Advertisement

Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF | जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF:- The Department of Water Resources has released the official advertisement for recruitment of more than 4497 vacancies in various departments. For this purpose, the official Jalsampada Vibhag Bharti Bharti Syllabus and Exam Pattern of the Water Resources Department of Maharashtra has been released. To prepare for this simultaneous recruitment, it is necessary to know the syllabus and patterns.

Advertisement

In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the Department of Water Resources Maharashtra.

Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Advertisement

Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF :- जलसंपदा विभाग भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ ४४९७ पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी जलसंपदा विभाग महाराष्ट्र कडून अधिकृत Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern | पनवेल महानगरपालिका भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Post And Vacancies | पद आणि जागा

Advertisement

जलसंपदा विभाग महाराष्ट्र कडून वेग वेगळ्या १४ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण ४४९७ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.

Sr.NoPostsVacancies
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)04
2निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)14
4वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)05
5आरेखक (गट-क)25
6सहाय्यक आरेखक (गट-क)60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1528
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)35
9अनुरेखक (गट-क)284
10दफ्दर कारकुन (गट-क)430
11मोजणीदार (गट-क)758
12कालवा निरीक्षक (गट-क)1189
13सहाय्यक भांडारपाल (गट-क)138
14कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)08
Total4497

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Jalsampada Vibhag Bharti Syllabus and Exam Pattern | जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Advertisement

या जलसंपदा विभाग भरती मध्ये विविध नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार परीक्षा लवकरच कळवली जाणार असून या बद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल .अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.

Jalsampada Vibhag Bharti Bharti Syllabus

जलसंपदा विभाग भरती मध्ये वेग वेगळ्या पदाची भरती ही करण्यात येणार आहे. त्या मध्ये वेग वेगळ्या पदानुसार सिलेबस आणि परीक्षा स्वरूप आहे. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • Marathi – मराठी
  • English – इंग्रजी
  • General Knowledge – सामान्य ज्ञान
  • General Intelligence – बौध्दिक चाचणी
  • Technical Curriculum Based on Related Posts – तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारीत

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Marathi Subject – Jalsampada Vibhag Bharti Syllabus

  • समानार्थी शब्द
  • काळ व काळाचे प्रकार
  • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग ,
  • उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  • वाक्य चे प्रकार ,
  • प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक,
  • वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग,
  • विभक्ती,
  • विरुद्धार्थी शब्द,
  • विशेषण,
  • शब्दसंग्रह.
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द,
  • शब्दांचे प्रकार,
  • संधी व संधीचे प्रकार म्हणी,
  • शब्दसंग्रह
  • सर्वनाम,
  • संधी व संधीचे प्रकार म्हणी

English Subjects – Jalsampada Vibhag Bharti Syllabus

  • Comprehension of passage
  • Article,
  • Common Vocabulary
  • Sentences Structure
  • Idioms and phrases and their meaning
  • Sentence Arrangement and Error Correction
  • Fill in the blanks in the sentence,
  • Narration,
  • One Word Substitution,
  • Phrases.
  • Proverbs,
  • Punctuation,
  • Question Tag,
  • Sentence,
  • Spelling,
  • Spot The Error,
  • Structure,
  • Synonyms, Antonyms,
  • Tense & Kinds Of Tense,
  • Use Proper Form Of Verb,
  • Verbal Comprehension Passage Etc,
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning and expressions),
  • Voice,

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

General Knowledge – Jalsampada Vibhag Bharti Syllabus

  • महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण ,
  • अद्ययावत तंत्रज्ञान
  • Countries and Capitals,
  • Civics,
  • भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल
  • Current Affairs-चालू‍ घडामोडी
  • Environmental Issues,
  • Famous Days & Dates,
  • Famous Places in India,
  • Heritage,-वारसा स्थळे
  • History of Maharashtra and India,-महाराष्ट्राचा इतिहास
  • Indian culture,
  • Indian Economy,
  • Indian Parliament,
  • Indian Politics,-राज्यघटना
  • Information of neighboring countries of India,
  • Literature,
  • Panchayat Raj and Constitution,,
  • पर्यावरण समस्या .
  • देशातील प्रमुख नद्या
  • राज्य मधील धरणे आणि कालवे

General Intelligence – Jalsampada Vibhag Bharti Syllabus

  • Interpretation of Data and Graph
  • Alphabet Series,
  • Directions
  • Analogy,
  • Arithmetical Reasoning,
  • Statements and Arguments
  • Blood Relations.
  • Clocks & Calendars,
  • Coding-Decoding,
  • Cubes and Dice,
  • Data Interpretation,
  • Decision Making,
  • Directions,
  • Embedded Figures,
  • Mathematics,
  • Mirror Images,
  • Non-Verbal Series,
  • Number Ranking,
  • Number Series,
  • Statements & Arguments,
  • Statements & Conclusions,
  • Syllogism,

ह्या जलसंपदा विभाग अनेक असे पदे आहे. जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) ,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब),वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब),आरेखक (गट-क),कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) इत्यादी. पदासाठी त्या त्या विषयांसंबंधित तांत्रिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Trade Test (Only for Lower Class Stenographers (Group-B),Office Clerk (Group-C) Posts – Jalsampada Vibhag Bharti Syllabus

ह्या जलसंपदा विभाग भरती मध्ये अनेक असे पदे आहे. जे निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) आणि दफ्दर कारकुन (गट-क) ह्या पदासाठी प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या त्या पदानुसार तुम्ही त्या परीक्षेची तयारी करू शकतात.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern Details

जलसंपदा विभाग भरती मधील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एकूण आणि १०० प्रश्न असणार आहे. परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

तांत्रिक विषय असणारे पदांचे परीक्षा पॅटर्न

विषय प्रश्न गुण माध्यम वेळ
मराठी 1530मराठी
इंग्रजी 1530इंग्रजी
सामान्य ज्ञान 1530मराठी आणि इंग्रजी
बौद्धिक चाचणी 1530मराठी आणि इंग्रजी
तांत्रिक 4080इंग्रजी
एकूण 1002002 तास
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहायक ,कनिष्ठ वैज्ञानिक सहायक,भू-वैज्ञानिक सहायक,आरेखक ,सहाय्यक आरेखक ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ,प्रयोगशाळा सहायक ,अनुरेखक ,कनिष्ठ सर्वेकण सहायक ,या पदांसाठी तांत्रिक विषय असून त्या प्रमाणे ४० प्रश्न विचारले जातील.
  • या मध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असणार आहेत तर वेळ २ तसंच असणार आहे.

अ-तांत्रिक पदांचे पैरक्षा पॅटर्न

विषय प्रश्न गुण माध्यम वेळ
मराठी 2550मराठी
इंग्रजी 2550इंग्रजी
सामान्य ज्ञान 2550मराठी आणि इंग्रजी
बौद्धिक चाचणी 2550मराठी आणि इंग्रजी
एकूण 1002002 तास
  • निमश्रेणी लघुटंकलेखक ,दप्तर कारकून ,मोजणीदार ,कालवा निरीक्षक ,सहायक भंडारपाल .या पदांसाठी तांत्रिक विषय नसून मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी २५ प्रश्न असणार आहेत.
  • या मध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असणार आहेत तर वेळ २ तसंच असणार आहे.

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

महत्वाची माहिती | Important Notes

  • परीक्षे हि ऑनलाईन घेतली जाणार असून CBT म्हणजेच वस्तूनिष्ठ प्रश्न असणार आहेत.
  • प्रत्येक अचूक उत्तरेस २ गुण असणार आहेत.
  • चुकीच्या उत्तरासाठी कोणताही नकारात्मक मार्क्स नसणार आहे.

Read More:- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Jalsampada Vibhag Bharti Syllabus PDF Download

Jalsampada Vibhag Recruitment Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Jalsampada Vibhag Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही WRD Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण  हे बघितले आहे. Jalsampada vibhag bharti syllabus pdf, Jalsampada vibhag Recruitment syllabus pdf download ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern

Q1. What is the Jalsampada Vibhag Bharti Syllabus?

Ans:- The Jalsampada Vibhag Bharti Syllabus is the list of topics that will be covered in the written examination for the Jalsampada Vibhag recruitment drive. The syllabus is divided into two parts: General Knowledge and Language Proficiency.

Q2. What is the format of the written examination?

Ans:- The written examination will be a multiple-choice question (MCQ) test. The questions will be based on the topics covered in the syllabus..

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages