Advertisement

Rajya Sabha Information In Marathi | राज्य सभे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Rajya Sabha Information
Table of Contents

Rajya Sabha Information in Marathi:- The Rajya Sabha of India is called the Parliament. Rajya sabha and related important questions are asked in competitive exams to prepare for these questions, in today’s post we will see Rajya sabha Information in Marathi 2024. You can also download this information from the pdf link given below.

Rajya Sabha Information in Marathi

Rajya sabha Information in Marathi:- भारताच्या राज्यसभेला संसद असे म्हंटले जाते राज्य सभा म्हणजेच भारताचे उच्च सभागृह होय.याचवेळी लोकसभा हे कनिष्ट सभागृह आहे. राज्यसभा आणि त्यासंबंधी चे महतवाचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपण आजच्या या पोस्ट मध्ये Rajya sabha Information in Marathi माहिती पाहुयात तुम्ही हि माहिती खाली दिलेल्या pdf लिंक मधून डाउनलोड सुद्धा करू शकता.

Read More:- Raw Information In Marathi | रिसर्च अँड अनॅलिसिस विंग बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

संसदेची रचना | Parliament In Marathi

 • भारताची २ सभागृहे “राज्यसभा ” आणि “लोकसभा ” ही अनुक्रमे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृहे आहेत.
 • 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर संसदेची दोन्ही सभागृहे अस्तित्वात आली.
 • हे दोन्ही सभागृहे संविधान अनुच्छेद 79 मध्ये संसदेच्या वर्णनानुसार आहेत.
 • राजसभेचा घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील
 • या मध्ये परत  विविध क्षेत्रातील तज्ञ असतील. उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

Read More:-

राज्यसभेची निवडणूक | Rajya Sabha elections

 • राज्यसभेची निवडणूक हि अप्रत्यक्ष पद्धतीने घेतली जाते.
 • राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते
 • एखाद्या सदस्याच्या पदाचा कार्यकाळ संपल्या नंतर त्याच्या निवृत्ती शिवाय उद्भवलेली रिक्त जागा भरण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीला ‘पोटनिवडणूक’ म्हणतात.

उमेदवारांची निवड | Selection of candidates

 • राज्यसभे साठी उम्मेदवार निवड करताना त्यांची पात्रता सुद्दा महतवाची असते.
 • या मध्ये घटनेच्या 84 व्या कलमानुसार तो भारताचा नागरिक असणे आव्यक.
 • तसेच  वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
 • शेवटी संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात
 • राज्यसभेमध्ये प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जागांचे वाटप केले जाते.

Read More:- Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024 | सर्व ज्ञानपीठ पुरस्कारांची प्राप्त व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

अपात्रता | Disqualified

 • घटनेच्या कलम 102 नुसार जर त्याच्याकडे किंवा तिच्या कडे भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद असेल तर
 • जर तो किंवा ती अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल;
 • जर तो किंवा ति ला दिवाळखोरीतून सोडण्यात आले असेल;
 • जर तो किंवा ती भारताचा नागरिक नसेल, किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल
 • जर तो किंवा ती संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत अपात्र ठरली असेल

कार्यकाल | Tenure

 • राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.
 • तसेच प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

राज्यसभेचा अधिवेशन | Sessions Of The Rajya Sabha

 • घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो 
 • या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.
 • राज्यसभेच कामकाज चालवण्यासाठी 1/10  इतकी निर्धारित गणसंख्या म्हणजेच सभासद संख्या असणे आवश्यज असते.

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती | Speaker And Deputy Speaker Of Rajya Sabha

 • घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
 • उपराष्ट्रपती याना सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही कारण ते राज्यसभेचा सभासद नसतात.
 • याचवेळी सामान मते असल्यास कलम १०० नुसार ते आपले निर्णायक मत देऊ शकतात.
 • राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

पदमुक्तता | Vacancy

 • समजा कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. 

Read More:- World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Rajya Sabha Information in Marathi PDF Download

Rajya sabha Information in Marathii:- बहुतांश विध्यार्थ्यानाRajya sabha Information in Marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Rajya sabha Information in Marathi वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Rajya Sabha Information in Marathi

Rajya sabha Information in Marathi :- आपण या पोस्ट मध्ये Rajya sabha वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Rajya sabha Information in Marathi

Q1.राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते?

Ans:- राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.


Q2. राज्यसभेची अध्यक्षता कोण करतो?

Ans:-उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Q3.महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे?

Ans:-सध्या राज्यसभेवर २४५ खासदार आहेत. त्यांपैकी २३३ खासदार हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार निवडतात तर कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यात विशेष कामगिरी बजावणारे १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages