Advertisement

Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marathi Padhe pdf download

Marathi Padhe:- Named Marathi Padhe-Mathematics, the first thing that comes in front of our eyes is Marathi Padhe, which means Number Tables in English. We need to remember or know Padhe to complete all mathematical operations in school studies. We can also say that numbers are the foundation of mathematics. Mathematics and maths come in every context, so in today’s post, we will see maths from 1 to 100.

Marathi Padhe

Marathi Padhe:- गणित चा नाव काढला कि सगळ्यात आगोदर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मराठी पाढे म्हणजेच इंग्लिश मध्ये Number Tables असे म्हणतात.शालेय अभ्यास मध्ये सगळ्या गणिती क्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाढे हे वापरावे लागतात या साठी पाढे लक्षात असणे किंवा माहित असणे आवश्यक असते.पाढे म्हणजे अंक गणिताचा पाय असे सुद्धा आपण म्हणू शकतो.प्रत्येक व्यावरहामध्ये गणित आणि पाढे हे येतातच या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण १ ते १०० पर्यंत चे पाढे पाहुयात.

Read More:- Sant Gadge Baba Information In Marathi | संत गाडगेबाबांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

What is padhe? | पाढे म्हणजे काय ?

  • 2 अंकाचा गुणाकार म्हणजेच पाढे होय इंग्लिश मध्ये यालाच आपण Tables असे म्हणतो.
  • पाढे वापरून आपण शालेय गणिते तसेच व्यवहार पटकन सोडवू शकतो.
  • पाढे हे गणिताचा पाया असून भाषे मध्ये जितके महत्व मुळाक्षरे साठी असते तितकाच महत्व Tables ला आहे.
  • 1,2,3,4,5,6,7,8,9,0, मधून अंकाची सुरवात होते आणि त्या मधेच असतात ते पाढे.
  • स्पर्धा परीक्षा मध्ये सुद्धा अंक गणिताची उदाहरणे पटकन सोडवण्यासाठी पाढे लक्षात असणे आवश्यक असते.

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

Importance Points Of Marathi Padhe | मराठी पाढे

  • गणित हा विषय सगळ्याच मुलांना अवघड जातो स्पर्धा परीक्षे साठी पटकन उत्तर देण्यासाठी पाढे महत्वाचे ठरतात.
  • पाढे काढताना ज्या संख्येचा पाढा काढ्याचा आहे त्या संख्येला ,1, पासून 2,3,4,5,6,7,8,9,१० संखे पर्यंत गुणले जाते.

उदाहरणाथ :4 चा पाढा – 4 Table Maths कसा काढलं ?

म्हणजेच ४ या संख्येला १ पासून १० पर्यंत च्या संख्येला गुणायचे

४×१=४
४×२=८
४×३=१२
४×४=१६
४×५=२०
४×६=२४
४×७=२८
४×८=३२
४×९=३६
४×१०=४०

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Marathi Padhe 2 to 30 | Be che padhe | 1 te 20 Padhe | 2 te 10 Padhe | 1 te 10 Padhe | Padhe 2 to 100 

Padhe 1 To 05

12345
246810
3691215
48121620
510152025
612182430
714212835
816243240
918273645
1020304050

Padhe 06 To 10

678910
1214161820
1821242730
2428323640
3035404550
3642485460
4256566370
4856647280
5463728190
60708090100

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

Padhe 11 To 15

1112131415
2224262830
3336394245
4448525660
5560657075
6672788490
77849198105
8896104112120
99108117126135
110120130140150

Padhe 16 to 20

1617181920
3234363840
4851545760
6468727680
80859095100
96102108114120
112119126133140
128136144152160
144153162171180
160170180190200

Padhe 21 to 25

2122232425
4244464850
6366697275
84889296100
105110115120125
126132138144150
147154161168175
168176184192200
189198207216225
210220230240250

Padhe 26 to 30

2627282930
5254565860
7881848790
104108112116120
130135140145150
156162168174180
182189196203210
208216224232240
234243252261270
260270280290300

Padhe 31 to 35

3132333435
6264666870
939699102105
124128132136140
155160165170175
186192198204210
217224231238245
248256264272280
279288297306315
310320330340350

Padhe 36 to 40

3637383940
7274767880
108111114117120
144148152156160
180185190195200
216222228234240
252259266273280
288296304312320
324333342351360
360370380390400

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marathi Padhe Images

1 Te 10 Padhe | 1 ते 10 पाढे

2 Te 20 Padhe | 2 ते 20 पाढे

Marathi Padhe

21 Te 30 Padhe | 21 ते 30 चा पाढा

Marathi Padhe

31 Te 40 Padha | 31 ते 40 चा पाढा

Marathi Padhe PDF Download | मराठी पाढे PDF डाउनलोड

Marathi Padhe PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी पाढे आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Marathi Padhe PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Marathi Padhe आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण मराठी पाढे ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण marathi padhe, marathi padhe 2 to 30, marathi padhe 1 to 100, marathi padhe 2 to 10, marathi padhe 11 to 20, marathi padhe 11 to 30, marathi padhe 1 to 100 pdf, marathi padhe 2 to 30 pdf, 11 te 20 padhe marathi, padhe marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages