Van Rakshak Syllabus:- Forest Department 2023 Recruitment has been announced by Maharashtra Government in Forest Department. Accordingly, the recruitment has been announced for 2417 seats. For that application has been invited till 03 July 2023. The application process has been completed on 03 July 2023. After that, every recruiting candidate wants to know Forest Department Recruitment Exam Study Sequence and Exam Pattern. For that, we are going to know the complete information of the forest department in this article. And want to know the format and syllabus of that exam.
Van Rakshak Syllabus 2023
Van Rakshak Syllabus:- महाराष्ट्र सरकार कडून वन विभागा मध्ये वन विभाग 2023 भरती ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्या नुसार 2417 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या साठी 03 जुलै 2023 पर्यंत अर्ज हे मागवण्यात आलेले आहे. 03 जुलै 2023 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. त्या नंतर प्रत्येक भरती देणाऱ्या उमेदवारला वन विभागा भरती च्या परीक्षेचा अभ्यास क्रम आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घ्यायचे आहे. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये वन विभागाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम जाणून घ्यायचे आहे.
Read More:- Vanrakshak Question Paper PDF Download | महाराष्ट्र वनरक्षक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड
Van Rakshak Bharti 2023 Details
वन विभागा करून नवीन वेग वेगळ्या 2417 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामधील पदांची माहिती आपण खाली प्रमाणे जाणून घेणार आहोत.
जाहिरात क्रमांक | कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1 |
पद | Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior Statistical Assistant Posts |
एकूण जागा | 2417 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
वेतन | Rs.25,500 ते 1,32,300 मासिक वेतन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
फी | General/OBC/EWS: Rs.1000/- तर SC/ST आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी Rs.900/- तर माजी सैनिकांसाठी कोणतेही फी नाही |
परीक्षा | नंतर कळविण्यात येणार आहे. |
Read More:- Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा
Van Rakshak Syllabus 2023
- तलाठी परीक्षे साठी मुख्य 4 सेक्शन विषय आहेत Marathi, English, General Knowledge, Mathematics ज्यावर आधारीत टॉपिक वर प्रश्न विचारले जाणार आहेत.
- ह्या 4 सेक्शन ची माहिती सविस्तर खालील प्रमाणे.
Van Rakshak Syllabus 2023 – Marathi Subject
ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला लिंग व त्याचे प्रकार, सर्वनाम, विशेषण, संधी, समास व त्याचे प्रकार, अलंकारित शब्दरचना, मराठी भाषेतील वाक्यप्रकार, काळ व त्याचे प्रकार, विभक्ती व त्याचे प्रकार, ध्वनिदर्शक शब्द ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. वन रक्षक च्या भरती साठी तुम्हाला मराठी भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेमध्ये असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.
Sr.No | मराठी ग्रामर |
1 | अलंकारित शब्दरचना |
2 | उभयान्वयी अव्यय |
3 | एकाच शब्दाचे अनेक अर्थ |
4 | काळ व त्याचे प्रकार |
5 | केवलप्रयोगी अव्यय |
6 | क्रियापद |
7 | क्रियाविशेषण अव्यय |
8 | ध्वनिदर्शक शब्द |
9 | नाम |
10 | प्रयोग व त्याचे प्रकार |
11 | मराठी भाषेतील वाक्यप्रकार |
12 | म्हणी व त्यांचे अर्थ |
13 | लिंग व त्याचे प्रकार |
14 | वचन व त्याचे प्रकार |
15 | वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार |
16 | वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार |
17 | विभक्ती व त्याचे प्रकार |
18 | विरामचिन्हे व त्याचे प्रकार |
19 | विरुद्धर्थी शब्द |
20 | विशेषण |
21 | शब्दयोगी अव्यय |
22 | शब्दसिद्धी व त्याचे प्रकार |
23 | शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार |
24 | संधी |
25 | समानार्थी शब्द |
26 | समास व त्याचे प्रकार |
27 | समूहदर्शक शब्द |
28 | सर्वनाम |
Van Rakshak Bharti Syllabus 2023 – English Subject
या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला Fill in the blanks (using verbs, preposition, articles etc), Vocabulary, Spellings, Grammar, Sentence Structure, Synonyms, Antonyms इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषा विषयात तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. भाषा विषय इतर विभागांपेक्षा सोपे आहेत.
Sr.No | English Grammer |
1 | Active & Passive Voice |
2 | Antonyms |
3 | Cloze Test |
4 | Fill in the blanks (using verbs, preposition, articles etc) |
5 | Grammar |
6 | One Word Substitution |
7 | Phrases and Idiomatic use of Words |
8 | Reading Comprehension |
9 | Sentence Completion |
10 | Sentence Correction |
11 | Sentence Rearrangement |
12 | Sentence Structure |
13 | Spellings |
14 | Synonyms |
15 | Vocabulary |
16 | Word Meanings |
Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती
Maharashtra Van Rakshak Syllabus 2023 – General Knowledge
या जनरल नॉलेज विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, क्रीडा, संगणक जागरूकता, जिल्ह्याचा भूगोल, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय बातम्या इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह
Maharashtra Van Rakshak Syllabus 2023 – Mathematics And Reasoning | General Intelligence Syllabus
या गणित विषयाच्या अभ्यासक्रम २०२३ मध्ये, तुम्हाला चक्रवाढ व्याज, खेळ, नफा-तोटा, वेळ आणि काम, संख्या प्रणाली, टक्केवारी, बुद्धिमत्ता चाचणी, इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
Sr.No | General Intelligence Syllabus |
1 | Analogy |
2 | Series Completion |
3 | Verification of truth of the Statement |
4 | Situation Reaction Test |
5 | Direction Sense Test |
6 | Classification |
7 | Data Sufficiency |
8 | Alpha-Numeric Sequence Puzzle |
9 | Puzzle Test |
10 | Blood Relations |
11 | Coding-Decoding |
12 | Assertion and Reasoning |
13 | Arithmetical Reasoning |
14 | Operations of Mathematics |
15 | Venn Diagrams |
16 | Word Sequence |
17 | Missing Characters |
18 | Sequential Output training |
19 | Directions |
20 | Test on Alphabets |
21 | Eligibility Test |
ह्या 4 सेक्शन मध्ये संपूर्ण वन रक्षक च्या अभ्यास क्रमाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे.
Read More:- Paribhasik Shabda Marathi PDF Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra Van Rakshak Exam Pattern
- सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने या परीक्षे साठी ०४ मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जातात.
- परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असतात.
- मराठी भाषे चे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे असतात.
- परीक्षा एकूण 120 मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
- प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असून एकूण प्रश्न 120 असतात.
विषय | प्रश्न | मार्क्स |
Marathi | 30 | 30 |
English | 30 | 30 |
General Knowledge | 30 | 30 |
General Intelligence Syllabus | 30 | 30 |
एकूण | 120 | 120 |
Maha Vanrakshak Online Test 2023
महाराष्ट्र वनरक्षक भरतो २०२३ ऑनलाइन चाचणी 2023:- महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन 2417 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून जाहीर केलेल्या भरती साठी अनेक शकडो उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्या उमेदवारांना ऑनलाइन महा फॉरेस्ट वनरक्षक टेस्ट देण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची गरज असते. त्या उमेदवारांसाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. त्या ऑनलाइन टेस्ट एक्झॅम देऊन तुम्ही भरती ची चांगली तयारी करू शकतात.
Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download
Maharashtra Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र वन रक्षक परीक्षेचे स्वरूप आणि त्याचे अभ्यास क्रम ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण Van Rakshak Syllabus And Exam Pattern ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण van rakshak syllabus 2023, van rakshak exam pattern, van rakshak, van rakshak paper, van rakshak bharti हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
Related Posts:
- Maharashtra Talathi Syllabus And Exam Pattern 2023…
- MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam…
- Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern…
- Maha Food Bharti Syllabus And Exam Pattern PDF |…
- Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern…
- ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF |…