Advertisement

Maharashtra Shejaril Rajya Information | महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Shejaril Rajya Information

Maharashtra Shejaril Rajya Information:- The State of Maharashtra is bounded on all four sides by various States including Union Territories. The State of Maharashtra shares borders with a total of 7 States and the Yuvhar-based questions have often been asked in competitive exams. All the neighboring states need to be fully informed to prepare the questions, which can be asked in different directions and with the same name. In today’s post, Maharashtra Border States provides complete information about the neighboring states of Maharashtra.

Maharashtra Shejaril Rajya Information | महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांची संपूर्ण माहिती

Maharashtra Shejaril Rajya Information| महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये :- महाराष्ट्र राज्याच्या चारही बाजूला विविध राज्यांच्या सीमा लागून आहेत या मध्ये केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत.महाराष्ट्र राज्याला एकूण ७ राज्यांच्या सीमा लागून आहेत आणि यवहार आधारित प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे.विविध दिशानुसार लागून असलेला राज्य आणि त्याच नाव असे प्रश्न विचारले जाऊ शकतात या प्रश्नांची तयारी करण्यासाठी सर्व शेजारील राज्याची संपूर्ण माहिती आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये Maharashtra Border States महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये संपूर्ण माहिती पाहुयात.

Read More:- List of Important Newspapers In Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात |

  • महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले राज्य आहे.
  • लोकसंख्येच्या दृषटीने महाराषट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून क्षेत्रफळानुसार देशातले तिसरे मोठे राज्य आहे.
  • भारताच्या औद्यगिक उत्पादनात महाराष्ट्र सगळ्यात जास्त म्हणजे २५ टक्के वाटा आहे.
  • महाराष्ट्राला विस्तृत असा ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

Read More:- Indian President List 1947 To 2023 |भारतातील सर्व 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी

महाराष्ट्र च्या बाजूला असणारी राज्य :

  • महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगढ, आग्नेय दिशेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे.
  • महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य असून दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश या दोघांच्या दरम्यान आहे.
  • महाराष्ट्राच्या पश्चिम किना-याला अरबी सुमद्राचे सान्निध्य लाभले आहे. समुद्रकिना-याला समांतर असणारा पश्चिमी घाट, सह्याद्री म्हणून प्रसिध्द आहे.

Read More:- Computer Shortcut Keys Full Information | कॉम्प्युटर शॉर्टकट की संपूर्ण माहिती

महाराष्ट्राला सीमा लागून असलेली राज्य | A State Bordering Maharashtra

क्रमांक राज्य दिशा
मध्यप्रदेशउत्तरेला
छत्तीसगडपूर्वेला
तेलंगणाआग्नेय
कर्नाटकदक्षिणेला
गुजराथवायव्येला
गोवानैऋत्य
दादरा नगर हवेली गुजरात आणि महाराष्ट्र च्या मध्ये

Read More:- Simon Commission Full Information | सायमन कमिशन बद्दल ची संपूर्ण महत्वाची माहिती जाणून घ्या

Maharashtra Border States and Districts | महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लागून असलेले जिल्हे

Maharashtra Border States and Districts: महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे.

राज्य एकूण जिल्हे जिल्ह्यांची नावे
मध्यप्रदेशनंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
छत्तीसगडगोंदिया, गडचिरोली
तेलंगणागडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
कर्नाटकनांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
गुजरात पालघर , नाशिक, धुळे, नंदुरबार
गोवासिंघुदुर्ग
दादरा नगर हवेली पालघर

Conclusion

Maharashtra Shejaril Rajya Information:- आपण या पोस्ट मध्ये Maharashtra Shejaril Rajya Information वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Shejaril Rajya Information

स्पर्धा परीक्षांमध्ये शेजारील राज्य वर आधारित विचारले जाणारे प्रश्न ज्या पद्धतीचे असतात त्यातील हमखास येणारे प्रश्न खाली देण्यात आलेले आहेत.

Q.१. महाराष्ट्रात किती शेजारी राज्ये आहेत?

उत्तर : महाराष्ट्र राज्याला एकूण ७ राज्यांच्या सीमा लागून आहेत

Q.२. महाराष्ट्र कोणत्या बाजूला आहे?

उत्तर : महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात स्थित आहे.

Q.३. महाराष्ट्राला लागून असलेली राज्ये कोणती आहेत?

उत्तर : महाराष्ट्राला वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, आणि नैऋत्येस गोवा आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाने वेढलेले आहे.

Q.४. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता महासागर आहे?

उत्तर : महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages