Advertisement

Sam Sankhya PDF Download | Even Numbers in Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

sam sankhya

Sam Sankhya | Even Numbers in Marathi:- In the study of mathematics, there are different types of numbers like odd numbers, even numbers, odd numbers, etc. In this post, let us learn about Even numbers in Marathi. This part which is basic mathematics is as important for school children as it is for preparing for competitive exams. MPSC, Talathi gram sevak recruitment exam. Marathi (Even numbers information in Marathi) A question is asked to identify the even numbers.

Sam Sankhya

Sam Sankhya | Even Numbers in Marathi :– गणिताच्या अभ्यासामध्ये संख्याचे विविध प्रकार आहेत नेसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या इत्यादी. या मधील सम संख्या म्हणजेच (Even numbers in Marathi) या बद्दल या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊया गणित बेसिक असणारा हा भाग शालेय मुलांसाठी जितका महतवाचा आहे तितकाच महत्व स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना सुद्धा आहे.MPSC ,तलाठी ग्रामसेवक भरती अशा परीक्षे  मध्ये सम संख्या माहिती मराठी (Even numbers information in Marathi) या बद्दलचे सम संख्या ओळखा असा प्रश्न विचारला जातो.

What is an Even Number in Marathi? | सम संख्या म्हणजे काय ?

 • ज्या संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला सम संख्या (Even Number )म्हणतात.
 • सम संख्या या पूर्णांक संख्या असतात ज्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
 • सम संख्येच्या एककस्थानी   0, 2, 4, 6, 8 अशा संख्या येतात म्हणजेच या  शेवटच्या अंकाने संपतात.
 • सर्वात लहान सम नैसर्गिक संख्या 2 आहे.
 • ज्या संख्येला २ नि भाग जाऊ शकत नाही ती संख्या विषम संख्या असते.
 • याचाच अर्थ समोर असलेली संख्या एकतर सम किंवा विषम संख्या असू शकते.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

How to Know If a Number is Even or Odd in Marathi? | सम किंवा विषम संख्या आहे हे कसे ओळखावे? 

 • परीक्षे मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलेल्या संखे मध्ये सम संख्या ओळखा ?
 • या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सोपी ट्रिक अशी आहे कि तुम्हाला संख्येचा शेवटचा अंक पाहावा लागेल.
 • जेव्हा  संख्येचा शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 पैकी एक असतो तेव्हा ती सम संख्या असते.
 • याचवेळी  संख्येचा शेवटचा अंक 1, 3, 5, 7, 9 पैकी एक असतो तेव्हा ती विषम संख्या असते.

उदाहरणार्थ :

1, 947, 819 या संख्या मध्ये शेवटच्या ज्या संख्या आल्या आहेत त्या पहिल्या तर 1,7,आणि 9 अशा आहेत या मुले या दिलेल्या संख्या या विषम संख्या आहेत.याचवेळी 36,388 या संख्या यामध्ये शेवटची संख्या हि 6 आणि 8 आहे म्हणजेच या विषम संख्या आहेत.

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Properties Of Sam Sankhya | सम संख्यांचे गुणधर्म

सम संख्याचे एकूण ३ मुख्य गुणधर्म आहेत परीक्षे मध्ये उदाहरणे सोडवताना ती लक्षात असणे आवश्यक आहे.

 1. सम संख्येच्या बेरजेचा गुणधर्म (Property of Addition)
 2. सम संख्येच्या वजाबाकीचा गुणधर्म (Property of Subtraction)
 3. सम संख्येच्या गुणाकाराचा गुणधर्म (Property of Multiplication)

Read More:- Sant Gadge Baba Information In Marathi | संत गाडगेबाबांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सम संख्येच्या बेरजेचा गुणधर्म | Property of Sam Sankhya Addition in Marathi

१) जेव्हा सम आणि विषम किंवा विषम आणि संख्याची बेरीज केली जाते तेव्हा येणाऱ्या उत्तरामधील संख्या नेहमी विषम संख्या येते.

उदाहरणार्थ:

 • 2+=5
 • 8+7=15

२) जेव्हा २ सम संख्याची बेरीज केली जाते तेव्हा येणारे उत्तर संख्या नेहमी सम संख्या येते.

उदाहरणार्थ:

 • 2+2=4
 • 8+4+2+6=20

३) जेव्हा २ विषम संख्याची बेरीज केली जाते तेव्हा येणारे उत्तर संख्या हि सम असते.

उदाहरणार्थ:

 • 7+7=6
 • 9+7=16

४) जेव्हा सम संख्येमध्ये १ मिळवला जातो तेव्हा येणारे उत्तर संख्या हि विषम संख्या असते.

उदाहरणार्थ:

 • 2+1=3
 • 8+1=9

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

सम संख्येच्या वजाबाकीचा गुणधर्म | Property of Sam Sankhya Subtraction in Marathi

१) जेव्हा सम आणि विषम किंवा विषम आणि संख्याची वजाबाकी केली जाते तेव्हा येणाऱ्या उत्तरामधील संख्या नेहमी विषम संख्या येते.

उदाहरणार्थ:

 • 9-6=3
 • 8-1=7

२) जेव्हा २ सम संख्याची वजाबाकी केली जाते तेव्हा येणारे उत्तर संख्या नेहमी सम संख्या येते.

उदाहरणार्थ:

 • 2-2=0
 • 16-6-4=6

३) जेव्हा २ विषम संख्याची वजाबाकी केली जाते तेव्हा येणारे उत्तर संख्या हि सम असते.

उदाहरणार्थ:

 • 7-13=6
 • 7-3=4

४) जेव्हा सम संख्येमध्ये १ वजा केला जातो तेव्हा येणारे उत्तर संख्या हि विषम संख्या असते.

उदाहरणार्थ:

 • 6-1=5
 • 8-1=7

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

सम संख्येच्या गुणाकाराचा गुणधर्म | Property of Sam Sankhya Multiplication in Marathi

१) जेव्हा सम संख्येचा सम संख्येशी गुणाकार केला जातो तेव्हा येणार उत्तर हे नेहमी सम संख्या असते.

उदाहरणार्थ:

 • 8×6=48
 • 8×8=64

२) जेव्हा सम आणि विषम संख्याच गुणाकार केला जातो तेव्हा येणारे उत्तर संख्या हि नेहमी सम येते..

उदाहरणार्थ:

 • 8×9=72
 • 6×5=30

३) जेव्हा २ विषम संख्याच गुणाकार केला जातो तेव्हा येणारे उत्तर संख्या हि विषम असते.

उदाहरणार्थ:

 • 9×9=81
 • 5×9=45

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

1 ते 100 पर्यंतच्या सम संख्यांची यादी | List of Sam Sankhya 1 to 100 in Marathi

2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98, 100 या सम संख्या आहेत.

List of Sam Sankhya 1 to 100 in Marathi

101  ते 200 पर्यंतच्या सम संख्यांची यादी | List of Sam Sankhya Up 101 To 200

102,104,106,108,110,112,114,116,118,120,122,124,126,128,130,132,134,136,138,140,142,144,146,148,150,152,154,156,158,160,162,164,166,168,170,172,174,176,178,180,182,184,186,188,190,192,194,196,198,200 या सम संख्या आहेत.

 List of Sam Sankhya Up 101 To 200

Read More:- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सम संख्यांची यादी | List Of Sam Sankhya

1 ते 50 पर्यंत 25 ​​सम संख्या आहेत तर 1 ते 100 मध्ये 50 ​​सम संख्या आहेत. 1 ते 1000 पर्यंतच्या मध्ये 500 ​​सम संख्या आहेत.

सम संख्या आणि विषम संख्याची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार

संख्याच्या प्राथमिक क्रिया दोन संख्यापासून तयार होणाऱ्या संख्या उदाहरणे
बेरीज सम संख्या + सम संख्या = सम संख्या
सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या + विषम संख्या =सम संख्या
2 + 2 =4
3 + 3 =6
3 + 2 =5
वजाबाकी सम संख्या – सम संख्या = सम संख्या
विषम संख्या – विषम संख्या =सम संख्या
सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
4 -2 =2
3-1 =2
4 – 1 =3
गुणाकार सम संख्या x सम संख्या = सम संख्या
विषम संख्या x विषम संख्या =विषम संख्या
सम संख्या x विषम संख्या =सम संख्या
2 x 2 =4
3 x 5 =15
2 x 3 = 6

सम संख्येवरील सोडवलेली उदाहरणे | Sam Sankhya Solved Problems

१) B हि विषम संख्या आहे तर ,तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती?

उत्तर :- B+१

२) ३२ नंतर क्रमाने येणारी १२ वि सम संख्या कोणती?

उत्तर :- ३२+(१२x २) =३२ + २४=५६

म्हणजेच ३२ नंतर क्रमाने येणारी १२ वि सम संख्या ५६ आहे.

३) ५७ नंतर क्रमाने येणारी ११३ सम संख्या कोणती?

उत्तर :- ५७ + (११३ x २) म्हणजेच ५७+२२६ =२८३

२८३ हि विषम संख्या आहे म्हणून त्या अगोदर ची २८२ हि सम संख्या हे उत्तर आहे.

Sam Sankhya PDF Download

Sam Sankhya PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये सम संख्या आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Sam Sankhya PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Sam Sankhya आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण सम संख्या ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण sam sankhya, sam sankhya kise kahate hain, sabse chhoti sam sankhya, sam sankhya visham sankhya, sam sankhya kya hoti hai, sam sankhya kise kahate hain हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequntly Asked Questions For Sam Sankhya

Q1. सम संख्या म्हणजे काय ?

Ans:- ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या ( Even number | Sam sankhya ) म्हणतात.

Q2. सम मूळ संख्या कोणती?

Ans:- 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे.

Q3. 1 ते 10 सम संख्या कोणती?

Ans:- 1 ते 10 मधील सर्व सम संख्या 2, 4, 6, 8, 10.

Q4. शून्य ही सम संख्या आहे का?

Ans:- होय, शून्य ही सम संख्या आहे.

Q5. 21 आणि 25 मधील सम सलग संख्यांची यादी लिहा.

Ans:- 21 आणि 25 मधील सम सलग संख्यांची यादी 22, 24 आहे.

Q6. 1 ते 50 मधील सम संख्यांची यादी

Ans:- 1 ते 50 मधील सम संख्यांची यादी आहेः- 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40 , 42, 44, 46, 48,50

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages