Home » भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती
भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती
भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती :-भारतीय संविधान हे सार्वभौम राष्ट्रासाठी जगातील सर्वात मोठा संविधान आहे. त्याच्या कायद्यात 22 भागांमध्ये 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. सुमारे 1,45,000 शब्दांमध्ये, अमेरिकेतील अलाबामाच्या संविधानानंतर जगातील हे दुसरे-सर्वात मोठा सक्रिय संविधान आहे. राज्यघटनेची प्रस्तावना आणि 470 कलमे आहेत, ज्यांचे 25 भागांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्या बरोबर 12 अनुसूचीआणि 5 परिशिष्टे आहे. त्यामध्ये 104 वेळा सुधारणा करण्यात आली आहे. नवीनतम दुरुस्ती ही 25 जानेवारी 2020 रोजी झाली आहे.
Advertisement
12 Schedule, Appendices, and Parts of the Indian Constitution Full Information:- The Indian Constitution is the largest constitution in the world for a sovereign nation. Its law had 395 Articles and 8 schedules in 22 parts. In about 145,000 words, it is the second most active constitution in the world after the Alabama Constitution in the United States. The Constitution has a preamble and 470 articles, which are classified into 25 parts. That includes 12 schedules and 5 appendices. It has been improved 104 times. The latest amendment is dated January 25, 2020.
Advertisement
ह्या भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, 5 परिशिष्टे आणि भागाची संपूर्ण सविस्तर माहिती ही खालील प्रमाणे.
संविधान म्हणजे काय मराठी माहिती
सम्पूर्ण देश कशा पद्धतीने कारभार करणार ह्या संबंधी च्या सर्व तरतुदी एकत्रितपणे व नीटनेटके प्रमाणे ज्या ठिकाणी (ग्रंथात) नमूद केलेल्या असतात त्याला देशाचे संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तस्तुदींचा लिखित दस्तऐवज होय.
भारतीय राज्यघटनेतील 22 भाग
Advertisement
ह्या भारतीय राज्यघटनेतील 22 भागांची माहिती, कलमे आणि भाग ची सविस्तर माहिती ही खालील प्रमाणे. सविस्तर माहिती साठी सर्व भाग काळजी पूर्वक वाचा.
भाग
माहिती
कलमे
भाग – I
संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
कलम1 ते 4
भाग – 2
नागरिकत्व
कलम5 ते 11
भाग – 3
मूलभूत अधिकार
कलम12 ते 35
भाग – 4
मार्गदर्शक तत्वे
कलम36 ते 51
भाग – 4 A
मूलभूत कर्तव्ये
कलम 51 A
भाग –5
केंद्र सरकार
कलम52 ते 151
भाग – 6
राज्य सरकार
कलम152 ते 237
भाग – 7
अनुसूचित राज्य सूची (ब)
कलम 238
भाग – 8
केंद्रशासित प्रदेश
कलम 239 ते 241
भाग – 9
पंचायतराज
कलम 243 ते 243(O)
भाग – 9 A
नगरपालिका
कलम 243 (P) ते 243 (ZG)
भाग – 9 B
सहकारी संस्था
कलम 243 (H) ते 243(ZT)
भाग – 10
अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
कलम 244 ते 244A
भाग – 11
केंद्र – राज्य संबंध भाग XII
कलम 245 ते 263
भाग – 12
वित्त, मालमत्ता, करार आणि दावे
कलम264 ते 300A
भाग – 13
भारतातील व्यापार आणि वाणिज्य
कलम301 ते 307
भाग – 14
संघ आणि राज्यांच्या अंतर्गत सेवा
कलम308 ते 323
भाग – 14A
न्यायाधिकरण
कलम323A ते 323B
भाग – 15
निवडणुका
कलम324 ते 329A
भाग – 16
अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
ह्या अनूसूची मध्ये भारतातील राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष , राज्यसभा सभापति, उपसभापति, राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वाच्च न्यायालय, उच्च न्यालयांचे न्यायाधीश, विधानपरिषद सभापती, व उपसभापती, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या पदांचे भत्ते,(वेतन आणि मानधन) विशेषाधिकार आणि बक्षिसे यांच्यावर तपशीलवार लेखाजोखा देणे.
तिसरी
75(4), 99, 124(6), 148(2), 164(3), 188 and 219
शपथ/प्रतिज्ञांचे नमुने
चौथी
4(1) and 80(2)
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे राज्यसभेत होणाऱ्या जागांची वाटणी.
पाचवी
244(1)
विशेष संरक्षणाची आवश्यकता असलेले अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांचे प्रशासन आणि नियंत्रण प्रदान करते.
सहावी
244(2) and 275(1)
आसाम, मेघालय व त्रिपुरा या राज्यांतील व मिझोरम या संग राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आहे.
सातवी
246
राज्य , केंद्र सरकार आणि जबाबदाऱ्यांच्या समवर्ती याद्या.
आठवी
344(1) and 351
अधिकृत भाषा
नववी
31-B
काही नियमांचे आणि कायदे प्रमाणीकरण आहे.
दहावी
102(2) and 191(2)
निवडलेल्या उमेदवारांच्या पक्षांतराच्या कारणानुसार अपात्र होण्यासंबंधी तरतुदी आहे.
अकरावी
243-G
पंचायतींचे प्राधिकार, अधिकार, आणि जबाबदऱ्या हे आहे.
बारावी
243-W
नगरपालिका, इत्यादींचे प्राधिकार, अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या मध्ये आहे.
भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे – Appendices
राज्यघटनेनते मध्ये एकूण 5 परिशिष्ट आहे. त्या परिशिष्टांची सविस्तर माहिती खाली प्रमाणे.
1परिशिष्ट (Appendix I) – संविधान (जम्मू आणि काश्मीरला लागू) ऑर्डर, 1954
2परिशिष्ट(Appendix II) – जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू होणार्या अपवाद आणि सुधारणांचे, राज्यघटनेच्या सध्याच्या मजकुराचा संदर्भ देत पुनर्विधान
3परिशिष्ट(Appendix III) – संविधान (Forty-fourth Amendment) अधिनियम, 1978 मधील उतारे
भारतीयांनी एकत्र येऊन भारतासाठी राज्यघटना तयार करावी असे आवाहन भारतमंत्री लॉर्ड बर्कंनहेड यांनी केली होती.
भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी लॉर्ड बर्कंनहेड यांचे आव्हान स्वीकारले आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती.
शिफारशीनुसार भारतात जुलै 1946 मध्ये कॅबिनेट मिशनच्या (तीन मंत्री शिष्टमंडल) भारतीय घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
सन 1919 साली अमृतसर येथे सर्वप्रथम भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आली होती.
9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक झाली होती. ह्या समितिच्या बैठकी मध्ये एकूण 209 सदस्य उपस्थित होते.
भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आली होती. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजास्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
घटना समितीचे कायदेशीर सल्लागार डॉ. बी. एन. राव हे होते.
सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते.
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते.
उद्देशपत्रिकेतील राज्यघटनेची गुरुकिल्ली असे म्हणतात.
मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.
भारतीय जनतेने घटना समिति मार्फत भारताची राज्यघटना संमत व आणि स्वीकार 26 नोव्हेंबेर 1949 रोजी केला गेला.
राज्यघटनेची प्रस्तावना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली होती.
घटना समितीच्या सदस्यांची निवड ही प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांनी केली होती.
14 ऑगस्ट 1947 च्या ठरवानुसार संविधानसभा घटना समिती सर्वभोम झाली.
इतर देशांच्या राज्यघटनांकडून भारतीय राज्यघटनेने घेतलेली तत्वे.
देश
घेतलेली तत्वे
इंग्लंड, ब्रिटिश
कायद्याचे राज्य,संसदीय शासन व्यवस्था (संसदीय लोकशाही), द्विगृही संसद, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, एकेरी न्यायव्यवस्था, संसदीय विशेषाधिकार, कायद्यासमोर समानता
भारतीय शासन कायदा, १९३५
न्यायव्यवस्था, संघराज्यीय योजना, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील,आणीबाणीच्या तरतुदी, लोकसेवा आयोग
अमेरिका
उपराष्ट्रपती, मूलभूत हक्क, संघराज्य, कायद्यापुढे समान संरक्षण, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत, न्यायिक/न्यायालयीन पुनर्विलोकन, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धती आणि प्रस्तावनेची भाषा
कॅनडा
केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक,,केंद्राकडे शेषाधिकार, प्रभावी केंद्रसत्ता असलेले संघराज्य, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रसूची, राज्यसूची, सल्लागार अधिकार क्षेत्र,
ऑस्ट्रेलिया
संसदीय सदस्यांचे विशेषाधिकार, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, समवर्ती/सामाईक सूची, संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन,
जर्मनी
आणीबाणी, पंचवार्षिक योजना, समाजवाद
आयर्लंड
राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन
जपान
मूलभूत कर्तव्ये
रशिया
सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श आणि मूलभूत कर्तव्ये
फ्रान्स
समता व बंधुता यांचे आदर्श, गणराज्य पद्धती आणि प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य
भारतीय राज्यघटनेतील अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती PDF Download
बहुतांश विदहयार्थ्याना भारतीय राज्यघटने ची माहिती ही भारतीय राज्यघटना pdf in Marathi स्वरूपात पाहिजे असते. परंतु ती त्यांना भेटत नाही. आम्ही ही पीडीएफ भारतीय राज्यघटना pdf in Marathi उपलब्ध करून देत आहोत.
FAQ For भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती
भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? Appendices
भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 5 परिशिष्टे आहेत.
भारतीय संविधानाचा स्त्रोत कोण आहेत
Indian Constitution source भारतीय संविधानाचा स्त्रोत हे दक्षिण आक्रिका, फ्रान्स, ब्रिटिश, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनीची, जपान, रशिया, आणि भारतीय शासन कायदा, १९३५ हे सर्व भारतीय संविधानचे स्त्रोत आहे.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
राज्यघटना निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महीने 18 दिवस इतका कालावधी लागला.
भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2021
Indian Constitution भारतीय संविधाना मध्ये एकूण 395 कलमे आहेत.