. संकेतार्थी वाक्य

 • संकेतार्थी वाक्य प्रकारामध्ये पहिल्या क्रिये नंतर दुसरी क्रिया घडून येते दर्शवली जाते.
 • म्हणजेच पहिल्या क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते.

उदाहरणार्थ : झाडे लावली तर सावली मिळेल , मेहनत केली तरच फळ मिळेल , अभ्यास चांगला केला तरच यश मिळेल .

4. विध्यर्थी वाक्य

 • या वाक्याच्या क्रियापदावरून कर्ता म्हणजेच बोलणार्यांची हेतू , इच्छा किंवा कर्तव्य व्यक्त होत असते.

उदाहरणार्थ :- मला खात्री आहे तूच हे काम करू शकतोस, भारत ह्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल, मला हे काम पूर्ण करावे लागेल.

Read More:- Maharashtracha Bhugol PDF Download | महाराष्ट्र भूगोल ची सविस्तर माहिती Geography Of Maharashtra

Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi PDF Download

Types Of Sentences In Marathi :- मराठी व्याकरण मधील महत्वपूर्ण वाक्य आणि वाक्याचे प्रकार फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Types Of Sentences In Marathi | Vakyache Prakar In Marathi

Conclusion:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की वळूया म्हणजे काय आहे. त्याच्या उपयोग कसा करतात त्या सर्वांची माहिती आपण ह्या आर्टिकल Types Of Sentences In Marathi मध्ये जाणून घेतली आहे. ह्या आर्टिकल मध्ये Types Of Sentences marathi, Vakya aani tyache prakar in marathi, vinarthi vakya examples in marathi, Vakyache Prakar In Marathi, Types Of Sentences आणि Types Of Sentences In Marathi PDF Download इत्यादि बघितले आहे.

FAQ Frequently Asked Questions For Vakyache Prakar In Marathi | Types Of Sentences In Marathi

वाक्याचे प्रकार किती?

वाक्याचे मुख्यत्वे एकूण ५ प्रकार आहेत परत त्या मध्ये उपप्रकार आहेत .


विधानार्थी वाक्य म्हणजे काय?

या वाक्यामध्ये फक्त विधान केलेले असते त्या मुळे यास विधानार्थी वाक्य असे म्हंटले जाते .


संयुक्त वाक्य म्हणजे काय?

सयुंक्त वाक्य प्रकारामध्ये २ किंवा त्या पेक्षा अधिक केवल वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययांनी जोडली जातात .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages