Advertisement

Maha PWD Result 2023 Out Now | सार्वजनिक बांधकाम विभाग भरती निकाल जाहीर | जाणून घ्या तुमचे मार्क्स

Maha PWD Result

Maha PWD Bharti Result 2023:- The Maharashtra Public Works Department Exam has been conducted for Junior Engineer 2023. Lakhs of candidates applied and appeared for this recruitment. These exams were conducted between December 13th and December 28th, 2023. Now the Maha PWD recruitment result will be released soon. sarvjanik bandhkam vibhag Bharti Cut Off Marks, Exam Analysis, Review, and Merit List pdf Download will be published.

Maharashtra PWD Result 2023 | Maharashtra Junior Engineer Result 2023

Maharashtra PWD Result 2023:- सार्वजनिक बांधकाम विभाकडून Maha PWD 2023 साठी ची परीक्षा घेण्यात आली आहे.या भरती साठी लाखो उम्मेदवारांनी अर्ज करून परीक्षा दिल्या.सदर परीक्षा ह्या December 13th and December 28th, 2023 दरम्यान घेण्यात आल्या होत्या.आता लवकरच सार्वजनिक बांधकाम भरती चा निकाल Maha PWD Bharti Cut Off Marks, Exam Analysis, Review, and Merit List pdf Download जाहीर करण्यात येणार आहे.

Read More:- Keval Prayogi Avyay In Marathi | The Interjection (केवल प्रयोगी अव्यय) बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra PWD Bharti Result 2023 Details

विभाग नाव Maharashtra Public Works Department-सार्वजनिक बांधकाम विभाक
भरती परीक्षा PWD Various Posts
पदे (Forest Guard, Accountant, Surveyor, and Stenographer)2109
परीक्षा दिनांक 13 December 2023 (Onwards)
अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in
निकाल जाहीर दिनांक 05 February 2024
निकाल वेळापत्रक पहा
निकाल पहा Click Here

-सार्वजनिक बांधकाम भरती मध्ये Junior Engineer , Senior Clerk, Cleanerआणि Civil Engineering Assistant या पदांच्या 2109 जागा भरण्या साठी ऑनलाईन CBT पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे.या नंतर आता लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.निकाल जाहीर झाल्या नंतर उम्मेदवारांची मेरिट लिस्ट लावून Physical Test, Document Verification, आणि Personal Interview. घेण्यात येतील. जर तुम्ही वनरक्षक भरती परीक्षा असेल आणि निकाल ची वाट पाहत असाल तर हे पेज तुम्ही बुकमार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला लवकर MAH PWD Result 2023 निकाल पाहता येईल.

Read More:- Biology In Marathi PDF Download | जीवशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Public Works Department Result 2023

परीक्षा झाल्या पासून 1 ते 2 महिन्या पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग भरती चा रिजल्ट लागण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. जेणार करून तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग भरती मध्ये जर का तुम्ही निवड झाली तर त्या साठी सगळे डॉक्युमेंट तयार ठेवणे आवश्यक आहे कारण वेळे वर Document Verfication ना केल्यास तुमची जागा दुसऱ्याला मिळू शकते. याचवेळी कमीत कमी मार्क्स ४५ पर्यंत असणे आवश्यक आहे. तरी तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

Read More:- All Important Samajsudharak Questions And Answers | समाजसुधारक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Maharashtra PWD Answer Key 2023

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या परीक्षे मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत म्हत्तवाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या परीक्षेचा उत्तर तालीका म्हणजेच Answe Key ही जाहीर TCS कडून लवकरच जाहीर केली जाईल त्यानंतर तुम्ही त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. खालील दिलेल्या Download Answerkey वर क्लिक करा आणि तुमचे Login Id आणि password टाकून लॉगिन करून तुम्ही तुमची Answer Key download करू शकतात.

Maharashtra PWD Merit List 2023 |सार्वजनिक बांधकाम विभाग मिरीट लिस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागभरती चा निकाल जाहीर करताना मेरिट लिस्ट काढली जाईल. हि मेरिट लिस्ट परीक्षेत बसलेल्या अर्जदारांची संख्या. आणि प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी, कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि मागील वर्षीचे कट ऑफ गुण यावर असणार आहे.

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

  • सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ निकाल मध्ये मेरिट लिस्ट डाउनलोड करण्या साठी तुम्हाला काही सिम्पल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट लिंक वर जायचे निकाल ची लिंक वर देण्यात आलेली आहे.
  • ह्या वर तुम्हाला cut off लिस्ट डाउन्लोड चा ऑप्शन दिसेल तुम्ही क्लिक करून मेरिट लिस्ट डाउनलोड करून चेक करू शकता.
  • त्याचवेळी तुमचा वैयक्तिक निकाल गुण पाहण्या साठी तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करावा लागेल.

Details Mentioned On Maharashtra PWD Result 2023

  • Date of birth,
  • Name of the student
  • Theory marks,
  • Course/programs,
  • Marks percentage,
  • Total marks,
  • Marks obtained in each subject,
  • Enrollment number,
  • Registration no.,
  • Result status 
  • Semester,
  • Hall ticket no.,
  • Gender,
  • Practical marks/internal assessment
  • Date of exam,

Read More:- Best Books For MPSC Engineering Services Mains Examination PDF | MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी पुस्तके

How To Check Maharashtra PWD Result 2023

  • Visit the Official Maharashtra PWD website. pwd.maharashtra.gov.in
  • Check the Result Section or Merit List Section on the website.
  • Or you Can Check the result by logging to your account.
  • After login, you can check the result
  • You have to follow some simple steps to download the merit list in Maharashtra Van Rakshak Bharti 2023 Result.
  • First of all, you have to go to the official website link which is given above the result link.
  • On this you will see the option of downloading the cut-off list, you can click and check the merit list by downloading it.
  • At the same time, you have to enter your registration number to check your individual result marks.

Read More:- National Civilian Awards List PDF Download | भारतातील सर्व राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यांची संपूर्ण माहिती आणि यादी जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण PWD Result 2023 ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण PWD result 2023,PWD result 2023 pdf download, Juniour Engineer result date 2023 maharashtra, Maharashtra Civil Engineer asistant Cut off 2023 , Bandhkam Vibhag Bharti Resultहे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For PWD Bharti And Vanrakshak Result 2023

Q1. PWD भरती २०२३ साठी निवड प्रक्रिया काय आहे?

Ans:- या भरती परीक्षे मध्ये निवड झालेल्या उम्मेदवाराना शारीरिक पात्रता टेस्ट Document Verfication आणि मुलाखत द्यावी लागेल.

Q2. महाराष्ट्र PWD निकाल कधी लाभेल ?

Ans:- वनरक्षक भरती २०२३ चा निकाल परीक्षा झाल्या नंतर १५ दिवसामध्ये जाहीर होईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages