Advertisement

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादक:- List of newspapers in India before Independence: – While preparing for the competitive examination, questions are asked about the history of India and the history of Maharashtra, and the important events of the pre-independence period. While preparing for UPSC MPSC, it is necessary to prepare all this information. Some of the leading leaders of the pre-independence period and the newspapers started by them are frequently questioned.

Advertisement

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादक यादी | List Of Indian Newspapers And Their Founders

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती :- स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना भारताचा इतिहास आणि महाराष्ट्र चा इतिहास स्वत्रंत पूर्व काळातील महत्वाच्या च्या घडामोडी या वर प्रश्न हमखास विचारले जातात. UPSC MPSC ची तयारी करताना हि सर्व माहिती पाहून त्याची तयारी करणे आवश्यक असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे ह्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. याची तयारी करण्याचा दृष्टीने या पोस्ट मध्ये भारतीय इतिहासातील वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जी तुम्हाला महत्त्वाचे मार्क्स मिळवण्यासाठी मदत करेल.

Advertisement

भारतामध्ये अनेक स्वतंत्र सैनिक होते ज्यांनी विविध मासिके आणि वर्तमानपत्रे चालू केली होती. ह्या सर्वांची माहिती आपण खालील दिलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी मध्ये बघणार आहोत. ह्या मध्ये वर्तमानपत्रांची नावे, त्यांचे संपादक आणि ते वर्तमानपत्र सुरू झाल्याची वर्ष आणि तारीख. अशी सर्व वर्तमानपत्र माहिती खाली दिलेली आहे.

Also Read:- Marathi varnmala – मराठी वर्णमाला स्वरादी, स्वर आणि व्यंजन, त्यांची माहिती आणि प्रकार

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास | History Of Indian Newspapers

  • भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते. 29 January 1780 मध्ये Irishman James Augustus Hicky यांनी त्यावेळच्या ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्ता येथे त्याची स्थापना केली होती.
  • 29 January 1780 मध्ये त्यांनी ‘बंगाल गॅझेट’ प्रकाशित केले होते, परंतु त्यात त्यांनी कंपनी सरकारवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात केले होते.
Advertisement

Note:- बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र 1780 मध्ये काढण्याचे श्रेय ‘जेम्स ऑगस्टस हिकी’ यांना मिळाले आहे. त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे पुढील प्रकाशन होऊ शकले नाही. नंतर 1816 मध्ये पहिले भारतीय वृत्तपत्र/वर्तमानपत्र इंग्लिश मध्ये बंगाल गजट नावाने गंगाधर भट्टाचार्य ह्यांनी प्रकाशित केले.

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास | History Of Maharashtra Newspaper

  • 19 व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र आले. भारतामध्ये विल्यम कॅरी व अन्य जणांनी मुद्रणालय स्थापन केल्यानंतर त्यांच्या वृत्तपत्रांच्या अनुकरणाने प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर सुमारे 50 वर्षांनी माहाराष्ट्र मध्ये वृत्तपत्र चालू झाली.
  • दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामधील अर्धा मजकूर इंग्रजी, तर अर्धा मराठी असायाचा.
  • 1841 मध्ये भाऊ महाजन ह्यांनी प्रभाकर नावाचे वृत्तपत्राची सुरुवात केली. प्रभाकर हे मराठी भाषेमधील वृत्तपत्र मुंबई येथे सन १८४१-१८६१ ह्या दरम्यान भाऊ महाजन हे संपादक म्हणून प्रकाशित करत होते.
  • त्यानंतर केसरी ह्या वृत्तपत्राची सुरुवात लोकमान्य टिळक ह्यांनी गोपाल गणेश आगरकर सोबत ४, इ.स. १८८१ रोजी समाजामध्ये बदल, जागरूकता, आणि स्वतंत्र चळवळीचे प्रोत्साहन म्हणून वृत्तपत्र चालू केले.
  • टिळक व आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून ‘केसरी’चे कामकाज लोकमान्य टिळक ह्यांनी हाती घेतले होते.

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती | Indian Newspapers And Founders Information

Sr. No.News Paper Founder Founded Year
1.केसरी लोकमान्य टिळक 4 January 1881
2.बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1879
3.गदर लाला हरदयाल  15 July 1913 
4.प्रबुध्द भारत स्वामी विवेकानंद July 1896 
5.अबला बांधव द्वारकानाथ गांगुली  May 1869
6संजीवनी कृष्णकुमार मित्र 1883
7हरिजन महात्मा गांधी  11th February 1933
8मराठा लोकमान्य टिळक
गोपाळ गणेश आगरकर
2 January 1881 
9हास्यसंजीवनी विरेशलिंगम पंतलु
10जनता डॉ. बाबासाहेव आंबेडकर 24 November 1930
11शाळापत्रक विष्णुशास्त्री चिपळूणकर 1868
12ज्ञान दर्शन भाऊ महाजन
13दीनबंधू कृष्णराव भालेकर January 1877
14नवजीवन समाचार महात्मा गांधी
15वंदेमातरम अरविंद घोष (कोलकाता )1905
16इंडियन मजलिस अरविंद घोष (केम्ब्रिज )
17वंदे मातरम मादाम कामा (पॅरिस)1909
18युगांतर भूपेंद्र दत्त बरिंद्र घोष 1906
19संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय 15th August 1970.
20अमृतबाजार पत्रिका एम एल घोष आणि शिरीषकुमार घोष 20 February 1868
21वंग भाषी बाबू जोगेन्द्रनाथ बसू
22क्रांती मिरजेकर ,जोगळेकर आणि घाटे
23तत्वबोधिनी पत्रिका रवींद्र नाथ टागोर 1843
24पंजाबी पीपल लाला लजपतराय
25सर्चलाईट डॉ.राजेंद्र प्रसाद
26हिंदू सी.सुब्रमण्यम अय्यर 1878
27इंडियन मिररर डी डी सेन 1861
28यंग इंडिया महात्मा गांधी 1933
29व्हॉइस ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी
30द ईस्ट इंडियन हेनरी डेरोजीओ
31इंडिपेडन्स प. मोतीलाल नेहरू 1919
32अल-हिलाल मौलाना आजाद 1888
33भारत माता अजित सिंग
34सोमप्रकाश ईश्वरचंद विद्यासागर
35गंभीर इशारा वि. दा सावरकर
36बॉम्बे क्रोनीवाल फिरोजशाह मेहता 1910 
37बेंगॉल हेरॉल्ड राजा राममोहन रॉय
38अखबार-ए-आजम हरिकृष्ण लाल
39हमदर्द मोहम्मद अली जव्हार
40मिरात-उल-अखबार राजा राममोहन रॉय 1822
41रेव्होल्यूशनरी सचिंद्रनाथ सन्याल
42कीर्ती संतोष सिंह
43ब्रह्मबोधिनी उमेशचंद्र दत्त
44सुलभ समाचार केशवचंद्र सेन 1870
45बांगलाकथा सुभाषचंद्र बोस
46इंडिया सुब्रमण्यम भारती
47इंडियन फिल्ड किशोरीचंद्र मित्र
48फ्री हिंदुस्थान तारकानाथ दास
49परिदर्शक बिपीनचंद्र पाल
50जन्मभूमी पट्टाभी सीतारामय्या
51तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय
52लीडर पं . मदनमोहन मालवीय 1850
53मुंबई समाचार फरदुनजी 1822
54पख्तुन खान अब्दुल गफारखान May 1928
55न्यू इंडिया बिपीनचंद्र पाल January 1914
56इंडियन ओपिनियन महात्मा गांधी 6 June 1903
57न्यू इंडिया अनी बेझंट
58नॅशनल हेराल्ड पंडित नेहरू 09 September 1938
59अल-बलाघ मौलाना आझाद
60कॉमन विल अनी बेझंट
61संवाद कोमुदी राजा राममोहन रॉय 1821
62हिन्दुस्थान रिव्हिव्यू एस पी सिन्हा
63हिंदुस्थानी वकील जी .पी वर्मा
64कॉमरेड मोहम्मद अली जव्हार 1911 
65हमदर्द मोहम्मद अली जव्हार
66वॅनगार्ड एम .एन. रॉय
67उद्बोधन स्वामी विवेकानंद  March 1899
68द इंडियन स्पेटॅक्टर बेहरामजी मलबारी
69इंडियन सोशोलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन )
70वंदे मातरम लाला लजपत राय (पंजाब )
71बंगाल गॅझेट  जेम्स आगस्टस हिक्की29 January 1780
72प्रताप गणेश शंकर विद्यार्थी (कानपुर )09 Novermber 1913
73मूकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1920
74प्रभाकर भाऊ महाजन 1841
75धूमकेतू भाऊ महाजन 11 August 1922.
76दिग्दर्शनबाळशास्त्री जांभेकर
77स्टेट्समन रॉबर्ट नाईट 1875 
78प्रगती त्र्यंबक शंकर शेजवलकर
79बंगाल गजटगंगाधर भट्टाचार्य 1816 
80हितवाद गोपाळ कृष्ण गोखले 1911 
81टाइम्स ऑफ इंडिया रॉबर्ट नाईट 1838
82शतपत्रे गोपाळ हरी देशमुख 1882
83अखंड भारत भाई महादेवराव बागल
84महाराष्ट्र केसरी डॉ.पंजाबराव देशमुख
85मराठवाडा सदाशिव विश्वनाथ पाठक
86कैवारी भास्कर जाधव
87इंदुप्रकाश महादेव गोविंद रानडे 1800s
88बहिष्कृत मेळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर
89मानवता डॉ.बाबासाहेब आंबेडकर
90समता डॉ.बाबासाहेब आंबेडकर 29 June 1928
91सुधारक गोपाल गणेश आगरकर
92दर्पण बाळशास्त्री जांभेकर ६ जानेवारी इ.स. १८३२
93विहारी वि .दा .सावरकर

Also Read:- L.C.M And H.C.F म्हणजेच ल.सा.वी आणि म.सा.वी कसा काढायचा

दर्पण वृत्तपत्र | Darpan Newspaper

  1. दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.
  2. समाजामध्ये जागरूकता व्हावी या मुख्य उद्देशाने हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते. ६ जानेवारी इ.स. १८३२ ह्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
  3.  दर्पण ह्या वृत्तपत्रातील मजकूर हा अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असा होता.
Advertisement

Also Read:- भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती

केसरी वृत्तपत्र | Kesri Newspaper

  1. केसरी ह्या वृत्तपत्राची सुरुवात लोकमान्य टिळक ह्यांनी गोपाल गणेश आगरकर सोबत ४, इ.स. १८८१ रोजी समाजामध्ये बदल, जागरूकता, आणि स्वतंत्र चळवळीचे प्रोत्साहन म्हणून वृतपत्र चालू केले होते.
  2. महाराष्ट्रामधील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. 
  3. गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्र चे पहिले संपादक होते. त्यांनी केसरी वृत्तपत्रासाठी 1888 पर्यन्त काम केले होते.
  4. टिळक व आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून ‘केसरी’चे कामकाज लोकमान्य टिळक ह्यांनी हाती घेतले होते.

भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download

बहुतांश विध्यार्थ्याना भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील List of newspapers in India before Independence 2022 वर क्लिक करा.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण भारतीय वृत्तपत्रे आणि संपादक ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण List of Indian newspapers and their editors PDF, Indian newspapers and their editors हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequantley Asked Question For भारतीय वृत्तपत्रे आणि संपादक

Q1. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

Ans:- भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते. 1779 मध्ये Irishman James Augustus Hicky यांनी त्यावेळच्या ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्ता येथे त्याची स्थापना केली होती.

Q2. वृत्तपत्र म्हणजे काय?

Ans:- जागतिक आणि देशातील विषयांवरील लेख, जाहिराती, बातम्या, खेळ, मनोरंजन, आणि इतर गोष्टी ज्या कागदावर छापलेल्या असतात तो कागद म्हणजे वृत्तपत्र किंवा वर्तमान पत्र होय. वर्तमान पत्रे किंवा वृत्तपत्रे हे दररोज किंवा दर हफत्याला प्रकाशित करून वितरित केले जातात.

Q3. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण ?

Ans:- केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. त्यांनी 1888 पर्यंत त्यांनी केसरी या वृत्तपत्राचे कामकाज बघत होते. त्यानंतर टिळक व आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून ‘केसरी’चे कामकाज लोकमान्य टिळक ह्यांनी हाती घेतले होते.

Q4. भारतीय वृत्तपत्राचे जनक कोण ?

Ans:- Irishman जेम्स ऑगस्टस हिकी हे भारतीय वृत्तपत्राचे जनक आहेत. त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये ‘बेंगॉल गॅझेट’ हे 29 जानेवारी 1780 रोजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते. म्हणून त्यांना भारतीय वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते.

Q5. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक कोण होते ?

Ans:- पहिल्या मराठी वर्तमानपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. त्याचे संपादक हे बाळशास्त्री जांभेकर हे स्वाताच होते. जानेवारी 1832 ते जुलै 1840 असे साडेआठ वर्षें त्यांनी हे वृत्तपत्रामध्ये काम चालू होते.

Q6.’दर्पण’ हे वृत्तपत्र इ.स. १८३२ मध्ये कोणी सुरु केले ?.

Ans:- इ.स. १८३२ मध्ये दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. जानेवारी 1832 ते जुलै 1840 असे साडेआठ वर्षें त्यांनी हे वृत्तपत्रामध्ये काम चालू होते.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages