Advertisement

Maiden Name Meaning In Marathi And Definition | मेडेन नावाचा अर्थ आणि मराठी व्याख्या

Maiden Name Meaning In Marathi

Maiden Name Meaning In Marathi:- The word maiden is derived from the word mayden. The word Maiden is used in many places. It is used in many places. But many people do not know the meaning of that name, so in this article, we are going to know the complete information about the name maiden, its meaning, and its definition.

Advertisement

Maiden Name Meaning:- maiden हा शब्द mayden ह्या शब्दापासून उत्पादि झालेला शब्द आहे. Maiden हा शब्द अनेक ठिकाणी वापरण्यात येतो. त्याचा उपयोग हा अनेक ठिकाणी करण्यात येतो. परंतु अनेक लोकांना त्या नावाचा अर्थ माहीती नसते म्हणून आम्ही ह्या आर्टिकल मध्ये maiden ह्या नावाची संपूर्ण माहिती त्याचा अर्थ आणि व्याख्या जाणून घेणार आहोत.

Advertisement

Read more :- New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maiden Name Meaning In Marathi

Maiden Name Meaning:- लग्नाच्या आगोदार आणि तिच्या पतीचे आडनाव, नाव घेण्यापूर्वी स्त्रीने ठेवलेले जे नाव किंवा आडनाव असते त्याला मायडन असे म्हणतात.

Maiden Name Meaning In Marathi – अविवाहित स्त्री किंवा विवाह होण्याआधी मुलीचे नाव

Example

Advertisement

For Example :- लग्नाआधी एका मुलीचे नाव हे श्रद्धा मधुकर पाटील हे होते आणि लग्नाना नंतर त्या मुलीचे नाव श्रद्धा राजाराम शिंदे हे झाले आहे. त्या मुलीचे लग्ना आधीचे श्रद्धा मधुकर पाटील हे नाव Maiden म्हणून संबोधले जाईल.

Read More :- Best Swami Vivekanand Quotes In Marathi PDF 2023 | स्वामी विवेकानंदाचे सर्वश्रेष्ट प्रेरक विचार

Maiden Name Definition In Marathi

Advertisement

Maiden म्हणजे लग्नाच्या आधी आणि तिच्या पतीचे आडनाव घेण्यापूर्वी स्त्रीने ठेवलेले आडनाव किंवा जन्मनाव म्हणजे मायडन नाव होय.

मेडेन नावाचा अर्थ मराठी

Maiden Name Meaning in Marathi मेडेन नावाची संपूर्ण माहिती ही संक्षिप्त मध्ये आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  1. एखाद्या फॉर्म मध्ये आईचे किंवा तुमचे लग्नाआधीचे आडनाव काय आहे. म्हणजेच “Mother Maiden Name” तुमच्या आईचे किंवा तुमचे लग्न होण्यापूर्वीचे पूर्ण नाव कोणते होते.
  2. म्हणजेच, तुमच्या आईचे किंवा तुमचे तिच्या मूळ कुटुंबाचे नाव (किंवा “आडनाव”) असलेले आहे, म्हणजेच माहेरचे आडनाव म्हणजेच Maiden Name.
  3. “Maiden” म्हणजे लग्न होण्या आधी वापरत असलेले नाव थोडक्यात “अविवाहित स्त्री”.

Read More :- Swami Vivekananda Information In Marathi PDF – स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सर्व माहिती

Mother’s Maiden Name Meaning In Marathi

Mother’s Maiden Name Meaning In Marathi:- Mother Maiden Name म्हणजे तुमच्या आईचे लग्ना आधीचे नाव होय. Mother Maiden Name हे अनेक वेग वेगळ्या ठिकाणी form भरताना विचारले जाते. समजा, तुमच्या आईचे आताचे नाव शारदा एकनाथ पवार आहे आणि त्यांचे लग्ना आधीचे नाव शारदा पंढरीनाथ जाधव असे होते. तर या मध्ये तुमचे mother Maiden Name म्हणून शारदा पंढरीनाथ जाधव वापरता येते.

Conclusion

ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की बाराखडी ची सर्व माहिती आणि maiden name meaning in marathi, maiden name meaning in hindi, mother maiden name meaning, हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Maiden Name Meaning PDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Maiden Name Meaning मध्ये आपण बघितले आहे.

FAQ Frequently Asked Question For a maiden name meaning in Marathi


Maiden Name Meaning In Hindi.

Maiden शादी से पहले का कीसी भी महिला का गया नाम या उसका जन्म नाम होता है।

Mother Maiden Name Meaning.

Mother Maiden Means Mother’s name or surname before marriage is called Mother’s maiden Name.

What is the maiden name for a man?

There is no concept for a maiden name for a man. A woman’s maiden name is the family name she has before she gets married. पुरुषासाठी maiden नाव अशी कोणतीही संकल्पना नाही. मुलीच्या लग्नापूर्वीचे पहिले नाव म्हणजे maiden होय.

Maiden name example.

One particular women’s name before marriage was Shraddha Madhukar Patil and after marriage, their name is Shraddha Rajaram Shinde. Shraddha Madhukar Patil’s pre-marriage name the girl will be referred to as Maiden.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages