Advertisement

All Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF Download | आरोग्य विभाग भरती च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड

Arogya Vibhag Bharti Old Question Papers

Arogya Vibhag Bharti Old Question Papers

Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF Download:- The government of Maharashtra has announced the advertisement for the biggest recruitment in the Arogya Vibhag Bharti 2023 in different departments. According to this announced advertisement, 11,000 posts of different posts are going to be filled. Recruitment will be done in 2 sections in Group C, and Group D. The exam format of both these departments is different. Although the exam pattern and paper syllabus is different, the exam will be of 200 marks. Candidates who have applied for Arogya Bharti need to study according to the pattern and syllabus while all previous year Arogya Bharti question papers are the best way to see how the preparation is done.

Advertisement

Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF Download

All Gramsevak Bharti Previous Year Question Papers PDF Download:- महाराष्ट्र सरकार कडून वेगवेगळ्या विभागामध्ये आरोग्य विभागा मध्ये सर्वात मोठी भरती साठी जाहिरात जाहीर केली आहे. ह्या जाहीर केलेल्या जाहिराती नुसार वेगवेगळ्या पदांच्या 11,000 जागा भरल्या जाणार आहेत. Group-C, Group -D या मध्ये 2 विभागात भरती केली जाणार आहे. ह्या दोन्ही विभागाचे परीक्षा स्वरूप हे वेग वेगळे आहे. जरी परीक्षा स्वरूप आणि पेपर अभ्यासक्रम वेगळा असला तरी परीक्षा ही 200 मार्क्स ची असणार आहे. आरोग्य भरती साठी अर्ज केलेल्या उम्मेदवाराना पॅटर्न आणि सिलॅबस नुसार अभ्यास करणे आवश्यक असते याचवेळी तयारी कशी झाली आहे हे पाहण्यासाठी मागील वर्षीच्या आरोग्य भरती च्या सर्व प्रश्नपत्रिका हा सगळ्यात चांगला मार्ग असतो.

Advertisement

म्हणून आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागच्या वर्षीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. ते तुम्ही खालील दिलेल्या टेबल मधून click here ह्या बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Read More:- Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

Arogya Vibhag Bharti 2023 Details

ParticularDetails
PostGroup C and D Posts
Recruitment NameMaharashtra Arogya Vibhag Bharti 2023
DepartmentMaharashtra Public Health Department
Application ModeOnline
Group C Vacancy6939
Group D Vacancy4010
Total Vacancy10949
Job LocationAll Over Maharashtra
Start Date of Online Application29 August 2023
Last Date of Online Application18 September 2023
Official Website of Health Departmentwww.arogya.maharashtra.gov.in.
Selection ModeOnline Exam
Advertisement

Read More:- Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF Download

खालील दिलेल्या प्रमाणे मागील वर्षी च्या आरोग्य भरती च्या झालेल्या परीक्षांच्या प्रश्न पत्रिका आम्ही ह्या आर्टिकल मध्ये उपलब्ध करून देतो आहोत, जेणे करून तुम्ही ह्या प्रश्न पत्रिकांचा उपयोग करून आलेल्या आरोग्य विभागाच्या भरती मध्ये चांगले गुण मिळवू शकतात. आरोग्य भरती च्या मागील प्रश्न पत्रिका खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहे. Click Here वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात.

Sr. NOPost NamePDF Download Link
1.Arogya Vibhag Bharti 2021 – Operation Theatre Assistant (शस्त्रक्रिया गृह सहाय्यक)Click Here
2.Arogya Vibhag Bharti 2021 – Skilled Artisan (कुशलकारागिर)Click Here
3.Arogya Vibhag Bharti 2021 – Pharmacy Officer (औषधनिर्माण अधिकारी )Click Here
4.Arogya Vibhag Bharti 2021 – Junior Clerk (कनिष्ठ लिपिक (Set A))Click Here
5.Arogya Vibhag Bharti 2021 – Junior Clerk (कनिष्ठ लिपिक (Set B))Click Here
6.Arogya Vibhag Bharti 2021 – Telephone OperatorClick Here
7.Arogya Vibhag Bharti 2021 – Senior Clerk (वरिष्ठ लिपिक)Click Here
8.Arogya Vibhag Bharti 2021 – Multi-Purpose Health Worker (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी)Click Here
9.Arogya Vibhag Bharti 2021 – Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)Click Here
10.Arogya Vibhag Bharti 2021 – Pharmacy Officer (फार्मसी अधिकारी)Click Here
11.Arogya Vibhag Bharti 2021 – Laboratory Scientific Officer (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी)Click Here
12.Arogya Vibhag Bharti 2021 – X-Ray Scientific Officer (एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी)Click Here
Advertisement

Read More:- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt Of 1857

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern

  • आरोग्य विभागच्या जाहीर केलेल्या भरती नुसार भरती ही दोन विभागात घेतली जाणार आहे.
  • आरोग्य विभाग भरती ही Group – C आणि Group – D ह्या दोन विभागात घेण्यात येणार आहे.
  • जाहीर केलेल्या भरती नुसार ह्या दोन्ही विभागातील पदांसाठी वेग वेगळे परीक्षा स्वरूप असणार आहे.
  • परीक्षा मध्ये 100 प्रश्न असणार आणि त्याचे एकूण मार्क्स हे 200 ची असणार आहे.
  • त्यासाठी २ तासाचा वेळ देण्यात आला आहे.
  • अधिक माहिती साठी खालील प्रमाणे माहिती बघा.

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Group – C

  • गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची MCQ नुसार स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात येतील.
  • विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
  • वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
  • गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
तांत्रिक801602 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित2040
Total100200

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Group – D

  • सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का-१३अ, दि. ०४ मे, 2022 व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदभ-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा 5,दिनांक १५, मार्च,२०२३ नुसार परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
  • गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
मराठी25502 तास
इंग्लिश2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
Total100200

Read More:- All Fundamental Duties In Marathi PDF Download | भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या | Mulbhut Kartavya In Marathi

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Of Unskilled Craftsmen, Transport and HEMR

  • अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील. गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासांनचा राहील.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
तांत्रिक801602 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित2040
Total100200

Read More:- All Congress Adhiveshan List In Marathi PDF Download | स्वतंत्रपूर्व काळामध्ये झालेल्या कॉंग्रेस च्या सर्व अधिवेशनांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Arogya Vibhag Bharti Old Question Papers pdf ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Arogya vibhag bharti 2023 question paper download pdf download, Arogya Vibhag Question Paper, Arogya sevak Question Paper PDF, Arogya sevak question paper marathi, Arogya Vibhag Group D Question Paper PDF, Arogya sevak paper pdf download, Arogya Vibhag Question Paper हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Arogya Vibhag Bharti 2023 Question Paper Download PDF Download

Q1. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्याचे काय फायदे आहेत?

Ans:- जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्याने तुम्हाला पुढील प्रकारे मदत होऊ शकते:-
1. परीक्षेचा पॅटर्न आणि अडचण पातळीची कल्पना मिळवा.
2. तुम्हाला ज्या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे ते ओळखा.
3. प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणेच प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करा.
5. मार्किंग स्कीमशी परिचित व्हा.
6. परीक्षेच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि तुमची चिंता कमी करा.

Q2. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी मला जुन्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील?

Ans:- www.naukarbharti.in यां वेबसाइटवर तुम्हाला आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन मिळणार आहे.

Q3. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी मी किती जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या पाहिजेत?

Ans:- तुम्ही अभ्यास करायच्या जुन्या प्रश्नपत्रिकांची संख्या तुमच्या वैयक्तिक पातळीवरील तयारीवर अवलंबून असते. तसेच, वास्तविक परीक्षेपूर्वी किमान 5-10 जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे चांगले आहे.

Q4. आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी पात्रता निकष काय आहेत?

Ans:-आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
1. उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
2. परीक्षेच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे.
3. उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.
4. उमेदवाराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages