Advertisement

Maharashtratil Leni PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtratil Leni

Maharashtratil Leni:- When studying for the competitive examination, geography-based questions are asked for MPSC. For the geography of Maharashtra, questions are asked in the manner of which cave is located in which district. This type of question can be prepared by reading information about the preparation of the questions. To prepare for this, the post has given full details of the total number of Caves in the district and their districts.

Advertisement

Maharashtratil Leni |महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे

Maharashtratil Leni:- स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करताना भूगोल वर आधारीत प्रश्न विचारले जातात MPSC साठी महाराष्ट्र चा भूगोल मध्ये कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अश्या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी लेण्यांबद्दल ची माहिती वाचून केली जाऊ शकते. याची तयारी करण्यासाठी पोस्ट मध्ये जिल्ह्यावर एकूण लेण्या आणि त्यांचे जिल्हे त्यांची नावे संपूर्ण माहिती दिली आहे.

Advertisement

Read More:- Panchvarshiya Yojana |Five Year Plans of India (From 1951 to 2017)|भारताच्या सर्व पंचवार्षिक योजनां ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र मधील लेण्या आणि त्यांचे जिल्हे | Caves In Maharashtra Information | Maharashtratil Leni

Caves In Maharashtra Information:- महाराष्ट्र मधल्या एकूण ११५४ वारसा स्थळांपैकी एकूण ४० हि महाराष्ट्र मध्ये आहेत त्यामध्ये वेरूळ लेणी, अजिंठा लेणी आणि एलिफंटा लेणी. हे या पैकी आहेत.. ह्या सर्वाची माहिती किंवा त्यावर प्रश्न ही सरकारी नौकरी साठी होणाऱ्या परीक्षेसाठी विचारले जातात. त्या साठी उमेदवारांना ह्या सर्वांची माहिती घ्यावी लागते. सरकारी नौकरी साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना अभ्यास करण्यासाठी ह्या धरणांची, तलावांची, बंधाऱ्यांची यादी आवश्यक असते. ती सर्वाची यादी खालील प्रमाणे आहे.

            लेणी            ठिकाण      जिल्हा
धाराशिवधाराशिवउस्मानाबाद
अजिंठाअजिंठाऔरंगाबाद
वेरूळवेरूळवेरूळ
पांडव लेण्यानाशिकनाशिक
कारलालोणावळा पुणे
पितळखोराऔरंगाबादऔरंगाबाद
कान्हेरी जोगेश्वरीमुंबई उपनगरमुंबई उपनगर
भाजेभाजेपुणे
घारापुरीघारापुरीरायगड
खरोसाऔसालातूर
अंबरनाथअंबरनाथठाणे
पुणेपुणेपुणे
बेडसेबेडसेपुणे
जैन लेणीजिंतूरपरभणी
Advertisement

Also Read:- Zilha Parishad जिल्हा परिषद रचना आणि प्रशासन संपूर्ण माहिती PDF Download 2022

1. कार्ला लेणी | Karla Caves

  • कार्ला या लेणी पुणे येथील लोणावळा मध्ये आहेत.
  • भारत सरकारकडून या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
  • कार्ल येथेच एकविरा देवीचं मंदिर आहे.
  • कारला लेणी सोळा बौद्ध लेण्यांचा समूह असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत.

Read More:- NATO Information In Marathi | नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

2. वेरूळ लेणी | Verul Leni

  • वेरूळ लेणी या खुलताबाद औरंगाबाद येथे आहेत.
  • या लेणी समूहामध्ये एकूण ३४ लेण्या आहेत त्या मध्ये १७ हिंदू १२ बौद्ध आणि ५ जैन लेण्या आहेत.
  • लेण्यांमध्ये कैलास लेणी हि सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे.
  • याच लेणी मध्ये संपूर्ण दगडामध्ये कोरलेले कैलास मंदिर आहे मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णराज याने केली मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी अडीचशे वर्षाचं वेळ लागला.
Advertisement

Read More:- Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

3. अजिंठा लेणी | Ajintha Leni

  • अजिंठा लेण्या ह्या जागतिक वारसा स्थळ असून त्यांचा समावेश या यादी मध्ये १९८३ मध्ये करण्यात आला.
  • अजिंठा लेणी ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत वाघूर नदीच्या काठी सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहेत.
  • अजिंठा लेणी मध्ये एकूण ३० लेण्या आहेत स्थानिकांमध्ये या लेण्यांना फर्रादपूर लेणी असे सुद्धा म्हंटले जाते.

4. भाजे लेणी | Bhaje Leni

  • भाजे या लेण्या पुणे येथे विसापूर किल्ल्याजवळ आह
  • या लेण्यांमध्ये खडकावर कोरीवकाम करून मूर्ती कोरल्या गेल्या आहेत.
  • लेण्यांमध्ये बावीस लेणे आहेत मध्यभागी एकपितळखोरी लेणी चैत्यगृह व उर्वरित 20 विहार आहेत.

Also Read :- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती 2022 PDF Download

5. पितळखोरी लेणी | पितळखेरी लेणी

  • पितळखोरी लेणी हि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्या मध्ये आहेत.
  • भारतातही सर्वात जुनी लेणी म्हणून पितळखोरी लेणी ओळखली जाते.
  • या लेण्यांमध्ये असलेली शिल्पे हि पाली भाषेमध्ये आहेत.

Read More:- Rashtrageet In Marathi | भारतीय राष्ट्रगीता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Jana Gana Mana In Marathi

6. बेडसे लेणी | Bedse Leni

  • पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामधील कामशेत जवळ बेडसे या लेणी आहेत.
  • या लेण्यांमधील स्तंभ हे मौर्य कालीन शैलीतील आहेत.
  • बेडसे लेणी सुद्धा महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्या आहेत.

Also Read :- भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती

7. घारापुरी लेणी (एलिफांटा लेणी) | Elephanta Caves

  • या लेण्या मुंबई येथील घारापुरी या बेटावर आहेत त्या मुले त्यांना घारापुरी लेणी असे म्हंटले जाते.
  • तसेच बेटावर हत्तीचे शिल्प असल्या मुले एलिफन्टा लेणी असे सुद्धा म्हंटले जाते.
  • या ;लेण्यांमध्ये एकूण ७ लेण्या असून २ बौद्ध लेण्या आहेत तर ५ शेव समाजाच्या आहेत.
  • या लेण्यांचा समावेश १९८७ मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

Also Read:- Marathi varnmala – मराठी वर्णमाला स्वरादी, स्वर आणि व्यंजन, त्यांची माहिती आणि प्रकार

8. खरोसा Leni| kharosa Leni

लातूर जिल्ह्यामधील औसा ह्या तालुका मधील खरोसा या गावांमध्ये या लेण्या आहेत.

● येथे बारा लेण्याआहेत. ज्या जांभ्या प्रकारच्या दगडात मध्ये कोरले गेल्या आहेत.

●  येथे बौद्ध मूर्ती आहे आणि एक शिवलिंग आहे.

9. बेडसे लेणी | Bedse Leni

या लेणी मध्ये आपल्याला महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत जवळ बेडसे येते आहेत.

  • येथील स्तंभ हे मौर्य शैलीमधील आहेत.
  • महाराष्ट्रामधील या लेण्यांना भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे| Maharashtratil Leni PDF Download

Maharashtratil Leni:- बहुतांश विध्यार्थ्याना महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील PDF Download वर क्लिक करा.

Read More:- Rajya Sabha Information In Marathi | राज्य सभे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Maharashtratil Leni

Maharashtratil Leni:- आपण या पोस्ट मध्ये Maharashtratil Leni PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtratil Leni

Q1. What is the name of Aurangabad Leni?

Ans:- The Aurangabad Caves are also known as Lenyadri Caves. They are rock-cut Buddhist shrines located in the Aurangabad district of Maharashtra, India.

Q2.Which cave is situated in Maharashtra?

Ans:- Ajanta Caves: Located in Ajantha, in the Aurangabad district, these caves are renowned for their exquisite Buddhist rock-cut architecture. Ellora Caves: Situated in the Aurangabad district, Ellora Caves are a multi-religious rock-cut complex with over 100 caves, including Hindu, Buddhist, and Jain caves. Elephanta Caves: Dedicated to Lord Shiva, these caves are on Elephanta Island, near Mumbai. Karla Caves: Found in Pune district, these ancient Buddhist caves feature impressive chaityas (prayer halls) and viharas (monasteries). Lenyadri Caves: Situated in Junnar, Pune district, Lenyadri Caves comprise a series of 30 rock-cut Buddhist caves.

Q3. How many Buddhist caves are there in Maharashtra?

Ans:- In Maharashtra, there are several Buddhist caves, including Ajanta, Ellora, Karla, Kanheri, and Lenyadri Caves. These offer glimpses into ancient art, architecture, and spirituality

Q4. What are the limestone caves in Maharashtra?

Ans:- Limestone caves in Maharashtra offer a fascinating glimpse into ancient history and art. Notable examples include the Ajanta Caves, a UNESCO World Heritage Site, featuring religious paintings and sculptures; the Ellora Caves, which showcase sanctuaries dedicated to Buddhism, Hinduism, and Jainism; and the Kanheri Caves near Mumbai, devoted to Buddhism and adorned with inscriptions in Pali . These caves are architectural marvels with immense historical and cultural significance

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages