Sant Namdev Information In Marathi:- Maharashtra has a great tradition of saints. Maharashtra is also known as the land of saints. Sant Namdev was one of the many saints. Sant Namdev Maharaj’s work was also very large. His books and poetry were very beautiful. In today’s post, we will see detailed information about Saint Namdev’s life journey, his work, and his literature.
Sant Namdev Information In Marathi
Sant Namdev Information In Marathi:- महाराष्ट्र ला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे.महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते.अनेक संतांपैकी एक संत नामदेव हे एक होते.संत नामदेव महाराजांचं कार्य सुद्धा खूपच मोठा होता.त्यांची ग्रंथ काव्यरचना अतिशय सुरेख अशा होत्या.आजच्या या पोस्ट मध्ये आपण संत नामदेव यांचा जीवन प्रवास त्यांची कार्य त्यांचं साहित्य या बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.
संत नामदेव महाराजांचे बालपण | Early Life Of Sant Namdev
- संत नामदेव महाराजचं जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (बामणी) नामदेव येथे झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी तर आईचे नाव गोणाई असे होते तर त्याचं आडनाव रेळेकर असे होते.
- त्यांच्या वडिलांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय होता.
- संत नामदेवाचं बालपण पंढरपूर मध्ये गेले साहजिकच त्यांना वित्तलची आवड होती.
- वयाची दुसऱ्या वर्षी बोलण्यास सुरवात केल्या पासून ते मंदिरामध्ये जात.
पारिवारिक जीवन | Family Life Of Sant Namdev Information In Marathi
- संत नामदेवाचे आई बाबा नंतर त्यांना पत्नी ,मोठी बहीण तसेच ४ मुले व एक मुलगी सुद्धा होती.
- त्यांच्या पत्नीचे नाव राजाई ,मोठी बहीण आऊबाई ,४ मुले नारा, विठा, गोंदा, महादा तसेच एक मुलगी लीबाई अशी एकूण १५ माणसे परिवार होता.
- संत जनाबाई सुद्धा याच परिवारातील ज्या त्यांना स्वतःला नामयाची दासी असे म्हणत.
- त्याची विठ्ठलाला नेवैद्य भरवण्याची कहाणी खूपच प्रसिद्ध आहे.
- त्यांना परमेश्वराची भक्ती भजन ,कीर्तन सोडून दुसऱ्या कशाचीच आवड नव्हती.
- वडिलांनी कल्पडे विकायला सांगितल्यावर त्यांनी ते कपडे दगडाला विकून तिथेच कीर्तन करत बसले अशी आख्ययिका प्रसिद्ध आहे.
संत नामदेव महत्वाची माहिती | Sant Namdev Important Information
- मूळ नाव :- नामदेव दामा रेळेकर
- समाधि मंदिर :- पंढरपूर
- संप्रदाय :- नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय
- गुरू :- विसोबा खेचर
- शिष्य :- चोखामेळा
- भाषा :- मराठी
- साहित्य रचना :- शब्दकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता
- व्यवसाय :- शिंपी, समाजजागृती
- वडील :- दामा शेट्टी
- आई :- गोणाई
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
संत नामदेवांचे साहित्यिक कार्य | Literary Works Of Saint Namdev
- संत नामदेव हे महाराष्ट मधील वारकरी संत कवी होते ते मराठी भाषेतील सगळयात अगोदरचे कवी होते असे म्हणता येईल.
- त्यांनी व्रज भाषेमध्ये सुद्धा काव्यरचना केली याचवेळी शिखांच्या ग्रंथ साहिबातले चरित्रकार करून त्यांनी भागवत धर्म पंजाब पर्यंत वाढवला.
- संत नामदेवांची अभंगगाथा खूपच लोकप्रिय आहे या मध्ये सुमारे २५०० अभंग आहेत.
- त्यांनी काही अभंग शौरसेनी भाषेमध्ये तर बासष्ट अभंग शीख पंतांच्या गुरुग्रंथ साहेबमधे गुरुमुखी लिपी मध्ये केले आहेत.
- तसेच त्यांनी आदी ,समाधी आणि तीर्थवाली या गाथांमधील ३ अध्यायात संत ज्ञानेश्वरांचे चारीत सांगितले आहे.
- कीर्तन करून त्या मधून ज्ञान देणे असा त्यांचा उद्देश होता त्यांच्या अभंग मधून त्यांचा अभ्यास त्यांचा लोकिकता लक्षात येते.
भागवत धर्म प्रचार | Bhagwat Dharma Prachar
- संत नामदेव हे भागवत धर्मची आद्य प्रचारक होते त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर ५० वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला.
- तसेच महाराष्ट्राची भावनिक एकात्मता कायम राखण्याचे काम त्यांनी केले.
- संत नामदेव हे पंजाब शीख लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत शीख बांधव त्यांना नामदेव बाबा असे म्हणतात,
- तसेच पंजाब मध्ये घुमान येथे त्यांचे मंदिर सुद्धा बांधले गेले आहे.
- बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत
- संत नामदेवांनी ज्ञानेश्वर महारांच्या सांगण्यावरून विसोबा खेचर याना आपले आध्यात्मिक गुरू मानले.
- तसेच संत नामदेवांचे शिष्य संत चोखामेळा हे होते.
- संत नामदेवांनी ७०० वर्ष पूर्वी भारतभर भ्रमण करून भागवत धर्माचा प्रचार केला.
- भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते
- शीखबांधवांच्या ‘श्री गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास “बाबा नामदेवजी की मुखबानी” म्हणून ओळखले जाते.
Read More:- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
संत नामदेव महाराजांची समाधी | Samadhi Of Sant Namdev Maharaj
- संत नामदेव महाराज ८० वर्ष जगले त्या नंतर त्यांनी देह ठेवायचे ठरवले.
- त्यांनी विठ्ठलापुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी आषाढ शुद्ध एकादशी,शके १२७२ रोजी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी,शके १२७२ ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांनी समाधी घेतली.
Read More:- Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी
संत नामदेवांचे अभंग रचना
संत नामदेवांच्या २५०० अभंग रचना आहेत हिथे त्या पैकी काही दिल्या आहेत.
अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥ येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं । उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥ नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण । ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥
अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥ ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥ पहातां तुजकडे माझें मीपण उडे । भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥ तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा । ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥ नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें । मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥
अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥ पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥ नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥ सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥
Sant Namdev Information In Marathi PDF Download
Sant Namdev Information In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये भारत मध्ये भारत रत्न प्राप्त सर्व व्यक्तींची माहिती आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Sant Namdev Information In Marathi PDF करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Sant Namdev Information In Marathi PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण संत नामदेव आणि त्यांची त्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण sant namdev information in marathi language, sant namdev information in marathi pdf, sant namdev information in marathi in short, information about sant namdev in marathi, saint namdev information in marathi, sant namdev maharaj information in marathi, namdev information in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Sant Namdev Information In Marathi
Q1. संत नामदेवांनी किती अभंग लिहिले?
Ans:- संत नामदेवांची अभंगगाथा खूपच लोकप्रिय आहे या मध्ये सुमारे २५०० अभंग आहेत.
Ans:- संत नामदेव महाराजचं जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (बामणी) नामदेव येथे झाला.
Ans:- आषाढ वद्य त्रयोदशी,शके १२७२ ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांनी समाधी घेतली.
Ans:- संत नामदेवांनी ज्ञानेश्वर महारांच्या सांगण्यावरून विसोबा खेचर याना आपले आध्यात्मिक गुरू मानले.
Ans:- संत नामदेव हे भागवत धर्मची आद्य प्रचारक होते त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर ५० वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला.