Home » All Arj In Marathi With Format & Example | सर्व अर्जांची सविस्तर माहिती नमुने आणि उदाहरणे
All Arj In Marathi With Format & Example | सर्व अर्जांची सविस्तर माहिती नमुने आणि उदाहरणे
Arj in Marathi | Arj kasa lihava:- How to write an application complete information Arj Kasa Lihava Marathi Although writing has become less in today’s world of digital technology, application writing for office or similar work still needs to be done today. Be it a government employee or a private employee, an application has to be made for leave, and other jobs as well as application writing are also done in schools and colleges. Most of the time, the question of how to write such applications is asked, and application formats are useful for us.
Advertisement
Arj In Marathi
Arj in marathi:- अर्ज कसा लिहावा संपूर्ण माहिती Arj Kasa LihavaMarathi सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगामध्ये लेखन जरी कमी झाले असले तरी कार्यालयीन किंवा तशाच कामासाठी अर्ज लेखन आजही करावेच लागते. सरकारी कर्मचारी असो किंवा खाजगी कर्मचारी सुट्टी साठी अर्ज हा करावाच लागतो अन्य कामे तसेच शाळा .कॉलेज मध्ये सुद्धा अर्ज लेखन केले जाते .बहुतेक वेळी असे अर्ज कसे लिहायचे हा प्रश्न पडतो त्या साठी अर्ज फॉरमॅट आपल्याला उपयोगी पडतात.
Advertisement
याचवेळी स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षे मध्ये सुद्धा अर्ज कसा लिहावा या बद्दल प्रश्न विचारले जातात .आजच्या याआर्टिकल मध्ये आपण अर्ज लेखन कसे करावे आणि अर्जाचे प्रकार याची विस्तारित माहिती पाहुयात.
अर्ज हा पत्र लेखनाचा एक प्रकार आहे ज्या मधून तुम्ही एखाद्या कामाची विनंती किंवा मागणी करता .
रजेसाठी अर्ज ,विनंती अर्ज ,शाळा कॉलेज मधले अर्ज ,बँक काम निम्मित चे अर्ज असे अर्जाचे खूप प्रकार आहेत .
Arj Kasa Lihava – अर्ज कसा लिहावा मराठी
Advertisement
पत्र लेखन प्रमाणेच अर्ज लिहिताना पत्राची सुरवात ,पत्राचा विषय, मुख्य गाभा आणि पत्राचा शेवट हे मुद्दे महत्वाचे असतात. आपण हे मुद्दे खालील step by step प्रमाणे बघणार आहोत.
Step 1:- उजव्या कोपऱ्या मध्ये दिनांक लिहायचा आहे .
Step 2:-या नंतर त्या खाली डाव्या बाजूला प्रति असे लिहून अर्ज कुणाला करत आहेत त्या व्यक्तीच नाव आणि त्याचा पत्ता लिहायचा आहे.
Step 3:- ह्या स्टेप मध्ये अर्जदारच म्हणजे तुमचे नाव आणि अर्जाचा विषय ज्या बद्दल अर्ज करणार आहेत.
Step 4:- ह्या स्टेप मध्ये अर्जाच्या विषयाला अनुसरून त्या बद्दल विस्तृत माहिती लिहायची आहे.
Step 5:- ह्या स्टेप मध्ये तुम्ही अर्ज कोणत्या कारणासाठी करत आहात त्याची सविस्तर माहिती द्या.
Step 6:- शेवटची अर्जदाराचे नाव आणि सही टाकून अर्जाचा समारोप केला जातो.
अर्ज मध्ये विविध प्रकार पडतात. पण त्या मध्ये प्रामुख्याने 5 प्रकार पडतात. ह्या सर्व अर्जाच्या प्रकार खालील प्रमाणे आहे.
नोकरीचे अर्ज – Job Application (Job Arj)
शैक्षणिक अर्ज – Educational application (Educational Arj)
वैयक्तिक अर्ज – Personal Application (Personal Arj)
विनंती अर्ज – Request application (Request Arj)
बँक अर्ज – Bank Application (Bank Arj)
अर्ज नमुना – Arj In Marathi Format
दिनांक :- 4-1-2023
प्रति, ज्या व्यक्तीला अर्ज करायचे आहे त्याचे नाव किंवा त्याचे पद टाका (उदा. मुख्याध्यापक)
आणि पत्ता टाका.
अर्जदार :- अर्जदार म्हणून तुमचे नाव टाका.
विषय:- कोणत्या कारणासाठी अर्ज करत आहात त्याचा विषय टाका.
महोदय,
पहिल्या 2 वाक्यांमध्ये तुमचा परिचय द्या. आणि उरवर्ति अर्जाच्या गाभ्या मध्ये तुम्ही अर्ज कश्यासाठी करत आहात ह्याची माहिती द्या. सर्व माहिती देऊन झाल्यानंतर धन्यवाद लिहून अर्जाच्या गाभ्याचा शेवट करा.
अनेक सरकारी नौकारी साठी किंवा प्रायवेट कंपनी च्या भरती साठी अर्ज पाठवून अप्लाय करावे लागते. त्या साठी अर्जाचा नमूना असणे आवश्यक आहे. नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी, job application नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी
Job Arj In Marathi Format And Example- नोकरीचा अर्ज नमूना 1
माझे नाव रघुराम साहू आहे, मी संगणक विज्ञान (B.Sc. संगणक विज्ञान) मध्ये पदवी पूर्ण केली आहे, तुमच्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी शोधत आहे. मी कोणतेही काम करायला तयार आहे. मी मेहनती आणि चटकन शिकणारा आहे, म्हणून मी नोकरीच्या कोणत्याही भूमिकेशी जुळवून घेऊ शकतो.
कृपया या पत्रासोबत संलग्न बायोडाटा शोधा आणि कृपया मला ABC Pvt Ltd मध्ये काम करण्याची संधी द्या.
आपला आभारी. प्रामाणिकपणे, रघुराम साहू, 8525XXXXXX50.
Job Arj In Marathi Format And Example – नोकरीचा अर्ज नमूना 2
तारीख:- 01-01-2002
प्रति,
HR मॅनेजर, XYZ कंपनी, तेलंगणा 50008.
विषय :- मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज.
प्रिय महोदय / महोदया,
मी किशोर पडाला आहे, तुमच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे. माझी पात्रता आणि कौशल्ये नोकरीच्या आवश्यकतांशी संबंधित आहेत. मी नुकतीच आंध्र विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी घेतली आहे. कृपया माझा वर्तमान रेझ्युमे संलग्न शोधा. मी माझ्या अर्जाबद्दल तुमच्याकडून ऐकण्यास उत्सुक आहे.
अनेक शैक्षणिक कामासाठी अर्ज करण्याची गरज पडते. त्या साठी आम्ही खाली प्रमाणे नमूना देत आहोत.
शैक्षणिक अर्ज नमूना – Educational Arj In Marathi Format And Example
तारीख:- 25 मार्च 2022.
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
शाळा/महाविद्यालयाचे नाव पत्ता.
अर्जदार:- तुमचे नाव
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत.
आदरणीय सर/मॅडम,
वरील विषयास अनुसरून मी आपणास सांगू इच्छिते / इच्छितो कि मी सन २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मी इयत्ता 09 वी मध्ये होतो. काही कारणास्तव मला राहते घर आणि शाळा बदलावी लागते आहे. मला शाळा सोडल्याचा दाखला मिळावा ह्या साठी मी हा अर्ज करत आहे.
मी आशा करतो की तुम्ही माझ्या अर्जावर तुम्ही लवकरात लवकर दखल घेऊन मला दाखला प्रदान करतील.
वैयक्तिक कामासाठी अनेक वेळा अर्ज करावा लागतो. त्या साठी आम्ही खालील प्रमाणे नमूना देत आहोत. ह्याचा उपयोग तुम्हाला अनेक ठिकाणी वैयक्तिक कामासाठी करू शकतात.
वैयक्तिक अर्ज नमूना – Personal Arj In Marathi Format And Example
दिनांक:- 21 ऑगस्ट 2022
प्रति,
व्यवस्थापक गोयल प्रा. लि. सिकर
विषय:- एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज
सर,
आपणास नम्र विनंती आहे की, माझी प्रकृती गंभीर असल्याने मी उद्याच्या कार्यालयात रुजू होऊ शकत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून मला डोकेदुखी आणि तापाचा त्रास होत आहे. कृपया मला 23 ऑगस्ट रोजी सुट्टी द्या जेणेकरून मी डॉक्टरांना भेटू शकेन आणि योग्य औषधे घेऊ शकेन. आपल्या विचाराबद्दल धन्यवाद.
आपला आभारी.
तुमचा विश्वासू मनीष राणा लेखापाल
विनंती अर्ज – Request application
अनेक ठिकाणी विनंती अर्ज करावी लागते. त्या साठी अनेक जण विनंती अर्ज vinanti patra in marathi विनंती अर्ज तहसीलदार अर्ज नमुना असे सर्च करत असतात. त्यासाठी आम्ही विनंती अर्ज नमूना खालील प्रमाणे दिलेला आहे.
विनंती अर्ज नमूना – Request Arj In Marathi Format And Example
दिनांक : 05-07-2021
प्रति,
क्षीरसागर सर माननीय मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी विद्यालय मनमाड.
अर्जदार :- संदीप रामदास कुटे
विषय :- शाळेच्या फी मध्ये सवलत मिळणे बाबत.
महोदय,
कारणे विनंती अर्ज करण्यात येतो की, मी संदीप रामदास कुटे राहणार- कुटेवडी, आपल्या शाळेत ९ च्या इयत्तेत शिकत असून माझी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून मी शाळेची फी भरू शकत नाही. सध्या माझ्या घरी माझी आई एकटीच घरकाम करून काही पैसे कमावते, आणि त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो.
तरी मला किमान या वर्षी तरी शाळेच्या फी मध्ये सवलत मिळावी एवढीच आपल्याला नम्रपणे विनंती करतो.
बँके मध्ये वेग वेगळ्या ठिकाणी वेग वेगळे अर्ज करावे लागते. त्या साठी आपण बँक अर्ज नमूना सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. आम्ही बँक अर्ज नमूना खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.
बँक अर्ज नमूना – Bank Arj In Marathi Fomat And Example
दिनांक:- 04- 01-2021
प्रति,
मा. बँक शाखाधिकारी,सो बँकेचे नाव व पत्ता
अर्जदार:- तुमचे नाव
विषय – स्टेटमेंट मिळणेबाबत…
आदरणीय सर। मॅडम,
वरील विषयास अनुसरून मी आपणास सांगू इच्छितो कि माझ्या वैयक्तिक कामाकरिता माझ्या बँक खात्याचे दिनांक या तारखेपासून दिनांक या तारखेपर्यंत मला स्टेटमेंट हवे आहे. तरी ओशा करतो कि आपण मला सहकार्य करा.
आपला विश्वासू
सही,
तुमचे नाव
सर्व अर्जांचे नमुने हे सारखेच आहेत. त्यांच्या उपयोगा नुसार ते बदलत असतात.
Arj In Marathi PDF Download
Arj In marathi pdf Download :- बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा शाळेचा अभ्यास करताना अर्ज माहिती पीडीएफ पाहिजे असते म्हणून आम्ही पीडीएफ फाइल उपलब्ध करून दिलेली आहे. खालील खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion For Arj In Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की अर्ज लेखन म्हणजे काय आहे. त्याच्या उपयोग कसा करतात त्या सर्वांची माहिती आपण ह्या आर्टिकल Arj In Marathi मध्ये जाणून घेतली आहे. ह्या आर्टिकल मध्ये तक्रार अर्ज – Complaint application, विनंती अर्ज – Request Application, चौकशी अर्ज – Inquiry Application, बँक अर्ज – Bank Applicationआणि Arj kasa Lihava इत्यादि मुद्दे आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. college tc application in marathi, arj in marathi for tc, school transfer certificate, leave application in marathi, अर्ज कसा लिहावा मराठी शाळेचा
Frequently Asked Questions for Arj In Marathi
Q1. अर्ज कसा लिहावा मराठी बँक
अर्ज लिहतांना नेहमी अर्जाच्या उजव्या बाजूला दिनांक टाकायची, त्याखाली डाव्या बाजूला प्रति, टाकून त्याचा पत्ता टाकायचा. त्या खाली अर्जदार म्हणून जो अर्ज करतोय त्याचे नाव टाकायचे, त्यानंतर त्या खाली अर्जाचा विषय टाकायचा. त्या खाली महोदय टाकायचे. त्यानंतर खाली अर्जाची सुरुवात करून संपूर्ण माहिती टाकावी. त्यानंतर आपला विश्वासू टाकून तुमचे नाव आणि सही करायची.
Q2. तक्रार अर्ज कसा लिहावा
अर्ज लिहतांना नेहमी अर्जाच्या उजव्या बाजूला दिनांक टाकायची, त्याखाली डाव्या बाजूला प्रति, टाकून त्याचा पत्ता टाकायचा. त्या खाली अर्जदार म्हणून जो अर्ज करतोय त्याचे नाव टाकायचे, त्यानंतर त्या खाली अर्जाचा विषय टाकायचा. विषयामद्धे संबंधित विषया मध्ये तक्रार टाकावे. त्या खाली महोदय टाकायचे. त्यानंतर खाली अर्जाची सुरुवात करून संपूर्ण माहिती टाकावी. त्यानंतर आपला विश्वासू टाकून तुमचे नाव आणि सही करायची.
Q3. तहसीलदार तक्रार अर्ज
तहसीलदार तक्रार अर्ज लिहातांना नेहमी अर्जाच्या उजव्या बाजूला दिनांक टाकायची, त्याखाली डाव्या बाजूला प्रति, टाकून त्याचा पत्ता टाकायचा. त्या खाली अर्जदार म्हणून जो अर्ज करतोय त्याचे नाव टाकायचे, त्यानंतर त्या खाली अर्जाचा विषय टाकायचा. विषयामद्धे संबंधित विषया मध्ये तक्रार टाकावे. त्या खाली महोदय टाकायचे. त्यानंतर खाली अर्जाची सुरुवात करून संपूर्ण माहिती टाकावी. त्यानंतर आपला विश्वासू टाकून तुमचे नाव आणि सही करायची.
Q4. विनंती अर्ज नमुना
विनंती अर्ज करतांना चा नमुना हा नेहमी अर्जाच्या उजव्या बाजूला दिनांक टाकायची, त्याखाली डाव्या बाजूला प्रति, टाकून त्याचा पत्ता टाकायचा. त्या खाली अर्जदार म्हणून जो अर्ज करतोय त्याचे नाव टाकायचे, त्यानंतर त्या खाली अर्जाचा विषय टाकायचा. विषयामद्धे संबंधित विषया मध्ये विनंती टाकावी. त्या खाली महोदय टाकायचे. त्यानंतर खाली अर्जाची सुरुवात करून संपूर्ण माहिती टाकावी. त्यानंतर आपला विश्वासू टाकून तुमचे नाव आणि सही करायची.