Advertisement

Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह आणि त्यांचे प्रकारांची सविस्तर माहिती

Viram Chinh In Marathi

Viram Chinh in Marathi:– The Marathi language is a very old language, initially, the Marathi language originated from the Sanskrit language. After that, if we read old letters or books of Shivaji Maharaj’s time, they would be in Modi script, and less punctuation was used. But in modern Devanagari Marathi, we use China. Punctuation marks are very important in the Marathi language. In today’s post, we are going to know complete information about this Viram Chinh In Marathi, Viram Chinh with example in Marathi where we use punctuation marks to identify the meaning in a story or novel.

Viram Chinh In Marathi

Viram Chinh in Marathi :– मराठी भाषा हि खूपच जुनी भाषा सुरवातीला संस्कृत भाषेमधून मराठी भाषेचा उगम झाला. त्यानंतर आपण जर शिवाजी महाराजांच्या काळातील जुनी पत्रे किंवा ग्रंथ वाचले तर ते मोडी लिपी मध्ये असायचे या मध्ये विराम चिन्ह कमी वापरलं जायची. पण आताच्या देवनागरी मराठी मध्ये आपण चिन्ह यांचा वापर करतो. विराम चिन्ह हि मराठी भाषेमध्ये खूपच महत्वाची आहेत. कथा किंवा कादंबरी वाचताना त्या मधील भाव ओळखण्यासाठी आपल्याला विराम चिन्हाचा उपयोग होतो अशा या Viram Chinh In Marathi बद्दल आजच्या या पोस्ट मध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Read More:- Guru Purnima Speech In Marathi PDF Download |गुरुपूर्णिमा चे भाषण मराठी मध्ये

विराम चिन्ह इतिहास – History Of Viram Chinh In Marathi

 • अगोदर सांगितल्या प्रमाणे मोडी लिपी मध्ये विराम चिन्हाचा वापर हा खूपच कमी होता.
 • या नंतर मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी यांनी मराठी भाषा देवनागरीत लिहायला सुरवात केली आणि तिथूनच विराम चिन्ह वापराने आवश्यक आणि महत्वाचं ठरू लागले.

विराम चिन्ह म्हणजे काय ? – What Is Viram Chinh In Marathi

 • मराठी भाषेमध्ये एखादे वाक्य बोलताना कुठे थांबायचे आणि कुठल्या वाक्यवार जोर द्यायचा तसेच वाक्यतून भावना दर्शवण्यासाठी वापरलेल्या चिन्हांना विराम चिन्ह असे म्हणतात.

Read More:- Maiden Name Meaning In Marathi And Definition | मेडेन नावाचा अर्थ आणि मराठी व्याख्या

विराम चिन्हाचा उपयोग – Use Of Viram Chinh

 • जेव्हा आपल्याला वाक्य लिहिताना मध्ये थांबायचे असते तेव्हा स्वल्प विराम वापरले जाते तर वाक्य संपवताना पूर्ण विराम चा वापर केला जातो .(या मुले वाचकाला कुठे थांबायचे आहे आणि कुठे वाक्य संप्प्ले आहे ते समजते.
 • वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रश्नचिन्ह चा वापर करतो तर आनंद आश्चर्य दाखवण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरतो.
 • जसे आपण बोलताना समोरच्या व्यक्तीला आपल्या हावभाव वरून समजते तसेच विराम चिन्ह सुद्धा लिखाण मध्ये हेच काम करतात.
 • विराम चिन्हा शिवाय लेखन हे वापरून राहते याच कारणामुळे कोणते चिन्ह कुठे वापरले पाहिजे याचा अभ्यास असणे खूपच आवश्यक आहे.

Read More:- New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

विराम चिन्ह चे प्रकार – All Viram Chinh In Marathi Types list

मराठी मध्ये विराम चिन्हाचे एकूण १५ प्रकार असून त्या मध्ये परत उपप्रकार आहेत, तसे नुसतेच विराम दर्शवरणारी आणि त्यातून अर्थबोथ करून देणारी अशी विराम चिन्ह आहेत.

विराम चिन्ह प्रकार चिन्ह (Punctuation Marks)
1.पूर्णविराम (.)
2.अर्धविराम(;)
3.स्वल्पविराम (,)
4.अपूर्णविराम (उपपूर्णविराम)(:)
5.प्रश्नचिन्ह  (?)
6. उद्गार चिन्ह (!)
7.अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘) २. दुहेरी अवतरण चिन्ह (” “)
8.संयोग चिन्ह (-)
9.अपसरण चिन्ह (स्पष्टीकरण चिन्ह) (_)
10. विकल्प चिन्ह  (/)
11. गोल कंस (…..)
12. लोप चिन्ह…….
13. एकेरी दंड , दुहेरी दंड(|) आणि (||)

Read More:- Best Swami Vivekanand Quotes In Marathi PDF 2023 | स्वामी विवेकानंदाचे सर्वश्रेष्ट प्रेरक विचार

1. पूर्णविराम (.)

 • वाक्य पूर्ण झाल्या नंतर वापरले जाणारे चिन्ह म्हणजेच  पूर्णविराम (.) होय .
 • इंग्रजी भाषेमध्ये पूर्ण विराम ला Full Stop असे म्हंटले जाते .
 • पूर्णविराम व्यक्तीच्या नावाच्या संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी सुद्धा वापरला जातो जसे .पु . ल .देशपांडे
 • उदाहरणार्थ : आज रविवार आहे .

2. अर्धविराम (;)

 • जेव्हा आपण वाक्य लिहिताना वाक्य पूर्ण करायच्या अगोदरच मध्ये जास्त वेळ थांबतो तिथे अर्धविराम (;) चा उपयोग केला जातो .
 • येथे हि २ छोटी वाक्य  उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात .
 • अर्धविराम साठी इंग्रजी मध्ये सेमी कोलन असे म्हंटले जाते .
 • उदाहरणार्थ :सागर खूप हुशार आहे , पण तो अभ्यास करत नाही .

Read More:- Swami Vivekananda Information In Marathi PDF – स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सर्व माहिती

3. स्वल्पविराम (,)

 • या प्रकारामध्ये नाम ,सर्वनाम ,क्रियापदाचे जातीचे शब्द एका मागोमाग आल्यास वाक्य पुन्हा करायच्या अगोदर अल्प अशी विश्रांती घेतली जाते या मध्ये स्वल्पविराम (,) वापरला जातो .
 • उदाहरणार्थ :त्याला वाटले, की आपण तिथे जायला हवे. अक्षय ,तुला आज लवकर घरी जावे लागेल .

4. अपूर्णविराम [:]

 • लिहिलेले वाक्य पूर्ण केल्या नंतर त्याच विषयाबाबत अजून माहिती पुढे द्यायची झाल्यास वाक्याची शेवटी अपूर्णविराम [:] वापरला जातो.
 • बहुतांशी अपूर्णविराम पुढे संख्या दर्शवतानाच वापरला जातो .
 • इंग्रजी मध्ये यास कोलन असे म्हंटले जाते .
 • उदाहरणार्थ :अक्षयला मराठी, गणित, हिन्दी या विषयात अनुक्रमे मार्क मिळाले:८८,७३,९६

5. प्रश्नचिन्ह (?)

 • एखाद्या वाक्यतून प्रश्न विचारायचा असल्यास किंवा दाखवायचा असल्यास शेवटी प्रश्न चिन्ह टाकले जाते .
 • इंग्रजी भाषेमध्ये याला Question Mark असे म्हंटले जाते .
 • उदाहरणार्थ :तू मुंबई ला कधी जाणार आहेस ?

6. उद्गार चिन्ह (!)

 • वाक्यातून भावना जसे कि आनंद किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये त्या विधानानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते .
 • इंग्रजी मध्ये यास Exclamatory Sentence असे म्हंटले जाते .
 • उदाहरणार्थ: अरे वा !  आज खूपच भाग्याचा दिवस दिसतोय माझा .

7. अवतरण चिन्ह

अवतरण चिन्ह मध्ये २ उप प्रकार आहेत अ. एकेरी अवतरणचिन्ह (‘…’) आणि ब. दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) दोन्हीची माहिती पाहुयात.

Read More:- Marathi Leave Application Letter Example And Format PDF – शाळेच्या, कंपनी रजेचा अर्ज कसा लिहायचा

1. एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘)

 • या प्रकारामध्ये वाक्य मध्ये एका शब्दावर जास्त जोर दिला जातो सूचित केले जाते .
 • तसेच काही वेळा वाक्यामधून एका गोष्टी विषयी दुसऱ्याचे मत अधोरेखित केले जाते .
 • इंग्रजी मध्ये यास Inverted Coma असे म्हणतात .
 • उदाहरणार्थ :’कोलकाता’ हि पश्चिम बंगाल हि राजधानी आहे .
 • ‘आम्ही यावर अधिक मेहनत घेत आहे’ असा त्यांनी बोलताना सांगितलं.

2. दुहेरी अवतरण चिन्ह (” “)

 • वाक्य लिहिताना एखाद्या व्यक्तीचे शब्द जसे च्या तसे मांडण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) का वापर केला जातो
 • इंग्रजी मध्ये यास Double Inverted Coma असे म्हणतात .
 • उदाहरणार्थ: गोविंद म्हणाला “उद्या मी नक्की येतो” पण अजून तो पोचला नाही .
 • “मी मुंबई वरून निघालो आहे”असे मंगेश म्हणाला.

Read More:- All Arj In Marathi With Format & Example | सर्व अर्जांची सविस्तर माहिती नमुने आणि उदाहरणे

8. संयोग चिन्ह (-) – Sanyog Chinh In Marathi

 • जेव्हा वाक्य लिहिताना दोन शब्द जोडताना शेवटचा शब्द अपुरा राहत असेल तर संयोग चिन्ह (-) वापरले जाते .
 • या प्रकारामध्ये दोन्ही शब्दामध्ये परस्पर संबंध असतो आणि तो या सयोंग चिन्ह द्वारे दर्शवला जातो .
 • उदाहरणार्थ;नवरा-बायको ,आई-बाबा ,सासू-सासरे इ.

9. अपसरण चिन्ह (स्पष्टीकरण चिन्ह) (_)

 • वाक्य लिहिता लिहिता शेवटी एखाद्या गोष्टी बाबत चे स्पष्टीकरण करण्या साठी . अपसरण चिन्ह (स्पष्टीकरण चिन्ह) (_) चा वापर केला जातो.
 • इंग्रजी मध्ये या चिन्हाला M-dash असे म्हंटले जाते .
 • उदाहरणार्थ:- मी तिकडे जाणारच होतो पण__ ,

10. विकल्प चिन्ह (/)

 • वाक्य लिहिताना विशेष गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास विकल्प चिन्ह वापरले जाते .
 • उदाहरणार्थ : महाबळेश्वरला जाण्यासाठी सातारा/पेन मार्ग निवडू शकता .
 • तुम्ही १०वि नंतर इंजिनेरींग/ITI/पोलीस भरती असे पर्याय निवडू शकता.

Read More:- Vibhakti In Marathi PDF Download | विभक्ती आणि त्याच्या प्रकाराची संपूर्ण माहिती

11.  लोप चिन्ह ….

 • जेव्हा वाक्य लिहिताना आपण एखादा मुद्दा मांडत असतो आणि तो मधेच तोडायचे असतो तेव्हा लोप चिन्ह ….वापरले जाते .
 • उदाहरणार्थ :काळ मला चित्रपट पाहायला जायचे होता पण ……………..
 • आयुष्य हे खूप सुंदर आहे ते मुक्त जागा कारण……………

12. गोल कंस (…..)

 • जेव्हा वाक्य लिहिताना आपण मुख्य वाक्याबरोबर अधिक माहिती द्यायची असते त्या वेळी गोल कंस वापरला जातो .
 • हि माहिती मुख्य वाक्याच्या मध्ये येते पण ती मुख्य वाक्याला खंडित करत नाही .
 • उदाहरणार्थ :अविनाश (ज्यांना कोणतेही प्रशिक्षण नव्हते) फोर्कलिफ्ट चालविण्याची जबाबदारी होती.

Read More:- All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती

13. एकेरी दंड (|) , दुहेरी दंड (||)

 • जुन्या ग्रंथ मध्ये किंवा अभंग श्लोक मध्ये दंड या चिन्ह प्रकारचा उपयोग केला जातो .
 • या मध्ये पहिल्या चरण साठी एकेरी दंड तर चरण पूर्ण झाले कि दुहेरी दंड वापरला जातो .
 • उदाहरणार्थ :अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥

14.परिच्छेद चिन्ह (¶)

 • पेपर मध्ये या चिन्हाचा उपयोग केला जातो एक परिच्छेद संपल्या नंतर तो दर्शवण्यासाठी .परिच्छेद चिन्ह (¶) वापरले जाते

15. विग्रह चिन्ह

 • जेव्हा आपण आजची तारीख दिनांक लिहिती असतो तेव्हा विग्रह चिन्हाचा वापर केला जातो .
 • या मध्ये दिनांक चा फॉरमॅट वापरला जातो म्हणजेच तारीख-महिना-वर्ष असे.

Read More:- 1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

Punctuation in Marathi – मराठी विरामचिन्हे English भाषेतील अर्थ

अनेक जाणांना मराठी विरामचिन्हे माहीत असतात किंवा इंग्लिश मधील चिन्हे माहीत असतात परंतु त्यांना त्या चिन्हांना दुसऱ्या भाषेत काय म्हणतात ते माहीत नसते. त्या मुळे आम्ही तुमच्या साठी ह्या आर्टिकल मध्ये इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये त्या चिन्हांना काय म्हणतात त्याची माहिती देत आहोत.

English (इंग्रजी) भाषेतील अर्थमराठी विरामचिन्हे
फुल स्टाँप (Full Stop)पुर्णविराम [ . ]
सेमी कोलन (Semicolon)अर्धविराम [ ; ]
कोलन (Colon)अपुर्णविराम [ : ]
काँमा (Comma)स्वल्पविराम [ , ]
एक्सलेमेशन मार्क (Exclamation mark)उदगारवाचक चिन्ह [ ! ]
क्वेशन मार्क (Question Mark)प्रश्नार्थक चिन्ह [ ? ]
हायफन (Hyphen)संयोग चिन्ह [ – ]
Quatation Markअवतरण चिन्ह [“]
एम डँश (Em Dash)अपसारण चिन्ह [—]
ellipsisलोप चिन्ह [ … ]
Pipeदंड [।] [॥]
Section signअवग्रह [ § ]
Coneकाकपद [^]
Or Markविकल्प चिन्ह [ / ]
पिलक्रो (Pilcrow)परिच्छेद चिन्ह [ ¶ ]

Read More: –Shahu Maharaj Information In Marathi PDF Download | राजर्षी शाहू महाराजांची संपूर्ण माहिती

विराम चिन्ह चे चित्र दाखवा

Punctuation in Marathi, All Viram Chinh In Marathi

Viram Chinh In Marathi PDF Download

viram chinh in marathi PDF Download :- बहुतेक लोकाना त्यांचा आयुष्यात विराम चिन्ह ची गरज असते तुम्हाला मित्रसोबत शेअर करण्यासाठी PDF File Download करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For Viram Chinh In Marathi

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की विरामचिन्ह ची सर्व माहिती आणि Viram Chinh In Marathi, All viram chinh in marathi, Viram chinh in marathi examples, Viram chinh with example in marathi,viram chinh marathi, viram chinh with example in marathi, all viram chinh in marathi, sanyog chinh in marathi हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Marathi Viram Chinh PDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Viram Chinh In Marathi मध्ये आपण बघितले आहे.

FAQ Frequently Asked Questions for Marathi Viram Chinh

Q1. मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम विराम चिन्हे कुणी वापरली ?

मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी ह्यांनी. सर्वप्रथम मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली.

Q2. मराठी भाषेमध्ये एकूण किती विरामचिन्हे आहेत ?

मराठी भाषे मध्ये एकूण १५ विरामचिन्हे आहेत.

Q3. विरामचिन्हे म्हणजे काय ?

मराठी भाषेमध्ये एखादे वाक्य बोलताना कुठे थांबायचे आणि कुठल्या वाक्यवार जोर द्यायचा तसेच वाक्यतून भावना दर्शवण्यासाठी वापरलेल्या चिन्हांना विराम चिन्ह असे म्हणतात .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages