Home » Mahavitaran Apprentice Bharti अहमदनगर एकूण 320 जागा
Mahavitaran Apprentice Bharti अहमदनगर एकूण 320 जागा
Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण मर्यादित कंपनी कडून अहमदनगर जाहिराती देण्यात आलेल्या आहेत जाहिराती नुसार अहमदनगर विभागामध्ये Lineman आणि Computer Opertaor पदाच्या 320 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची तारीख 05 जानेवारी 2022 अशी आहे अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे