Advertisement

Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे:- District Wise Dams in Maharashtra:- (Dams and their districts) In every district of Maharashtra, there are many dams, dams, ponds, dams, seepage ponds, ponds and projects built on the water carried by rivers. All this information or questions are asked for the government job exam. For that candidates need to know about all these. Every candidate who is preparing for government jobs needs this list of dams, lakes, and dams to study. All of them are listed below.

Dams In Maharashtra

स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करताना भूगोल वर आधारीत प्रश्न विचारले जातात MPSC साठी महाराष्ट्र चा भूगोल मध्ये कोणते धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अश्या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी धरणाबद्दल ची माहिती वाचून केली जाऊ शकते .याची तयारी करण्यासाठी पोस्ट मध्ये जिल्ह्यावर एकूण धरणे आणि त्यांचे जिल्हे त्यांची नावे संपूर्ण माहिती दिली आहे.

महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे | Dams In Maharashtra Information

District Wise Dams in Maharashtra:- (धरणे आणि त्यांचे जिल्हे) महाराष्ट्रातात प्रत्येक जिल्ह्यात नद्यांनी वाहनाऱ्या पाण्यावर बांधलेले अनेक ,बंधारे, बांध, तलाव, धरणे,पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत. ह्या सर्वाची माहिती किंवा त्यावर प्रश्न ही सरकारी नौकरी साठी होणाऱ्या परीक्षेसाठी विचारले जातात. त्या साठी उमेदवारांना ह्या सर्वांची माहिती घ्यावी लागते. सरकारी नौकरी साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना अभ्यास करण्यासाठी ह्या धरणांची, तलावांची, बंधाऱ्यांची यादी आवश्यक असते. ती सर्वाची यादी खालील प्रमाणे.

Also Read:- Zilha Parishad जिल्हा परिषद रचना आणि प्रशासन संपूर्ण माहिती PDF Download 2022

धरणे आणि त्यांचे जिल्हा सोलापूर मधील धरणे, तलाव, बंधारे

सोलापूर जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आणि तलाव आहे. त्यांची संख्या ही ४ आहेत. ह्या मध्ये सिद्धेश्वर तलाव, आष्टी तलाव, द्धिहाळ तलाव, यशवंतसागर (उजनी) धरण, एकरुखे तलाव, होटगी तलाव, बुद्धिहाळ तलाव इत्यादि तलाव आणि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

सिद्धेश्वर तलावहिप्परगी तलावगिरणी तलावगिरणी तलावमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा
आष्टी तलावएकरुख तलावकंबर तलावपाथरी तलावबुद्धिहाळ तलाव
यशवंतसागर (उजनी) धरण संभाजी तलावसिद्धेश्वर तलावएकरुखे तलाव,होटगी तलाव

जिल्हा सातारा मधील धरणे, तलाव, बंधारे

सातारा जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आणि तलाव आहे. त्यांची संख्या ही 3 आहेत. ह्या मध्ये मोरणा धरण, मोती तलाव उरमोडी धरण,तापोळा तलाव, कण्हेर धरण, वेण्णा तलाव इत्यादि तलाव आणि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

मोरणा धरण,मोती तलावउरमोडी धरणकोयना धरण(शिवसागर)तारळी धरण
वेण्णा तलावबलकवडी धरणकण्हेर धरणजांभळी जंगल तलाव
बामणोली तलावधोम धरणकास तलावतापोळा तलाव

धरणे आणि त्यांचे जिल्ह सिंधुदुर्ग मधील धरणे, तलाव, बंधारे

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आणि तलाव आहे. त्यांची संख्या ही 4 आहेत. ह्या मध्ये तिलारी धरण, माडखोल धरण, देवधर धरण, पाळणेकोंड धरण, इत्यादि तलाव आणि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

तिलारी धरणदेवधर धरण
पाळणेकोंड धरण,माडखोल धरण

धरणे आणि त्यांचे जिल्ह हिंगोली जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

हिंगोली जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 2 आहेत. ह्या मध्ये येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण तलाव आणि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

 येलदरी धरणसिद्धेश्वर धरण

धरणे आणि त्यांचे जिल्हा परभणी जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

परभणी जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 5 मुख्य आहेत. ह्या मध्ये लोअर दुधना धरण तलाव, कर्परा धरण, पूर्णा येलावारी आणि येलदरी धरण धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

लोअर दुधना धरणकर्परा धरणपूर्णा येलावारीपूर्णा सिद्धेश्वर,येलदरी धरण

Also Read :- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती 2022 PDF Download

 गोंदिया जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

 गोंदिया ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्याची संख्या हे 1 मुख्य आहेत. ह्या मध्ये एकाच धरण येते ते म्हणजे  इटियाडोह आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  •  इटियाडोह

अमरावती जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

अमरावती ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्याची संख्या हे 1 मुख्य आहेत. ह्या मध्ये एकाच धरण येते ते म्हणजे  ऊर्ध्व वर्धा धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  •  ऊर्ध्व वर्धा धरण

 औरंगाबाद जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

औरंगाबाद ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 5 मुख्य आहेत. ह्या मध्ये गराडा तळे, गौताळा तलाव, जायकवाडी धरण, ,नागद तलाव, आणि निर्भोर तळे ही धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

 अहमदनगर मधील धरणे, तलाव, बंधारे

अहमदनगर ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 14 मुख्य आहेत. ह्या मध्ये सीना धरण,विसापूर तलाव, रुई छत्रपती धरण, आढळा प्रकल्प, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, आणि हंगा धरण, ही धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)लोणीमावळा धरणहंगा धरण,सीना धरण,विसापूर तलाव
रुई छत्रपती धरणआढळा प्रकल्पढोकी धरणतिरखोल धरण,ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण,
निळवंडे धरणपळशी धरणभंडारदरा धरण,मांडओहळ धरण,

Also Read :- भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती

जळगाव जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

जळगाव ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 32 मुख्य धरणे आणि तलाव आहेत. ह्या मध्ये गाळण पाझर तलाव,सार्वेपिंप्री बंधारा, सुकी धरण, हतनूर धरण,अंजनी धरण इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

सातगाव डोंगरीसार्वेपिंप्री बंधारासुकी धरणहतनूर धरणहिवरा धरण
होळ बंधाराअग्नावती धरणवाडी पाझर तलाव,अंजनी धरणवाघूर धरण
बळाड बंधारा,भोकरबारी प्रकल्पबुधगाव बंधाराअभोरा धरणकाळा बंधारा
महरून तलावबोरी धरणमंगरूळ धरणमोर धरण,मन्याड धरण
कृष्णपुरी बंधारागाळण पाझर तलावजामदा बंधाराधामणगाव बंधारापिंपरी बंधारा
वडगाव बंधारा,म्हसवा बंधारागिरणा धरणबहुळा धरणपांझण उजवा कालवा
तोंडापुरा धरणदहीगाव बंधारा

 ठाणे जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

 ठाणे ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 4 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये  भातसा धरण, सूर्या कवडासे, सूर्या धामणी, इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

 भातसा धरण, सूर्या कवडासेसूर्या धामणी, बरवी,

 धुळे जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

धुळे ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 11 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये हरणमाळ तलाव, नकाणे तलाव, अक्कलपाडा धरण, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

हरणमाळ तलावराक्षी,मांडळअक्कलपाडा धरणगोंदूर तलाव
पुरमेपाडा, ,नकाणे तलाव,अंचोळेदेवभाने,कानोली
डेडरगाव तलाव,

 वर्धा जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

वर्धा ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 14 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये सुकळी लघु प्रकल्प, ऊर्ध्व वर्धा धरण, निम्न वर्धा धरण, बेंबळा प्रकल्प, वडगाव प्रकल्प इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

सुकळी लघु प्रकल्पऊर्ध्व वर्धा धरणधाम धरण(महाकाली जलाशय)बेंबळा प्रकल्पवर्धा कार नदी प्रकल्प
डोंगरगाव प्रकल्पनांद प्रकल्पनिम्न वर्धा धरणपंचधारा प्रकल्पपोथरा प्रकल्प
बोर प्रकल्प मदन उन्न,ई प्रकल्पलाल नाला प्रकल्पवडगाव प्रकल्प

यवतमाळ जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

यवतमाळ ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये अरुणावती , पूस , बेंबळा धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • पूस,
  • बेंबळा
  • अरुणावती,

मुंबई जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

मुंबई ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 4 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये तानसा, तुळशी, विहार, वैतरणा ही धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • मोडक सागर,
  • तुळशी
  • विहार,
  • तानसा,

उस्मानाबाद जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

उस्मानाबाद ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 1 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये तेरणा धरण हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • तेरणा धरण

Also Read:- Marathi varnmala – मराठी वर्णमाला स्वरादी, स्वर आणि व्यंजन, त्यांची माहिती आणि प्रकार

कोल्हापूर जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

कोल्हापूर ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 7 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये रंकाळा तलाव, काळम्मावाडी धरण, तुळशी धरण,धामणी धरण, इत्यादि धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

रंकाळा तलावपाटगाव धरण राधानगरी धरण तिल्लारी धरण
काळम्मावाडी धरण धामणी धरणतुळशी धरण,

गडचिरोली जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

गडचिरोली ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 1 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये दिना हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • दिना

चंद्रपूर जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

चंद्रपूर ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 1 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये पेंच आसोलामेंढा हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • पेंच आसोलामेंढा

नंदुरबार जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

नंदुरबार ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 1 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये यशवंत तलाव हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • यशवंत तलाव

नांदेड जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

नांदेड ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 3 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • विष्णुपुरी धरण
  • निम्न दुधना धरण
  • इसापूर धरण

पुणे जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

पुणे ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 34 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये हाडशी बंधारा १, वाळेण बंधारा, लोणावळा तलाव, येडगाव धरण, मुळशी धरण, इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

हाडशी बंधारा १हाडशी बंधारा २आयएनएस शिवाजी तलाव,शिरवटा धरण,वडज धरण,
वरसगाव धरणवाळेण बंधारावीर धरणआंध्रा धरण,घोड धरण,
लोणावळा तलाववळवण धरणलवळे बंधाराचपेट धरणटेमघर धरण
डिंभे धरणतुंगार्ली धरणउरवडे बंधारा,चासकमान धरण,पानशेत धरण,
खडकवासला धरणरिहे बंधारायेडगाव धरणमुळशी धरणचंचवड बंधारा
देवघर धरणपवना प्रकल्पपिंपळगाव धरणपिंपोळी बंधाराभाटघर धरण
भुशी धरणभूगाव बंधारामाणिकडोह धरणमारणेव्बाडी बंधारा

बीड जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

बीड ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 2 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये माजलगाव धरण, ,मांजरा धरण इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • माजलगाव धरण
  • मांजरा धरण

नागपूर जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

नागपूर ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 11 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये उमरी कान्होजी, निम्न वेणा (नांद), पेंच रामटेक, निम्न वेणा (वाडेगाव) इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

उमरी कान्होजीनिम्न वेणा (नांद)पेंच रामटेकपेंढारी धरणमनोरी धरण,
कामठी खैरीरोढोरी धरणसाईकी धरणकोलारनिम्न वेणा (वाडेगाव)
पेंच तोतलाडोह

नाशिक जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

नाशिक ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 17 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये अर्जुनसागर, गंगापूर धरण, चणकापूर धरण, केल्झार धरण, पुणे गाव, गौतमी धरण, उंबरदरी तलाव, इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

अर्जुनसागरगंगापूर धरणचणकापूर धरणकेल्झार धरणगिरणा धरण,
कडवा,दारणा धरणलोहशिंगवे धरणपुणे गावहरणबारी धरण
मुकणे धरण,कारजवनभावली धरण,तिसगाव,ओझरखेड,
वाघाडपालखेड,गौतमी धरणदेवनदी तलावउंबरदरी तलाव,

बुलढाणा जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

बुलढाणा ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 2 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण, पेंटाळी इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण
  • पेंटाळी

भंडारा जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

भंडारा ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 11 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये इंदिरासागर, गोसीखुर्द, कऱ्हाडा तलाव, बाघ पुजारीटोला, बाघ कालीसरार, इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

इंदिरासागर ,गोसीखुर्द कऱ्हाडा तलाव खांब तलाव इतीयाडोह
चांदपूर तलावबहुळा धरणबालसमुद्रबाघ शिरपूरबाघ पुजारीटोला
बाघ कालीसरार

अकोला जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

अकोला ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 4 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये वान प्रकल्प, मोर्णा प्रकल्प, काटेपूर्णा प्रकल्प, निर्गुणा प्रकल्प इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • वान प्रकल्प
  • मोर्णा प्रकल्प
  • काटेपूर्णा प्रकल्प
  • निर्गुणा प्रकल्प

सांगली जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

सांगली ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 1 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये पेंच  चांदोली धारण हे एकमेव धरण आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • चांदोली धारण

रायगड जिल्हा मधील धरणे, तलाव, बंधारे

रायगड ह्या जिल्हयामध्ये छोटे मोठे धरणे आहे. त्यांची संख्या ही 4 मुख्य धरणे आहेत. ह्या मध्ये सावित्री धरण, मोरबे धरण, हेटवणे धरण, डोलवाहल प्रकल्प इत्यादि धरणे आहे. ह्यांची संक्षिप्त list खालील प्रमाणे.

  • सावित्री धरण
  • मोरबे धरण
  • हेटवणे धरण
  • डोलवाहल

महाराष्ट्र मधील प्रमुख धरणे आणि त्यांचे जिल्हे यादी

ह्या मध्ये मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र मधील प्रमुख धरणांची यादी.

इटियाडोह धरण उजनी धरणसूर्या धरणवर्धा धरण  उरमोडी धरण
 ओझरखेड धरण कण्हेर धरण कालिसरार धरण कोयना धरण  खडकवासला धरण
चासकमान धरणजायकवाडी धरण डिंभे धरण दूधगंगा धरण नीरा देवघर धरण 
 पवना धरण पानशेत धरणबलकवडी धरण भंडारदरा धरण भाटघर धरण
 भाटघर धरण मुळशी धरण मुळा धरण राधानगरी धरणलॉईड्‌स डॅम
 वर्धा धरण वारणा धरण वीर धरण सिद्धेश्वर धरण सूर्या धरण
अंजानसारा धरण अस्खेडा धरणकाटेपूर्णा धरण  खडकपूर्णा धरण गंगापूर धरण
जयगांव धरण जामदा धरण टेमघर धरण  दुधना धरण  देवगड धरण

महाराष्ट्र मधील मध्यम धरणे आणि त्यांचे जिल्हे यादी | Medium Dams In Maharashtra

धोम धरणनलगंगा धरण  पुजारीटोळा धरण पूस धरण  पेच धरण
 पैनगंगा धरण बोरी धरणभातसा धरणभाम धरण भीमकुंड धरण
 मांजरा धरणमाणिकडोह धरण सती धरण सापली धरण  हातपूर धरण
 हूमण धरणकठाणी धरणकडवा धरण करंजवन धरण गिरणा धरण 
 गोसीखुर्द धरणघोड धरण चणकापूर धरण चांदोली धरण तानसा धरण
तारळी धरण

महाराष्ट्र मधील छोटे धरणे आणि त्यांचे जिल्हे यादी | Small Dams In Maharashtra

दहीगाव धरण पुनंद धरण बाभळी, बंधारा बारवी धरण बेंबला धरण
 वाघूर धरण वाघड धरण पिंजल धरणनिळवंडे धरणनाथसंग्रह धरण
वाण धरणयेलदरी धरणतुलतूल धरणतेरणा धरणदरणा धरण 
वैतरणा धरण मांडओहळ धरणतिल्लारी धरण आढळा प्रकल्पयेडगांव धरण

महाराष्ट्र मधील महात्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे | Dams In Maharashtra PDF Download

बहुतांश विध्यार्थ्याना महाराष्ट्र मधील महात्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Disrict Wise Dams in maharashtra वर क्लिक करा.

Conclusion Of Dams In Maharashtra

FAQ Frequntely Asked Questions For Dams In Maharashtra

Q1. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण ?

Ans:- सोलापूरच्या माढा तालुक्यामधील भीमा नदीवर बांधण्यात आलेले उजनी धरण हे पाणीसाठवन्याच्या क्षमतेच्या बाबतीत जायकवाडी आणि कोयना या धरणांहून ही मोठे उजनी धरण आहे. ह्या धरणामध्ये १५१७ million (दसलक्ष्य) लिटर्स क्षमता आहे. या धरणामध्ये ११७ TMC ते १२३ TMC पाणीसाठवण होते.


Q2. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ?

Ans:- भारतातील सर्वात मोठे धरण हे टिहरी धरण आहे. जगातील आठव्या क्रमांकाचा आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या धरणांचा विक्रमही टिहरीधरणाच्या नावावर आहे.

Q3. जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

Ans:- जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. त्या धारणाचे नाव ‘थ्री गॉर्जेस डॅम’ हे धरण 2.3 किलोमीटर लांबीचे, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच असे हे जगातील सर्वात मोठे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages