Advertisement

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra Information | महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra:- India is an agrarian country and Maharashtra is an agrarian state even though it is a leading state for industry. Agricultural Research Centres have been set up in Maharashtra to modernize agriculture and produce new hybrids by researching different crops and fruit trees. The name of the research center and its location are asked in competitive exams, especially the Agriculture Department exams are the most important for this reason, in today’s post, we will get the complete information about the Agricultural Research Center in Maharashtra: Maharashtratil Krushi Sashodhan Kendra. You can also download this information in PDF format which is linked below.

Advertisement

Read More:- Maharashtra Shejaril Rajya Information | महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

Advertisement

महाराष्ट्रातील कृषि संशोधन केंद्र:- भारत हा कृषिप्रधान देश आहे तसेच महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्यासाठी आघाडीवर असताना सुद्धा राज्य हे शेतीप्रधान च आहे.महाराष्ट्र मध्ये शेती च आधुनिकीकरण करण्या साठी कृषी संशोधन केंद्र चालू करण्यात आली आहे या संशोधन केंद्रांमध्ये विविध पिकांवर तसेच फळझाडांवर संशोधन करून नवीन संकरित जाती तयार केल्या जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये संशोधन केंद्रच नाव आणि त्याचा ठिकाण यावर प्रश्न विचारले जातात विशेषतः कृषी विभागाची परीक्षा या साठी सगळ्यात महत्वाची असते या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र : Maharashtratil Krushi Sashodhan Kendra या बद्दल संपूर्ण माहिती पाहुयात. तसेच हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउन्लोड करू शकता ज्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

Read More:- List of Important Newspapers In Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र यादी | Maharashtratil Krushi Sashodhan Kendra List

क्रमांक.संशोधन केंद्रठिकाण
कांदा संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
सिताफळ संशोधन केंद्रअंबाजोगाई
सुपारी संशोधन केंद्रश्रीवर्धन (रायगड)
ऊस संशोधन केंद्रपाडेगांव (सातारा)
आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
काजु संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्रजळगांव
गळीतधान्य संशोधन केंद्रलातूर
तेलताड प्रकल्पकणकवली
१०मोसंबी संशोधन केंद्रश्रीरामपूर (अहमदनगर)
११गहु संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
१२नारळ संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
१३प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्रकोल्हापूर
१४गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्रमहाबळेश्वर (सातारा)
१५पानवेल संशोधन केंद्रवडनेर भैरव (नाशिक) डिग्रज (सांगली)
१६वनऔषधी संशोधन केंद्रवडगणे (कोल्हापूर)
१७कोरडवाहू जमीन संशोधन केंद्रसोलापूर
१८ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्रमहाबळेश्वर
१९भाजीपाला संशोधन केंद्रवाकवली
२०केळी संशोधन केंद्रयावल (जळगाव)
२१लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रकाटोल (नागपूर)
Advertisement

Read More:- Indian President List 1947 To 2023 |भारतातील सर्व 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

Krushi Sashodhan Kendra Full Information:- बहुतांश विध्यार्थ्याना कृषी संशोधन केंद्र ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Krushi Sashodhan Kendra वर क्लिक करा.

Conclusion

Advertisement

Conclusion:- आपण या पोस्ट मध्ये Krushi Sashodhan Kendra वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

१. कृषी संशोधन म्हणजे काय?

उत्तर : पिकांच्या सुधारीत जातीं बदलत्या हवामानात पिकांची वाढ, मोसमी पावसातील बदल, क्षारपड जमिनी उपजाऊ करण्याचा तोडगे, पीक अधिक उत्पादन वाढीसाठी प्रभावी व्यवस्थापनाच्या अभ्यास यासाठी कृषी संशोधन केले जाते.

२. आंबा संशोधन केंद्र कुठे आहे?

उत्तर : आंबा संशोधन केंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.

३. कृषी संशोधन हे इतर प्रकारच्या संशोधनापेक्षा वेगळे कसे आहे?

उत्तर : कृषी संशोधन ही एक विशेष प्रकारची संशोधन प्रणाली आहे जी प्रयोगशाळा आणि फील्ड सुविधांचा वापर करून तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुधारणेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनमानाचा स्तर वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती देणारी आहे.

४. सिताफळ संशोधन केंद्र कुठे आहे?

उत्तर : सिताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई इथे आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages