Home » Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download:- This recruitment will be done for different posts in the Health Department recruitment. In this recruitment, Group C and Group D will be conducted in two sections. We are going to know the complete information about different courses and exam patterns in recruitment in these two departments. There is also an online exam at the same time you need to have the knowledge for the exam for that post.
Advertisement
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern 2023
Candidates applying for this recruitment need to check the exam pattern and syllabus first That’s why in today’s post we will see the complete information about Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern Patient Department Recruitment Syllabus and Exam Pattern.
Arogya Vibhag Bharti Exam Subjects
Advertisement
The Maharashtra Health Department Recruitment Exam includes the following subjects:
आरोग्य विभाग भरती मध्ये होणाऱ्या भरती मध्ये वेग वेगळया पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ह्या भरती मध्ये Group -C आणि Group – D ह्या दोन विभागात घेण्यात येणार आहे. ह्या दोन विभागातील भरती मध्ये वेग वेगळया अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाईन परीक्षा सुद्धा असते त्याच वेळी तुम्हाला त्या त्या पदासाठी तुम्हाला परीक्षेसाठी ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरती साठी अर्ज करणाऱ्या उम्मेदवाराना परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम सगळ्यात आधी पाहणे आवश्यक आहे. त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern रोग्य विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती पाहुयात.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Group D:- Aaya, Akushal Karigar, assistant nursing Obstetricians, Attendants, Blood Bank Attendants, Casualty Section Servants, Cleaners, Dental Assistants, Female Attendants, Health Attendants, Helpers, Hospital Attendants, Laboratory Attendants, Leather Workers Male Attendants Mazdoor, Messengers, Nursing orderlys, Out Patient Attendant, Part Time Attendant, Peon, Pump Mechanics, Room Attendant, Tailors Weavers, X-Ray Attendant
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern
आरोग्य विभाग भरती मध्ये वेग वेगळे पदे भरले जाणार आहे. त्या वेग वेगळ्या पदांनुसार वेग वेगळे परीक्षा स्वरूप आणि विषय असणार आहेत. त्या सर्व विषयांची माहिती आणि परीक्षा स्वरूप ह्यांची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Arogya Vibhag Bharti Syllabus – Marathi Subject
अलंकार
उभयान्वयीअव्यय
नाम
केवलप्रयोगीअव्यय
क्रियाविशेषणअव्यय
प्रयोग
प्राण्यांचे आवाज
म्हणी
लिंग
वाक्प्रचार
वाक्यरुपांतर
वाचन
विभक्ती
विरुद्धार्थी शब्द
विशेषणक्रियापद
शब्दयोगी अव्यय
शब्दशक्ती
शब्दसिद्धी
शुद्ध शब्द
संत व त्यांच्या रचना
समानार्थी शब्द
सर्वनाम
सामान्यरूप
Arogya Vibhag Bharti Syllabus – English Subject
Arogya Vibhag Bharti Syllabus | Marathi Subject :- ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला Synonyms, Antonyms, Prepositions, Sentence Completion, Active and Passive Voice, Spelling Test, Spotting Errors and etc. ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेत असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.
Arogya Vibhag Bharti Syllabus – General Science Subject
सामान्य ज्ञान विभागात भारतीय राजकारण, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान आणि गणित या विषयांचा समावेश होतो. मराठी आणि इंग्रजी विभाग उमेदवाराच्या या भाषांमधील प्राविण्य तपासतात. बौद्धिक चाचणी विभाग उमेदवाराची तर्कशक्ती, तार्किक विचार आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांची चाचणी करतो. तांत्रिक विषय विभाग उमेदवाराच्या विशिष्ट तांत्रिक क्षेत्राच्या ज्ञानाची चाचणी करतो ज्यासाठी ते अर्ज करत आहेत.
गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची MCQ नुसार स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात येतील.
विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का-१३अ, दि. ०४ मे, 2022 व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदभ-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा 5,दिनांक १५, मार्च,२०२३ नुसार परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Of Unskilled Craftsmen, Transport and HEMR
अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील. गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासांनचा राहील.
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
तांत्रिक
80
160
2 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित
20
40
Total
100
200
निवड पध्दत | Selection Process
Maharashtra Arogya Bharti 2023 नुसार ह्या भरती साठी Selection Process ची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत. ह्या भरती मध्ये निवड ही 2 मुख्य टप्प्यांमध्ये निवड होणार आहे ह्याची माहिती खाली दिलेली आहे.
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download :- आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना arogya vibhag bharti 2021 syllabus, arogya vibhag bharti 2021 syllabus group c, arogya vibhag bharti 2021 syllabus pdf, Arogya vibhag bharti syllabus and exam pattern 2023,Arogya Bharti Syllabus in Marathi, Arogya Vibhag Group C Syllabus PDF, Arogya Vibhag Bharti syllabus PDF, Arogya Vibhag Bharti 2023 syllabus PDF download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Question Of Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download
Q1. आरोग्य विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?
Ans:-आरोग्य विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम खालील विभागांमध्ये विभागलेला आहे. 1.सामान्य ज्ञान 2. मराठी 3. इंग्रजी 4. बौद्धिक चाचणी 5. तांत्रिक विषय (तांत्रिक पदांसाठी) इत्यादी असणार आहे.
Q2. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी परीक्षेचा स्वरूप काय आहे?
Ans:- आरोग्य विभाग भरती परीक्षा ही २०० गुणांची, १०० प्रश्नांची परीक्षा आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे.
Q3. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी कोण अर्ज करण्यास पात्र आहे?
Ans:- आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी पात्रता निकष तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यानुसार बदलू शकतात. 1) तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. 2) तुमच्याकडे संबंधित क्षेत्रात बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. 3) तुमच्याकडे वैध वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र (वैद्यकीय पदांसाठी) असणे आवश्यक आहे. 4) तुमचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.