Congress Adhiveshan list in Marathi:- The Indian National Congress is the oldest party in India. This party was founded on 28 December 1885. The Indian National Congress Party and its conventions were held from 1885 to 1947. The conventions were very popular. In the competitive exam, questions based on the congress conventions and the president are definitely asked in which city the convention was held in the same year. In this post, we will list the Congress Adhiveshan list in Marathi complete information.
Congress Adhiveshan List In Marathi
Congress Adhiveshan list in Marathi:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष भारतामधील सगळ्यात जुना पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्यांची अधिवेशने १८८५ पासून ते १९४७ पर्यंत झाली अधिवेशने खूपच गाजली.स्पर्धा परीक्षा मध्ये काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष यावर आधारित प्रश्न हमखास विचारला जातो या मध्ये त्याच वर्ष अधिवेशन कोणत्या शहरात झाले असे प्रश्न असतात आजच्या या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊयात Congress Adhiveshan list in Marathi संपूर्ण माहिती.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना | Establishment Of Indian National Congress
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
- या स्थापने साठी ऍलन ह्यूम, दिनशा वाच्छा, आणि दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार होता.
- १८८५ मध्ये स्थापना झाल्या नंतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते.
- या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.
स्थापनेचा उद्देश | Purpose Of Congress Adhiveshan List In Marathi
- तत्कालीन इंग्रज सरकाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्या साथीचा उद्देश हा स्थानिक लोकांच्या मागण्या सनदशीर मार्गाने इंग्रज शासनापर्यंत पोहोचवणे हा होता.
- तसेच या मधून वाढत्या राष्ट्रवादी भावनांना मार्ग करून देणे सुद्धा होता.
- स्थापने नंतर राष्ट्रीय काँग्रेस ने भारताच्या स्वातंत्र्यलढ्या मध्ये महत्वपूर्ण कार्य केले.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ची अधिवेशने आणि त्या मधून घेतले गेलेलं निर्णय हे राष्टासाठी खूपच महतवाचे होते.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Congress Adhiveshan List In Marathi – काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष
क्र. | वर्ष | स्थळ | अध्यक्ष |
१ | 1885 | पहिले अधिवेशन मुंबई | पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी |
२ | 1886 | कोलकाता अधिवेशन | दादाभाई नौरोजी |
३ | 1887 | चेन्नई | बदुद्दीन तय्यबजी |
४ | 1888 | अलाहाबाद | जॉर्ज यूल |
५ | 1889 | मुंबई | सर विलीयम वेडरबर्न |
६ | 1890 | कोलकाता | फिरोजशाह मेहता |
७ | 1891 | नागपूर | पी. आनंद चार्लू |
८ | 1892 | अलाहाबाद | व्योमेशचंद्र बॅनर्जी |
९ | 1893 | लाहोर | दादाभाई नौरोजी |
१० | 1894 | चेन्नई | आल्फ्रेड वेब |
११ | 1895 | पुणे | सुरेंद्रनाथ बॅनर्जी |
१२ | 1896 | कोलकाता | महंमद रहितमुल्ला सयानी |
१३ | 1897 | अमरावती | सी. शंकरन नायर |
१४ | 1898 | मद्रास | आनंद मोहन बोस |
१५ | 1899 | लखनऊ | रमेशचंद्र दत्त |
१६ | 1900 | लाहोर | सर नारायण गणेश चंदावरकर |
१७ | 1901 | कोलकाता | दिनशा ए. वाच्छा |
१८ | 1902 | अहमदाबाद | सुरेंद्रनाथ बॅनर्जी |
१९ | 1903 | कोलकाता | लाल मोहन घोष |
२० | 1904 | मुंबई | सर हेनरी कॉटन |
२१ | 1905 | बनारस | गोपाळ कृष्ण गोखले |
२२ | 1906 | कोलकाता | दादाभाई नौरोजी |
२३ | 1907 | सुरत | रास बिहारी घोष |
२४ | 1908 | मद्रास | रास बिहारी घोष |
२५ | 1909 | लाहोर | पंडित मदन मोहन मालवीय |
२६ | 1910 | अलाहाबाद | सर विलीयम वेडरबर्न |
२७ | 1911 | कोलकाता | पं. बिशन नारायण धार |
२८ | 1912 | बंकीदुर (पाटणा) | रं. न. मुधोळकर |
२९ | 1913 | कराची | नवाब सय्यद मोहम्मद बहादुर |
३० | 1914 | चेन्नई | भूपेंद्रनाथ बसू |
३१ | 1915 | मुंबई | सत्येन्द्र प्रसाद सिंह |
३२ | 1916 | लखनऊ | बाबू अंबिकाचरण मुजुमदार |
३३ | 1917 | कोलकाता | आणि बेझंट |
३४ | 1918 | मुंबई आणि दिल्ली | बॅरिस्टर हसन इमाम (मुंबई ) पंडित मदन मोहन मालवीय (दिल्ली) |
३५ | 1919 | अमृतसर | पंडित मोतीलाल नेहरू |
३६ | 1920 | कोलकाता | लाला लजपत राय |
३७ | 1920 | नागपूर | चक्रवर्ती विजय राघवाचार्य |
३८ | 1921 | अहमदाबाद | हकीम अजमल खान |
३९ | 1922 | गया | बॅरिस्टर चित्तरंजन दास |
४० | 1923 | दिल्ली | मौलाना अबुल कलाम आझाद |
४१ | 1924 | काकीनाडा | मौलाना मोहम्मद अली |
४२ | 1924 | बेळगाव | महात्मा गांधी |
४३ | 1925 | कानपूर | सरोजिनी नायडू |
४४ | 1926 | गोहत्ती | श्रीनिवास अयंगार |
४५ | 1927 | चेन्नई | डॉक्टर एम. ए. अन्सारी |
४६ | 1928 | कोलकाता | पंडित मोतीलाल नेहरू |
४७ | 1929 | लाहोर | पंडित जवाहरलाल नेहरू |
४८ | 1930 | – | पंडित जवाहरलाल नेहरू |
४९ | 1931 | कराची | वल्लभ भाई पटेल |
५० | 1932 | दिल्ली | आर.डी. अमृतलाल |
५१ | 1933 | कोलकाता | श्रीमती नलिनी सेनगुप्ता |
५२ | 1934 | मुंबई | डॉ.राजेंद्र प्रसाद |
५३ | 1935 | – | डॉ.राजेंद्र प्रसाद |
५४ | 1936 | लखनऊ | जवाहरलाल नेहरू |
५५ | 1937 | फैजपूर | जवाहरलाल नेहरू |
५६ | 1938 | हरीपुरा | सुभाष चंद्र बोस |
५७ | 1939 | त्रिपुरी | सुभाष चंद्र बोस |
५८ | 1940 | रामगड | अब्दुल कलाम आझाद |
५९ | 1941-45 | अबुल कलाम आझाद | |
६० | 1946 | मेरठ | जे. बी. कृपलानी |
६१ | 1947 | शेवटचे अधिवेशन दिल्ली | डॉ. राजेंद्र प्रसाद |
अधिवेशनमधून घेतेले गेलेलं महत्वाचे निर्णय | Important Decisions Taken From The Congress Adhiveshan List In Marathi
- १८८५ मधील पहिल्या मुंबय अधिवेशन मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना करण्यात आली.
- १८९६ च्या कलकत्ता अधिवेशन मध्ये Vande Mataram हे राष्ट्रीय गीत पहिल्यांदा गाण्यात आले.
- १८९९ च्या लखनौ अधिवेशन मध्ये जमीन महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्याची मागणी केली गेली.
- १९०१ च्या कलकत्ता अधिवेशन मध्ये महात्मा गांधीजीनि भाग घेतला.
- १९०५ च्या बनारस अधिवेशन मध्ये सरकारविरोधात स्वदेशी आंदोलनाची औपचारिक घोषणा झाली.
- १९०६ च्या कलकत्ता अधिवेशन मध्ये स्वराज (स्वराज्य), बहिष्कार आंदोलन, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण यावर चार ठराव स्वीकारले.
- १९०७ सुरत अधिवेशन मध्ये काँग्रेसमध्ये फूट- पडली अधिवेशन अधिवेशन तहकूब झाले.
- १९१० अलाहबाद अधिवेशन मध्ये M.A. जिना यांनी 1909 च्या कायद्याने सुरू केलेल्या स्वतंत्र मतदार पद्धतीचा निषेध केला
- १९१११ कलकत्ता अधिवेशन मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात जन-गण-मनचे प्रथमच गायन
- १९१५ मुंबई अधिवेशन मध्ये प्रतिनिधींना प्रवेश देण्यासाठी काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला
- १९१६ च्या लखनौ अधिवेशन मध्ये काँग्रेस च्या दोन्ही गटामध्ये एकी झाली राजकीय सहमती निर्माण करण्यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला
- १९१७ च्या कलकत्ता च्या अधिवेशन साठी काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि बेझंट बनल्या.
- १९१८ च्या विशेष अधिवेशन मध्ये वादग्रस्त मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा योजनेवर चर्चा करण्यात आली.
- १९१९ च्या अमृतसर अधिकेशन मध्ये काँग्रेसने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला
- १९२० च्या विशेष अधिवेशन मध्ये महात्मा गांधींनी असहकार ठराव मांडला
- १९२० च्या वार्षिक अधिवेशन मध्ये भाषिक आधारावर काँग्रेसच्या कार्य समित्यांची पुनर्रचना झाली तसेच एमए जिना यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली
- १९२२ च्या गया अधिवेशन मध्ये सीआर दास आणि इतर नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली तसेच स्वराज पक्षाची स्थापना झाली.
- १९२४ मध्ये बेळगाव अधिवेशन मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एकाच अधिवेशन होते
- १९२५ च्या कानपुर अधिवेशन मध्ये च्या अध्यक्ष पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती सरोजिनी नायडू होय.
- १९२७ मद्रास अधिवेशन मध्ये चीन, इराण आणि मेसोपोटेमियामध्ये भारतीय सैन्याच्या वापराविरोधात ठराव मंजूर केला. तसेच सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर केला आणि पूर्ण स्वराज्यावर ठराव मंजूर झाला.
- १९२८ कलकत्ता अधिवेशन मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसची स्थापना झाली.
- १९२९ लाहोर अधिवेशन मध्ये पूर्ण स्वराज’ वर ठराव पास केला. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली गेली तसेच २६ जानेवारी हा ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला गेला.
- १९३१ कराची अधिवेशन मध्ये
- मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमावरील ठराव गांधी-आयर्विन कराराला मान्यता गांधींनी लंडन येथे होणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत INC चे प्रतिनिधित्व करण्यासाठी नामांकन केले गेले.
- १९३४ मुंबई अधिवेशन मध्ये काँग्रेसच्या घटनेत दुरुस्ती झाली.
- १९३६ लखनौ अधिवेशन मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या समाजवादी विचारांकडे वळण.
- १९३७ फैजपूर अधिवेशन हे गावामध्ये झालेलं पहिले अधिवेशन ठरले.
- १९३८ हरिपूर अधिवेशन मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली.
- १९३९ च्या त्रिपुरा अधिवेशन मध्ये सुभाषचंद्र बोस पुन्हा निवडून आले पण त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जागी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली त्याच वेळी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली
- १९४० रामगढ अधिवेशन मध्ये सविनय कायदेभंग चळवळ योग्य वेळी आणि परिस्थितीत सुरू करण्याचा प्रस्ताव.
- १९४१ ते १९४५ (अधिवेशन जागा निश्चित नाही ) हा कालावधी भारत छोडो आंदोलन, RIN विद्रोह आणि INA यामुळे गाजला आहे. क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना आणि कॅबिनेट मिशन यासारख्या घटनात्मक वाटाघाटीचा टप्पा. या घटनांमुळे या काळामध्ये काँग्रेसचे कोणतेही अधिवेशन झाले नाही.
- १९४६ मेरठ च अधिवेशन यामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे सत्र जे बी कृपलानी हे स्वातंत्र्याच्या वेळी INC चे अध्यक्ष होते.
All Congress Adhiveshan list PDF Download
All List of Congress Adhiveshan list:- आपण या पोस्ट मध्ये आपण काँग्रेस चे अधिवेशन साल आणि त्यांचे अध्यक्ष या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusion
Congress Adhiveshan list PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना congress adhiveshan, congress adhiveshan list, 1920 congress adhiveshan, 1920 ka congress adhiveshan, congress adhiveshan list in hindi pdf, rashtriya congress adhiveshan in marathi, congress adhiveshan list in marathi, Congress Adhiveshan list PDF Download अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी काँग्रेस चे अधिवेशन लिस्ट PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequnetly Asked Questions For Congress Adhiveshan List PDF Download
Ans:- व्योमेश चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक 1885 मध्ये बॉम्बे (मुंबई ) येथे झाली.
Ans:- भूपेंद्रनाथ बसू मधल्या चेन्नई अधिवेशनाचे अध्यक्ष भूपेंद्रनाथ बसू होते.
Ans:- अधिवेशनात महत्त्वाचे असहकार करार करण्यात आले. नामस्मरण, शाळा, न्यायालये आणि परिषदांवर बहिष्कार घालणे, आंतरराष्ट्रीय वस्तूंवर बहिष्कार घालणे, हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि कठोर अहिंसा जपण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आला माती जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
Ans:- १९२० च्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे होते.