Advertisement

RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा अधिकार कायदा 2005 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

RTI Information In Marathi PDF Download

RTI Information In Marathi PDF:- Right To Information Act 2005 The Right To Information Act 2005 was enacted by the Indian Parliament in the year 2005. Through this act, the citizens have the right to information process and regulation. Prior to this, there was the Freedom of Information Act 2002. 2005 RTI questions are guaranteed to be asked in MPSC, Talathi Recruitment exam. Right to Access Information 2005 Complete information in today’s post to prepare for such highly probable questions.

RTI Information In Marathi

RTI Information In Marathi PDF:- Right To Information Act 2005 माहितीचा अधिकार कायदा २००५ साली भारतीय संसदेनकडून स्थापित करण्यात आला आहे.या कायद्याद्वारे नागरिकांना माहितीच्या अधिकारासाठी प्रक्रिया आणि नियमन केले जाते.या अगोदर माहिती स्वातंत्र्य कायदा २००२ होता. २००५ च्या माहिती अधिकार विषयीचे प्रश्न MPSC ,तलाठी भरती असा परीक्षे यामध्ये हमखास विचारले जातात. अशा अतिसंभाव्य प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये पाह्यता माहितीचा अधिकार २००५ संपूर्ण माहिती.

Read More:- Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download |महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

माहितीचा अधिकार कायदा 2005 माहिती | RTI Act 2005 Information In Marathi | RTI Act 2005 इन मराठी

  • माहिती अधिकार कायदा (RTI) 2005 हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे जो नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडे असलेल्या माहितीचा अधिकार देतो.
  • हा कायदा 15 जून 2005 रोजी संसदेनकडून मंजूर झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झाला.
  • आरटीआय कायदा हे सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
  • या कायद्यामुळे नागरिकांना जास्त सक्षम आणि जागरूक बनण्यास मदत झाली.
  • तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कांद्यामुळे राज्य ,केंद्र प्रसाशन मधला भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झाली आहे.

Read More:- All List Of Viceroys In India PDF Download | 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

माहितीचा अधिकार लागू असलेल्या संस्था | RTI Act 2005 In Marathi | Right To Information Act 2005 In Marathi

  • केंद्र सरकार
  • राज्य सरकार
  • स्थानिक सरकार
  • सार्वजनिक अनुदानीत संस्था
  • स्वायत्त संस्था

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

RTI Act 2005 ची वैशिट्ये | Features RTI Act 2005 In Marathi

  • हा कायदा सर्व सार्वजनिक संस्थ्य प्रशासन मध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता टिकवून ठेवतो.
  • नागरिकास गरज असलेली माहिती तत्पर आणि वेळेवर देण्यास मदत करतो.
  • RTI मधून माहिती प्राप्त करून देण्यासाठी ज्याची नोंद संगणीकृत आहे त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते.
  • एखाद्या सार्वजनिक संस्था ने एखाद्या कामासाठी किती निधी वापरला हे तुम्ही माहितीच्या अधिकार द्वारे पाहू शकता.
  • माहीतच अधिकार २००५ जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांना लागू करण्यात आला आहे.

RTI कायदा नागरिकांचे अधिकार | RTI Act Citizen’s Rights

  • कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवू शकता.
  • माहितीची एक प्रत मिळवा (डिजिटल किंवा पेपर स्वरूपात)
  • माहिती नाकारण्याच्या कारणांबद्दल माहिती द्या
  • माहिती नाकारल्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करू शकता.

How To Apply For RTI Information | RTI अर्ज करण्याच्या पद्धती

  • माहितीचा अधिकार द्वारे माहिती प्राप्त कारण्यासाठी तुम्ही केंद्रीय माहिती आयोग (CIC) किंवा राज्य माहिती आयोग (SIC) च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखलकरू शकता.
  • या साठू RTI अर्जामध्ये तुमचे नाव आणि पत्ता,तुम्ही ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागत आहात त्याचे नाव,आपण शोधत असलेली माहिती,आपल्याला माहितीची आवश्यकता का आहे त्याच कारण एबधे असणे आवश्यक आहे.
  • या नंतर PIO ला तुमच्या RTI अर्जाला 30 दिवसांच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे. जर PIO तुमच्या अर्जाला 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देत नसेल, तर तुम्ही CIC किंवा SIC कडे अपील दाखल करू शकता.
  • PIO ने जर ३० दिवसाच्या आत तुमच्या अर्जाला उत्तर दिले नाही तर त्याला प्रत्येक दिवसाला २५० रुपये फाईन द्यावा लागतो.हि रक्कम त्याच्या पगारामधून घेतली जाते जी जास्तीस्त जास्त २५ लाख पर्यंत असू शकते.
  • याचवेळी माहिती लपवणे ,नष्ट करणे ,चुकीची माहिती पुरवणे या वेळी सुद्धा हा दंड भरावा लागतो.

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

आरटीआय कायद्यातून सूट | Exemption from RTI Act

  • RTI कायद्यांमधून जर नागरिकाला एखाद्या गुन्ह्यास चिथावणी देईल अशी माहिती हवी असल्यास ती दिली जात नाही.
  • तपास किंवा चौकशीच्या प्रक्रियेत अडथळा आणेल अशी माहिती.
  • राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा देशाच्या अखंडतेवर परिणाम होईल अशी माहिती दिली जाऊ शकत नाही.
  • संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती.
  • एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो अशी माहिती.

Read More:- All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

RTI Amendment Act 2019 | RTI सुधारणा कायदा 2019

माहितीचा अधिकार (सुधारणा) कायदा, 2019 भारतीय संसदेने 1 ऑगस्ट, 2019 रोजी संमत केला. हा कायदा माहिती अधिकार कायदा, 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आला होता. जो सार्वजनिक प्राधिकरणांकडे असलेल्या नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराची हमी देतो.

2019 सुधारणा कायद्याद्वारे सादर करण्यात आलेले महत्त्वाचे बदल हे आहेत:-

  • मुख्य माहिती आयुक्त (CIC) आणि माहिती आयुक्त (ICs) यांचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा नाही. केंद्र सरकार आता CIC आणि IC साठी कार्यालयीन कालावधी अधिसूचित करू शकते.
  • 2019 सुधारणा कायदा देखील सिद्ध गैरवर्तन किंवा अक्षमतेच्या आधारावर राष्ट्रपतींद्वारे मुख्य माहिती आयुक्त (CIC) आणि माहिती आयुक्त ह्यांना काढून टाकण्याची तरतूद सादर करतो.
  • कायदा सार्वजनिक प्राधिकरणांना त्यांची संस्था, कार्ये आणि कर्तव्यांसह विस्तृत विषयांवरील माहिती सक्रियपणे उघड करणे अनिवार्य करतो; त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये; त्यांना वाटप केलेले बजेट; आणि त्यांच्या कामगिरीचे तपशील देणे आवश्यक आहे.
  • या कायद्यात प्रत्येक राज्यात राज्य जन माहिती अधिकारी (SPIO) नियुक्त करण्याची तरतूद आहे. आरटीआय कायद्यांतर्गत नागरिकांना माहिती देण्याची जबाबदारी एसपीआयओची असणार आहे.
  • 2019 सुधारणा कायद्यावर काहींनी आरटीआय कायद्यातील तरतुदी सौम्य केल्याबद्दल टीका केली आहे. मात्र, RTI Act कायदा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारने या कायद्याचा बचाव केला आहे.

माहिती अधिकार कायदा, 2005 मधील काही प्रमुख तरतुदी येथे आहेत.

  • कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे.
  • कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागवली जाऊ शकते, ज्यामध्ये सरकारी विभाग, सार्वजनिक संस्था आणि सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असलेल्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.
  • माहिती देण्यास वैध कारणे नसल्यास, विनंती केल्यापासून 30 दिवसांच्या आत माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय सुरक्षा, गोपनीयता किंवा व्यावसायिक गोपनीयता यासारख्या विशिष्ट कारणास्तव माहिती नाकारली जाऊ शकते.
  • माहितीची विनंती नाकारल्यास किंवा दिलेली माहिती अपुरी असल्यास नागरिक केंद्रीय माहिती आयोग (CIC) किंवा राज्य माहिती आयोग (SIC) कडे अपील करू शकतात.
  • RTI Information In Marathi माहितीचा अधिकार कायदा हे सरकारमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. यामुळे नागरिकांना सक्षम बनविण्यात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला अधिक प्रतिसाद देण्यास मदत झाली आहे.

Read More:- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

RTI Information In Marathi PDF Download | माहिती अधिकार अधिनियम 2005 PDF

RTI Information In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये आपण RTI Act 2005 इन मराठी संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of RTI In Marathi

RTI Information In Marathi PDF Download:- RTI Act 2005 इन मराठी PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना RTI Act 2005 इन मराठी PDF Download अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी RTI Act 2005 इन मराठी PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequnetly Asked Questions For RTI Information In Marathi PDF Download

Q1. माहिती अधिकार कायदा 2005 म्हणजे काय?

Ans:- माहिती अधिकार कायदा (RTI) 2005 हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे जो नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडे असलेल्या माहितीचा अधिकार देतो..

Q2. माहितीचा अधिकार अर्ज किती दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे?

Ans:- अर्ज दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत सर्व माहिती संकलित करून माहिती अधिकाऱ्याने आपणास द्यावयाची आहे. तीस दिवसांत माहिती न मिळाल्यास किंवा माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास तुम्ही पुढील ३० दिवसांत अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. अपील केल्यानंतर जास्तीत जास्त ४५ दिवसांत अपील अधिकाऱ्याने निकाल दिला पाहिजे.

Q3. भारतात RTI कायदा कधी लागू करण्यात आला?

Ans:- माहितीचा अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला

Q4.भारतात आरटीआय चळवळ कोणी सुरू केली?

Ans:- या संघर्षाचे नेतृत्व मजदूर किसान शक्ती संघटना या लोकांच्या संघटनेने केला होता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages