Home » Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
LokSabha Information in Marathi:- The Rajya Sabha of India is called the Parliament. Lok sabha and related important questions are asked in competitive exams to prepare for these questions, in today’s post we will see Lok sabha Information in Marathi 2024. You can also download this information from the pdf link given below.
Advertisement
LokSabha Information in Marathi
Lok sabha Information in Marathi:- भारताच्या राज्यसभेला संसद असे म्हंटले जाते लोक सभा म्हणजेच भारताचेकनिष्ठ सभागृह होय.याचवेळी राज्य हे प्रथम सभागृह आहे. लोकसभा आणि त्यासंबंधी चे महतवाचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपण आजच्या या पोस्ट मध्ये Lok sabha Information in Marathi माहिती पाहुयात तुम्ही हि माहिती खाली दिलेल्या pdf लिंक मधून डाउनलोड सुद्धा करू शकता.
भारताची २ सभागृहे “राज्यसभा ” आणि “लोकसभा ” ही अनुक्रमे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृहे आहेत.
1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर संसदेची दोन्ही सभागृहे अस्तित्वात आली.
हे दोन्ही सभागृहे संविधान अनुच्छेद 79 मध्ये संसदेच्या वर्णनानुसार आहेत.
लोकसभेची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 च्या नुसार केली गेली आहे.
लोकसभेचे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभे ची निवडणूक ही भारतीय प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून निवडणूक केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षाचा असतो.
लोकसभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विरोधी पक्ष नेता असे पद अधिकारी असतात.
लोकसभेच्या (Lok Sabha) रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे.
लोकसभेची (Lok Sabha) महत्तम सदस्य संख्या (maximum strength) 552 इतकी ठरविण्यात आली आहे. त्यांपैकी, 530 सदस्य राज्यांचे प्रतिनिधी असतील, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतील, तर 2 सदस्य राष्ट्रपतींमार्फत अँग्लो-इंडियन समाजातून नामनिर्देशित केले च जातील…
522 सदस्य राज्यांचे प्रतिनिधी असतात, 21 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, तर 2 सदस्य अँग्लो-इंडियन समाजातून नामनिर्देशित केले जातात.
लोकसभेची निवडणूक | Lok Sabha elections
राज्यांचे प्रतिनिधीत्व (Representation of States): राज्यांचे लोकसभेतील (Lok Sabha) प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक ना मतदारसंघांमधून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडून दिले जातात.
राज्याच्या लोकसभेतील प्रतिनिधींची संख्या राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित केली जाते.
सर्वाधित सदस्य उत्तरप्रदेशाचे (80) आहेत, तर सिक्किम, नागालंड व मिझोरम यांचा प्रत्येकी एक सदस्य लोकसभेत आहे. महाराष्ट्राचे लोकसभेत 48 प्रतिनिधी आहेत.
एखाद्या सदस्याच्या पदाचा कार्यकाळ संपल्या नंतर त्याच्या निवृत्ती शिवाय उद्भवलेली रिक्त जागा भरण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीला ‘पोटनिवडणूक’ म्हणतात.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार जागांची विभागणी
राज्ये
जागा
महाराष्ट्र
48
झारखंड
14
ओडिशा
21
उत्तराखंड
5
तेलंगणा
17
मध्यप्रदेश
29
आंध्रप्रदेश
25
पंजाब
13
कर्नाटक
28
आसाम
14
त्रिपूरा
2
मिझोरम
1
बिहार
40
नागालँड
1
गोवा
2
अरुणाचल प्रदेश
2
मेघालय
2
गुजराथ
26
राजस्थान
25
सिक्किम
1
छत्तिसगड
11
तामिळनाडू
39
हरियाणा
14
उत्तरप्रदेश
80
हिमाचल प्रदेश
4
पश्चिम बंगाल
42
केरळ
20
मणीपूर
1
अंदमान व निकोबार बेटे
1
चंदिगड
1
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव
2
दिल्ली
7
लक्षद्विप
1
पुदुचेरी
1
लडाख
1
उमेदवारांची पात्रता | Candidate Qualifications
लोकसभे साठी उम्मेदवार हा सगळ्यात आधी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
त्याने निवडणूक आयोगाने प्रधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर घटनेच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही केलेली असावी.
लोकसभेतील जागेसाठी वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावी
शेवटी संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात
घटनेच्या कलम 102 नुसार जर त्याच्याकडे किंवा तिच्या कडे भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद असेल तर
जर तो किंवा ती अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल;
जर तो किंवा ति ला दिवाळखोरीतून सोडण्यात आले असेल;
जर तो किंवा ती भारताचा नागरिक नसेल, किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल
जर तो किंवा ती संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत अपात्र ठरली असेल
कार्यकाल | Tenure
: लोकसभेचा (Lok Sabha) कालावधी पाच वर्षे असतो. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्षे, असा लोकसभेचा कार्यकाल असतो.
पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आत राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा (Lok Sabha) विसर्जित करू शकतात.
Lok sabha Information in Marathii:- बहुतांश विध्यार्थ्याना Lok sabha Information in Marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालीलLok sabha Information in Marathiवर क्लिक करा.
Rajya sabha Information in Marathi :- आपण या पोस्ट मध्ये Rajya sabha वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Rajya sabha Information in Marathi
Q1. सतराव्या लोकसभेमध्ये झालेल्या एकूण मतदारांची अंतिम टक्केवारी किती होती.
Ans:- सतराव्या लोकसभेमध्ये झालेल्या एकूण मतदारांची अंतिम टक्केवारी 67 %होती.
Q2. लोकसभेत महाराष्ट्राच्या किती जागा आहेत ?
Ans:-लोकसभेत महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत.
Q3. पंतप्रधान कोणत्या मतदारसंघातून निवडून आले
Ans:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदार संघ, उत्तर प्रदेश या मतदारसंघातून निवडून आले होते.