Advertisement

All Desh ani Rajdhani PDF Download | देश आणि राजधानी ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Desh ani Rajdhani PDF Download
Table of Contents

Desh Ani Rajdhani In Marathi:- Various subjects have to be studied while preparing for the competitive exams. In MPSC, UPSC, and Gramsevak Talathi Bharti exams any question based on general knowledge is asked. In this, the question of the country and its capital can also be asked. To prepare for this, let’s learn Desh Ani Rajdhani’s complete information in today’s post.

Desh ani Rajdhani PDF

Desh ani Rajdhani In Marathi:- स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विविध विषयाचा अभ्यास करावा लागतो.MPSC ,UPSC, ग्रामसेवक तलाठी भरती या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान वर आधारित कोणताही प्रश्न विचारला जातो. या मधेच देश आणि त्यांच्या राजधानी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो.याची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये जाणून घेऊयात Desh ani Rajdhani संपूर्ण माहिती.

Read More:-  All List Of Viceroys In India PDF Download | 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

All Desh Ani Rajdhani list In Marathi | 195 देशों के नाम और राजधानी

क्रमांक (Sr.No)देशाचे नाव (Country)राजधानी (Capital)
भारत नवी दिल्ली  
मॉरिशसपोर्ट लुई 
कंबोडिया नामपेन्ह 
डेन्मार्क कोपनहेगन 
संयुक्त अरब अमिरात (UAE)अबुधाबी
लिबिया त्रिपोली 
सिंगापूरसिंगापूर
इजिप्त (मिस्त्र )काहिरा
तुर्कस्तानअंकारा
१०उत्तर कोरिया प्योंग्यांग 
११थायलंड बँकॉक 
१२ऑस्ट्रेलियाकॅनबेरा
१३जर्मनी बर्लिन 
१४इराणतेहरान
१५फिलिपाईन्स मनीला
१६जपान टोकियो 
१७दक्षिण आफ्रिका प्रिटोरिया 
१८अर्जेंटिना ब्युनोस आयर्स 
१९युक्रेन कीव 
२०कुवेत कुवेत शहर 
२१रवांडा केगाली 
२२लेबनॉन बेरुत 
२३सेशेल्सविक्टोरिया
२४टांझानियाडोडोमा
२५बेलारूस मिन्स्क 
२६फ्रान्स पॅरिस 
२७इंग्लंड लंडन 
२८काँगोकीनशासआ
२९सोमालियामोगादिश
३०मंगोलियाउलन बटोर
३१अफगाणिस्तानकाबुल
३२नेपाळ काठमांडू  
३३बांगलादेश ढाका 
३४इंडोनेशिया जकार्ता 
३५श्रीलंका कोलंबो
३६पाकिस्तान इस्लामाबाद 
३७इस्त्राईलजेरुसलेम 
३८मलेशिया कुआलालंपुर 
३९स्वित्झर्लंडबर्न 
४०USA वॉशिंग्टन
४१पोर्तुगाललिस्बन 
४२मालदीव माले 
४३नॉर्वे ओस्लो 
४४स्कॉटलँड एडीनबर्ग 
४५व्हिएतनामहनोई
४६मोरोक्कोरबात
४७चीनबीजिंग
४८भूटान थिंपू 
४९ओमान मस्कत
५०उझबेकिस्तानताश्कंद 
५१दक्षिण कोरिया सियोल 
५२इटली रोम 
५३रशिया मॉस्को 
५४फिनलँडहेलसिंकी 
५५पोलंड वॉर्स्वा 
५६रोमानिया बुखारेस्ट 
५७म्यानमारनेपिडो 
५८अल्जेरिया  अल्जियर्स
५९इराक बगदाद  
६०स्पेन माद्रिद 
६१झिम्बाब्वे हरारे 
६२तैवान ताईपे
६३ब्राझील ब्राझिलिया 
६४पॅराग्वे असुंसियोन 
६५कॅनडाओटावा 
६६स्वीडन स्टॉकहोम 
६७पेरू लिमा 
६८बेल्जियम ब्रुसेल्स 
६९ग्रीनलँड नुक 
७०सौदी अरेबिया रियाध 
७१युगांडा कंम्पाला
७२सीरियादमीश्क
७३जॉर्जियाथ्बिलीसी
७४केनियानैरोबी
७५सुदान खार्टुम 

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

देश आणि त्यांच्या राजधानी चे ठिकाण | Desh Ani Rajdhani | Countries And Their Capital

७६अल्बेनियातिराना
७७अंडोराअँडोरा ला वेला
७८झांबियालुसाक
७९अंगोला लुआंडा
८०अँटिगा आणि बार्बुडा  सेंट जॉनस
८१आर्मेनिया येरेवान
८२ऑस्ट्रिया व्हिएन्ना
८३बहामास नासाऊ
८४बहरिन मनामा
८५बार्बाडोस ब्रिजेटाउन
८६बेलिझ बेलमोपान
८७बेनिन  पोर्तो-नोवो
८८भूतान थिंफू
८९बोस्निया आणि हर्झगोव्हिनासाराजेव्हो
९०बोत्सवाना गॅबरोन
९१ब्रुनेई बांदर सेरी बिगावन
९२बल्गेरिया सोफिया
९३बुर्किना फासोओआगाडौगौ
९४बुरुंडीगीटेगा
९५कॅमेरून याऊंडे
९६केप वर्डेप्राईया
९७मध्य आफ्रिकन रिपब्लिकबांगुई
९८चाड एन’जामेना
९९चिली सॅंटियागो
१००चीन बीजिंग
१०१कोलंबिया बोगोटा
१०२कोमोरोस मोरोनी
१०३काँगोचे प्रजासत्ताकब्राझाव्हिल
१०४कोस्टा रिका सॅन जोसे
१०५कोटे डी’आयव्होअरयॅमसोक्रो
१०६क्रोएशिया झगरेब
१०७क्युबा हवाना
१०८सायप्रस निकोसिया
१०९झेक प्रजासत्ताकप्राग
११०जिबूती डिजिबुटी
१११डोमिनिका रोझाऊ
११२डोमिनिकन रिपब्लिक सॅंटो डोमिंगो
११३पूर्व तैमोर डिली
११४इक्वाडोर क्विटो
११५एल साल्वाडोर सॅन साल्वाडोर
११६गिनी मलाबो
११७एरिट्रिया अस्मारा
११८एस्टोनिया तल्लीन
११९इथिओपिया अदिस अबाबा
१२०फिजी सुवा
१२१फिनलँड हेल्न्स्की
१२२गॅबॉन लिब्रेविले
१२३गॅम्बिया बंजुल
१२४जॉर्जिया तिबिलिसी
१२५घाना अक्रा
१२६ग्रीस अथेन्स
१२७ग्रेनाडा सेंट जॉर्जस
१२८ग्वाटेमाला ग्वाटेमाला शहर
१२९गिनिया कनॅक्री
१३०गिनिया-बिसाऊबिसाऊ
१३१गयाना जॉर्जटाउन
१३२हैती पोर्ट-औ-प्रिन्स
१३३होली सीव्हाटिकन सिटी
१३४होंडुरास टेगुसिगल्पा
१३५हंगेरी बुडापेस्ट
१३६आईसलँड रिक्झाविक
१३७आयर्लंड डब्लिन
१३८कझाकस्तान नूर सुलतान
१३९किरिबाती तारावा ollटोल
१४०कुवैत कुवैत शहर
१४१किर्गिस्तान बिश्केक
१४२लाओस व्हिएंटियान
१४३लाटविया रीगा
१४४लेसोथो मासेरू
१४५लाइबेरिया लाइबेरिया 
१४६लिचेंस्टाईन वडूज
१४७लिथुआनिया विल्निअस
१४८लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग 
१४९मॅसेडोनिया स्कोप्जे
१५०मदागास्कर अँटानानारिव्हो
१५१मलावी लिलॉन्गवे
१५२माल्टा व्हॅलेटा
१५३मार्शल बेटेमाजुरो
१५४मॉरिटानिया नौकचॉट
१५५मेक्सिको मेक्सिको शहर
१५६मायक्रोनेशियाची संघीय राज्येपालिकिर
१५७मोल्दोव्हा चिसिनौ
१५८मोनाको  माँटे कार्लो
१५९मंगोलिया उलानबाटार
१६०मॉन्टेनेग्रो पॉडगोरिका
१६१मोझांबिक मापुटो
१६२नामीबिया विन्डहोक
१६३नऊरू राजधानी नाही
१६४नेदरलँड्स आम्सटरडॅम; हेग
१६५न्यूझीलंड वेलिंग्टन
१६६निकाराग्वा मनाग्वा
१६७नायजर निमी
१६८नायजेरिया अबूजा
१६९पलाऊ मेलेकोक
१७०पॅलेस्टाईन रामल्ला
१७१पनामा पनामा शहर
१७२पापुआ न्यू गिनी पोर्ट मॉरेस्बी
१७३पराग्वे असूनसीयन
१७४फिलीपिन्स मनिला
१७५सेंट किट आणि नेव्हिसबासटेरे
१७६सेंट लुसिया कास्टरीज
१७७सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडिन्सकिंगटाउन
१७८सामोआ आपिया
१७९सॅन मारिनो सॅन मारिनो 
१८०साओ टोम आणि प्रिन्सिपेसाओ टोम
१८१सेनेगल डकार
१८२सर्बिया बेलग्रेड
१८३सेशल्स व्हिक्टोरिया
१८४सिएरा लिओन फ्रीटाउन
१८५स्लोव्हाकिया ब्रॅटिस्लावा
१८६स्लोव्हेनिया ल्युजब्लाना
१८७सोलोमन बेटेहोनिआरा
१८८दक्षिण सुदानजुबा
१८९सुरिनाम परामारीबो
१९०स्वाझीलँड मबाबाने
१९१टोगो लोम
१९२टोंगा नुकलोफा
१९३ट्युनिशिया ट्युनिस
१९४तुर्की अंकारा
१९५तुवालू  वैकु गाव, फनाफुती प्रांत

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

जगातील एकूण खंड आणि त्यांचे नावे | Total Continents Of The World And Their Names

  • जगामध्ये एकूण  7 खंड आहेत, आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक.
  • तसेच संपूर्ण जगामध्ये एकूण १९५ देश आहेत ज्यांची नावे आणि त्यांच्या राजधानी याची माहिती देण्यात आलेली आहे.
  • प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळे आहे जसे कि भारताचा रुपया ,अमेरिकन डॉलर ,इंग्लड चा पौंड असे.
  • तसेच प्रत्येक देशाचं स्थान रचना ,अर्थव्यस्था खूपच भिन्न अशी आहे.

Read More:- All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

List Of Desh Ani Rajdhani In Marathi PDF Download

All List of Desh ani Rajdhani In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये जगातील सगळले देश आणि त्यांच्या राजधानी बाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of Desh Ani Rajdhani

Desh ani Rajdhani In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये सम संख्या आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना Desh ani Rajdhani In Marathi PDF Download अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी देश आणि त्यांच्या राजधानी PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequnetly Asked Questions For Desh Ani Rajdhani PDF

Q1. आपल्या देशाची राजधानी काय आहे?

Ans:- नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.

Q2.जगात किती देश आणि त्यांच्या राजधानी आहेत?

Ans:- जगात अधिकृतपणे स्वतंत्र देश म्हणून मान्यताप्राप्त १९५ राष्ट्रे आहेत, प्रत्येकाची स्वतःची राजधानी आहे .

Q3. 2023 मध्ये जगात किती देश आहेत?

Ans:- 2023 पर्यंत जगात 195 देश आहेत. तथापि, या 195 देशांपैकी दोन असे आहेत जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाहीत. हे देश पॅलेस्टाईन राज्य आणि होली सी आहेतय विभाग आहेत.

Q4. आशिया खंडातील देश किती आहेत?

Ans:- आशिया खंडामध्ये एकूण ४७ देश आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages