Advertisement

Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Mati In Marathi And Thier Types PDF Download

Mati And Matiche Prakar PDF:- Soil Types in Maharashtra-Soil is the most important thing after food and water. Different types of soil are found in Maharashtra. Due to that type, the land and its fertility as well as the crops are based. While preparing for competitive exams like MPSC.Gram Sevak Krishi Sevak, questions are asked based on soil type. soil | Let’s know complete information about Mati.

Advertisement

Mati Ani Matiche Prakar | Soil And Soil Types

महाराष्ट्रातील मृदा प्रकार-माती हि अन्न आणि पाणी नंतर लागणारी सगळ्यात महतवाची गोष्ट आहे.महाराष्ट्र मध्ये मातीचे विविध प्रकार आढळतात. त्या प्रकारामुळे तिथली जमीन आणि तिची सुपीकता तसेच पिके आधारित असतात.स्पर्धा परीक्षांची तयारी करताना MPSC .ग्रामसेवक कृषी सेवक सारख्या परीक्षे मध्ये मृदा प्रकार वर आधारित प्रश्न विचारले जातात या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील मृदा प्रकार | माती | Mati बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Advertisement

Read More:- All Congress Adhiveshan List In Marathi PDF Download | स्वतंत्रपूर्व काळामध्ये झालेल्या कॉंग्रेस च्या सर्व अधिवेशनांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

मृदा किंवा माती म्हणजे काय ? | Soil Meaning In Marathi

  • माती हि खडक हळू हळू तुटल्याने किंवा त्यांची झीज झाल्याने तयार होते या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेमध्ये वेदरिंग असे म्हणतात.
  • सजीवांच्या विशेषतः वनस्पतींच्या वाढीसाठी माती हे खूपच महत्वाचं नेसर्गिक माध्यम असते.
  • मातीमध्ये विविध कृमी कीटक आणि इतर प्राणी जगात असतात.
  • जमिनीची सुपीकता सुद्धा माती वरून ठरवता येते.
  • माती तयार होताना वारा ,पाणी आणि तिथले वातारण खूपच महत्वाचं असते.
  • कमी पावसाच्या ठिकाणी कोरडी माती आढळते तर जास्त पावसाच्या ठिकाणी लाल माती असते.

Soil Erosion Meaning In Marathi | मातीची धूप म्हणजे काय?

मातीची धूप म्हणजे ही पाणी, वारा, बर्फ किंवा गुरुत्वाकर्षणाद्वारे मातीचे कण वेगळे करण्याची आणि हालचाली करण्याची प्रक्रिया आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी लाखो वर्षांपासून घडत आहे, परंतु ती शेती, जंगलतोड आणि बांधकाम यासारख्या मानवी क्रियाकलापांद्वारे वेगवान होऊ शकते.

Advertisement

Mati मातीची धूप होण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत: पाण्याची धूप आणि वाऱ्याची धूप.

  • जेव्हा पावसाच्या थेंबांचा मातीवर परिणाम होतो तेव्हा पाण्याची धूप होते, ज्यामुळे मातीचे कण वेगळे होतात आणि वाहून जातात. या प्रकारची धूप तीव्र उतार, अतिवृष्टी किंवा खराब निचरा असलेल्या भागात सर्वात सामान्य आहे.
  • जेव्हा वारा मातीचे सैल कण उडवून देतो तेव्हा वाऱ्याची धूप होते. या प्रकारची धूप कमी वनस्पती असलेल्या कोरड्या भागात सर्वात सामान्य आहे.

Mati मातीची धूप होण्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात, यासह:

  • कृषी उत्पादकतेचे नुकसान
  • पूरस्थिती वाढली
  • जलमार्गांचे अवसादन
  • पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास
  • जैवविविधतेत घट
  • भूस्खलनाचा धोका वाढला आहे
Advertisement

मातीची धूप रोखण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात, यासह:

  • वनस्पती सह माती झाकून. झाडे मातीला जागोजागी धरून ठेवण्यास मदत करतात आणि ती पाण्याने किंवा वाऱ्याने नष्ट होण्यापासून रोखतात.
  • चांगल्या कृषी पद्धतींचा सराव करणे. यामध्ये पीक रोटेशन, टेरेसिंग आणि समोच्च शेती समाविष्ट आहे.
  • जंगलतोड कमी करणे. झाडे वारा आणि पावसामुळे मातीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
  • मातीचे संरक्षण करण्यासाठी संरचना बांधणे. यामध्ये धरणे, समतल आणि विंडब्रेक यांचा समावेश होतो.

मातीची धूप ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा आपल्या पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. मातीची धूप रोखण्यासाठी पावले उचलून, आम्ही आमच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकतो.

Read More:- All Desh Ani Rajdhani PDF Download | देश आणि राजधानी ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

माती मध्ये असलेले विविध घटक | Different Elements Present In Soil

  • माती हि विविध घटकांचं मिश्रण असते आणि हे मिश्रण प्रत्येक ठिकाणी वेगळे असते त्यावरूनच त्याचे गुण धर्म बदलतात.
  • मातीमध्ये खनिजे ,सेंद्रिय पदार्थ ,पाणी ,हवा हि घटके असतात.

महाराष्ट्रातील मृदा प्रकार संपूर्ण माहिती | Soil type in Maharashtra  Information in Marathi | Types of soil in marathi

महाराष्ट्र मध्ये शेती हि भरपूर प्रमाणात केली जाते आणि शेती ची सुपीकता हि तिथली माती ठरवते,प्रत्येक ठिकाणचे मातीचे प्रकार वेगवेगळे आहेत.महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त बेसाल्ट खडतकाने तयार झालेली माती आढळते.महाराष्ट्र मध्ये मातीचे मुख्य ५ प्रकार आहेत .गाळाची माती,चिकण माती,लाल माती, लॅटराईट माती आणि काळी माती.

1. लाल माती | Red soil in Marathi

  • लाल माती हि विशेषतः जास्त पावसाच्या प्रदेशमध्ये आढळते.
  • लाल माती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या खडकांपासून तयार झालेली आढळते.
  • जसे पश्चिम महाराष्ट्र मध्ये बसॉल्ट  खडकापासून , पूर्व विदर्भ, उत्तर आणि दक्षिण कोकण मध्ये आर्चियन  खडकापासून तर  पूर्व महाराष्ट्र मध्ये शिस्ट आणि ग्नीस खडकापासून तयार होते.
  • लाल मातीचे रंग लाल असल्याचे कारण म्हणजे लोह (आयर्न पेरोक्साइड) जास्त असणे होय.
  • माती मध्ये  पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी आहे.
  • लाल माती हि रासायनिक खते जास्त वापरली जातात तसेच हि माती शेती साठी कमी उपयुक्त ठरते.
  • या माती मध्ये अन्नधान्याच्या पिकांपेक्षा सागवान वृक्ष वने जस चांगली वाढतात.
  • लाल माती हि प्रामुख्याने भंडारा,चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली  तसेच महाराष्टाचा पश्चिम घाट या ठिकाणी आढलत्ते.

Read More:- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा अधिकार कायदा 2005 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

2. लॅटराईट माती | Laterite soil in Marathi

  • लॅटराईट माती हि जांभा खडक पासून तयार होते म्हणजेच त्या वरून दीर्घ काळ प्रक्रिया झाल्यावर तयार होते.
  • लॅटराईट हा शब्द लॅटिन असून त्याचा मराठी मध्ये अर्थ वीट असा होतो.
  • या माती मध्ये गहू ,ऊस ,ज्वारी ,तूर अशी पिके घेतलं जातात.
  • सगळ्यात महातावच पीक म्हणजे कापसाचं पीक या माती मध्ये खूप चांगले वाढते.
  • लॅटराईट माती मध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते त्या मुले याचा रंग लाल किंवा पिवळा असा असतो.
  • या पद्धतीची माती शेती पेक्षा जास्त काजू आणि आंबा फळबागांसाठी जास्त वापरली जाते कारण माती मध्ये  नायट्रोजन, पोटॅशियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप कमी आहे.
  • लॅटराईट माती सिंचनासाठी जास्त उपयोगी ठरत नाही कारण ती ओलावा टिकवून ठेवू शकत नाही.
  • माती मध्ये  लोह, अल्युमिनियम आणि टायटॅनियम  जास्त प्रमाणात असल्या मुले या भागात अल्युमिनियमचे साठे सापडतात.
  • हि माती रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पूर्व भागात ,  सह्याद्री पर्वताच्या दक्षिणेकडील भागात ,तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आढळते.

Read More:- Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download |महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

3. गाळाची माती | Alluvial soil in Marathi

  • गाळाची माती हि नदीपात्रामध्ये आणि आणि नदीच्या किनारी आढळते.
  • गाळाची माती हि नदीपात्रातील गाळामुळे तयार होते.
  • गाळाची माती हि सगळ्यात जास्त सुपीक असते कारण माती मध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
  • या माती मध्ये पोटॅश चे प्रमाण कमी असते. त्या मुले मातीला  फिकट पिवळा रंग असतो.
  • चिकन माती मध्ये जो वालुकामय चिकन माती प्रकार असतो तो कोकण किनारपट्टीवर आढळतो.
  • तसेच हि माती मुख्यत्व गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा, तापी नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
  • या माती मध्ये  भात, नाचणी, पोफळी तसेच ऊस, गहू, भाजीपाला  अशी पिके घेतली जातात.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

4. काळी माती | Black soil in Marathi | Kali Mati

  • काली माती हि बेसाल्ट नावाच्या आग्नेय खडकाच्या विकृतीपासून तयार होते.
  • या मातीला विविध नावे आहेत जसे कि लावा माती आणि रेगूर माती.
  • टायटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे या मातीला काळा रंग प्राप्त होतो.
  • काली माती सगळ्यात जास्त सुपीकता असलेली माती असते कारण या माती मध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते.
  • जास्त पाणी टिकवून ठेवणायचे कारण म्हणजे माती मध्ये चुन्याचे प्रमाण अधिक असते.
  • काली माती मध्ये पाऊस नसताना सुद्धा सिंचनाच्या साहाय्याने पिके घेतली जाऊ शकतात.
  • अर्थात जास्त सिंचन केल्या मुले काळी मातीची जमीन दलदलची बानू शकते.
  • महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त आढळणारी माती म्हणजे काळी माती होय.
  • हि माती गोदावरी आणि भीमा-कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात  तसेच मराठवाड्यमध्ये  यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती  या ठिकाणी आढळते.
  • काळी मातीची सगळ्यात जास्त जाडी हि तापी नदीच्या पात्रात आढळते.

Read More:-  All List Of Viceroys In India PDF Download | 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

5. चिकण माती | Clay soil in Marathi

  • चिकण माती मध्ये पाणी सगळ्यात जास्त काळ टिकवून ठेवण्याची क्षमता असते.
  • चिकन मातीचा लवकर निचरा होत नाही त्यामुळे हि माती खूपच सुपीक असते.
  • चिकण माती हि काळ्या मातीचाच एक प्रकार आहे जी भिजली कि चिकट अशी होते चिकन मातीचा वापर गणेश मूर्ती आणि भांडी बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.
  • या माती मध्ये भात हे पीक सगळ्यात चांगले येते त्याचबरोबर गहू, ज्वारी, ऊस तुर अशी पिके सिद्ध घेतली जातात.
  • चिकन माती चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात तसेच नागपूर, गोंदिया, गडचिरोली  या भागामध्ये आढळते.

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

माती चे प्रकार संक्षीत माहिती | All Types Of Soil | All Types Of Mati

क्रमांक.मातीचे नाव वैशिष्ट्ये प्रदेश पिके 
लॅटराईट माती नायट्रोजन, पोटॅशियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप कमी तसेच अल्युमिनियमचे साठे जास्तसातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भाग तसेच सह्याद्री पर्वताच्या दक्षिणेकडील भाग तसेच पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पूर्व भाग कापूस ,ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस तसेच काजू आणि आंबा 
चिकण माती  माती सुपीक आहे कारण तिचा निचरा लवकर होत नाही. नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागगहू, ज्वारी, ऊस  आणि तूर तसेच भात पीक
 गाळाची मातीमाती मध्ये पोटॅश चे प्रमाण कमी रंग फिकट पिवळा असतो तसेच ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, त्या मुळे ती सुपीक असते. गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा, तापी नद्यांच्या खोऱ्यात भात, नाचणी, पोफळी तसेच ऊस, गहू, भाजीपाला
लाल माती लोह (आयर्न पेरोक्साइड) जास्त असल्यामुळे  मातीच रंग लाल  असती ,पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सेंद्रिय पदार्थांचे कमी असून कमी सुपीक.महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सागाची जंगले 
काळी माती ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते तसेच चुन्याचे प्रमाण जास्त असते.गोदावरी आणि भीमा-कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती  आणि मराठवाडा सुपीक जास्त असल्या मुळे सर्व प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात.

Read More:- All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील मृदा प्रकार PDF Download | Mati In Marathi And Thier Types PDF Download

All List of महाराष्ट्रातील मृदा प्रकार आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of Mati And Matiche Prakar PDF

महाराष्ट्रातील मृदा प्रकार PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्रातील मृदा प्रकार PDF Download, soil meaning in marathi, soil meaning in marathi, laterite soil in marathi, alluvial soil in marathi, types of soil in marathi, save soil in marathi, types of soil in marathi pdf अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदा प्रकार PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Mati And Matiche Prakar PDF

Q1. माती कोणत्या चार घटकांनी तयार होते?

Ans:- माती हि खनिजे ,सेंद्रिय पदार्थ ,पाणी आणि हवा या पासून तयार होते.

Q2. काळी मातीला कला रंग कशामुळे प्राप्त होतो?

Ans:- मातीचा काळा रंग टायटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे होतो.

Q3. लाल माती हि कोणत्या प्रदेशात जास्त आढळते?

Ans:- लाल माती जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.

Q4.महाराष्ट्राचा एकूण 80 % पेक्षा जास्त भाग कोणत्या खडकाने बनला आहे ?

Ans:-  महाराष्ट्राचा एकूण 80 % पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages