Home » New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Marathi Barakhadi PDF Download:- Our language means our mother tongue is Marathi. Your life starts with learning the Marathi language Marathi language starts with Mulakshar and Barakhdi. The Marathi language is more beautiful and vast than any other language. Marathi Barakhadi | What is Marathi Barakhdi? How is Marathi Barakhdi prepared, what is its importance, and how to remember the complete information from this post?
Advertisement
Barakhadi Marathi
Marathi Barakhadi PDF Download :- आपली भाषा म्हणजेच मातृ भाषा मराठी होय. आपल्या जीवनाची सुरवात हि मराठी भाषा शिकताना होते मराठी भाषेची सुरवात हि मुळाक्षर आणि बाराखडी याने होते.बाकी कोणत्याही भाषेपेक्षा मराठी भाषा हि अधिक सुंदर आणि विस्तृत आहे. Marathi Barakhadi | मराठी बाराखडी म्हणजे काय .मराठी बाराखडी कशी तयार होते ती तिचे महत्व काय लक्षात कशी ठेवावी या बाबत संपूर्ण माहिती या पोस्ट मधून पाहुयात आहे.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, लृ, ॠ , अॅ , ऑ असे आहेत .
या मधील अं आणि अः या स्वरांना स्वराधी असे म्हंटले जाते .
मराठी भाषेतील व्यंजन – Marathi Vynjan
मराठी भाषे मध्ये एकूण ३४ व्यंजने आहेत जी क पासून सुरु होतात
बाराखडी तयार होताना स्वर व्यंजन आणि चिन्ह यांचं मिश्रण होऊन अक्षर तयार होते .
याच कारणामुळे मराठी भाषेमध्ये बाराखडी ला खूपच महत्व आहे .
आपण याची माहिती एका टेबल मध्ये मांडून पाहुयात .
वर्ण
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
चिन्हे
–
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
बाराखडी
क
का
कि
की
कु
कू
के
कै
को
कौ
कं
कः
मराठी मुळाक्षरे चार्ट – Marathi Mulakshare Chart
Advertisement
Marathi Mulakshare Chart :- खाली दिलेल्या इमेज मध्ये आणि खालील तक्तामध्ये मराठी मुळाक्षरे देण्यात आले आहे. ते तुम्हाला मराठी बाराखडी समजण्यास मदत करतील.
Swami Vivekanand Quotes In Marathi PDF Download :- लहानमुलांसाठी बहुतेक लोकाना त्यांचा आयुष्यात मराठी बाराखडी ची गरज असते तुम्हाला मित्रसोबत शेअर करण्यासाठी PDF File Download करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की बाराखडी ची सर्व माहिती आणि पहिलीची बाराखडी,12 khadi marathi,,full barakhadi in marathi, marathi barakhadi chart, full marathi barakhadi in english, marathi barakhadi in english, Barakhadi Marathi pdf, Barakhadi Marathi, मोठी बाराखडी हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Barakhadi MarathiPDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Barakhadi In Marathi मध्ये आपण बघितले आहे.
FAQ Frequently Asked Questions for Barakhadi Marathi
Q1. मराठी मध्ये एकूण किती स्वर आहेत ?
मराठी मध्ये एकूण 12 अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः स्वर आहेत.
Q2. मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत ?
मराठी भाषे मध्ये एकूण ३४ व्यंजने आहेत जी क पासून सुरु होतात .