Dynasties And Their Founders:- Important dynasties and their founders- There have been many important dynasties in the history of India right from the early times of Satavahana. This topic is also important when we are preparing for competitive exams because most of the important questions are asked on it. Therefore, in today’s post, we will see detailed information about the important royal families (Empires) and their founders.
Indian Important Dynasties And Their Founders
Indian Important Dynasties And Their Founders:- महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक-भारताच्या इतिहासामध्ये अनेक महत्वाची राजघराणी होऊन गेले आहेत अगदी सुरवातीच्या काळामध्ये सातवाहन च्या काळापासून.जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असतो तेव्हा हा टॉपिक सुद्धा महत्वाचा असतो कारण यावर बहुतेक वाला महत्चावे असे प्रश्न विचारले जातात म्हणूनच आजच्या या पोस्ट मध्ये आपण महत्वाचे राजघराणे (साम्राज्य( त्यांचे संस्थापक याची विस्तारित माहिती पाहुयात.
राजघराणे आणि संस्थापक | Indian Dynasties And Their Founders
Dynasties | Founders |
मोर्य साम्राज्यच संस्थपाक कोण आहे? | चंद्रगुप्त मौर्य |
गुप्त घराण्याचा संस्थापक कोण आहे? | श्रीगुप्त |
राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे? | दंतिदुर्ग |
चोळ घराण्याचा संस्थापक कोण आहे? | विजयालय |
तुघलक घराण्याचा संस्थापक कोण आहे? | घियासुद्दीन तुघलक |
हिंदवी स्वराज्याची स्थापना कुणी केली? | छ. शिवाजी महाराज |
हैदराबाद संस्थांची स्थापना कुणी केली? | निजाम उल मुल्क (निजाम) |
मुघल सत्तेचा संस्थापक कोण आहे? | बाबर |
बहुमान राज्याची स्थापना कोणी केली? | हसन गंगू |
चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? | पहिला पुलकेशी |
सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? | सिमुक |
वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे? | विंध्यशक्तो |
पल्लव राज घराण्याची स्थापना कोणी केली? | सिंहवर्मा |
गहडवाल राज घराण्याची स्थापना कोणी केली? | चंद्रदेव |
पाल घराण्याची स्थापना कोणी केली? | गोपाळ |
परमार राज घराण्याची स्थापना कोणी केली? | कृष्णराज |
यादव घराण्याची स्थापना कोणी केली? | सुवणचंद्र आणि सेऊणचंद्र |
चौहान घराण्याची स्थापना कोणी केली? | वासुदेव चौहान |
विजयनगर साम्राज्याचा संस्थपाक कोण आहे? | हरिहर आणि बुक्क |
दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? | अल्तमश |
Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download
इतिहासाची महत्वपूर्ण माहिती | Important information of Indian history
- महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.
- बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले. वर्हाडी – इमादशाही, अहमदनगर – निजामशाही, बिदर – बरीदशाही, गोवलकोंडा – कुतुबशाही, विजापूर – आदिलशाही.
- विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली
- अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
- यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
- चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.
- मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
- चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
- जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
- सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.
- इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर ‘दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
- राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .
- ‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
- शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
- ‘गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
- 1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
- शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले.
Read More:- All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Indian Important Dynasties And Their Founders PDF Download
Indian Important Dynasties And Their Founders PDF In Marathi Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Indian Important Dynasties And Their Founders PDF In Marathi Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Dynasties And Their Founders PDF In Marathii आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी
Conslusion Of Indian Dynasties And Their Founders
आपण या पोस्ट मध्ये आपण भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण indian dynasties, south indian dynasties, indian dynasties timeline, list of indian dynasties and their founders pdf, north indian dynasties, indian dynasties list of indian kings, indian dynasties and their founders, south indian dynasties and their founders हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Related Posts:
- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती |…
- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील…
- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे…
- Maharashtratil Leni PDF Download | महाराष्ट्र मधील…
- All Important Lakes In India PDF |भारतातील सर्व…
- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार…