Advertisement

All Kotwal Old Question Papers PDF Download Free | कोतवाल भरती ची मागील वर्षीचा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

Kotwal Old Question Papers PDF

All Kotwal Old Question Papers PDF Download:- Advertisements have been announced for the recruitment of Kotwal posts in Ratnagiri and Nashik districts. A total of 39 vacancies for Ratnagiri and 119 vacancies are to be filled in Nashik. Selection for this post is going to be done through the recruitment exam, the syllabus for the recruitment exam is going to be at the difficulty level of 4th. The applied candidates can prepare for Kotwal recruitment by looking at their previous year’s question paper for their difficulty level in today’s post-Kotwal recruitment. Given the year question paper

Advertisement

All Kotwal Old Question Papers PDF

रत्नागिरी तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये कोतवाल पदाच्या भरती साठी जाहिराती जाहीर दिल्या गेल्या आहेत.रत्नागिरी साठी एकूण ३९ जागा असून नाशिक मध्ये ११९ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी भरती परीक्षा घेऊन निवड केली जाणार आहे,भरती परीक्षे साठी अभ्यासक्रम हा ४थी च्या काठिण्य पातळीवर असणार आहे.अर्ज केलेलं उम्मेदवार कोतवाल भरती साठी तयारी करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यांची काठिण्य पातळी पाहून तयारी करू शकतात याच साठी आजच्या या पोस्ट मध्ये कोतवाल भरती च्या मागील वर्ष्याच्या प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत.

Kotwal Old Question Paper Download PDF

Advertisement

Kotwal Bharti Questions Papers PDF:- Kotwal ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी Kotwal च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या Kotwal भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. ह्या Kotwal मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

Details Of Kotwal Bharti 2023 | रत्नागिरी कोतवाल भरती

जाहिरात01/2023
पदकोतवाल
भरती महाराष्ट्र कोतवाल भरती
मासिक वेतन
एकूण जागा39+119 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीGeneral साठी Rs.600/- तर मागासवर्गीयां साठी Rs.500 फी असणार आहे.
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख 25 सप्टेंबर 2023.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023  (11:59 PM)

Nashik Kotwal Recruitment 2023 Details | नाशिक कोतवाल भरती

जाहिरात क्रमांक01/2023
नौकरी ठिकाणनाशिक जिल्हा
पद कोतवाल
एकूण जागा119
अर्जाची पद्धतऑनलाईन
फीGeneral साठी Rs.600/- तर मागासवर्गीयां साठी Rs.500 फी असणार आहे.

जागा | Vanacies

Sr. No.Sub-DivisionVacancy
1Igatpuri- Trimbakeshwar07
2Kalvan16
3Chandwad18
4Dindori16
5Nashik10
6Baglan18
7Malegaon18
8Yewla16
Total119

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Kotwal Bharti Exam Pattern | परीक्षा स्वरूप

क्रमांक.विषय गुण
सामान्य ज्ञान 2525
अंक गणित 2525
मराठी भाषा 2525
जिल्हा भोगीलोक स्तिथी 2525
Total 100100
  • परीक्षा हि १०० गुणांची असून एकूण १०० प्रश्न असणार आहेत.
  • या मध्ये सामान्य ज्ञान २५ प्रश्न, अंक गणित 25, मराठी भाषा 25 आणि जिल्हा भोगीलोक स्तिथी 25 अशी विभागणी आहे.
  • म्हणजेच प्रत्येकी 1 प्रश्नांला १ मार्क्स असणार आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी. जेणेकरून तुम्ही परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकाल.

Kotwal Old Question Papers PDF Download Free | मागील प्रश्नपत्रिका

Exam Question Papers
बीड कोतवाल भरती ३ सप्टेंबर २०२३ पेपरDownload PDF
उस्मानाबाद कोतवाल भरती ३० जुलै २०२३ पेपरDownload PDF
गोंदिया कोतवाल भरती २७ फेबुवारी २०१८ पेपरDownload PDF
अकोला कोतवाल भरती २० ऑगस्ट २०२३ पेपरDownload PDF
Advertisement

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Kotwal Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Kotwal previous year question paper pdf, Kotwal Question Papers, Kotwal Question Paper, Kotwal 2022 question paper, Kotwal previous year question paper, Kotwal Question Paper 2020, Kotwal Previous Year Question Paper, Kotwal old question paper download pdf 2020, Kotwal old question paper download pdf 2018, All Exam Paper PDF Download  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Kotwal Bharti Question Papers

Q1. Free Kotwal मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?
Advertisement

Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून Kotwal मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.

Q2. What if I fail the Kotwal question paper?

Ans:- If you fail the Kotwal question paper, you can retake it after six months.

Q3. What is the age limit for Kotwal Bharti 2023?

Ans:- 18 years to the maximum age of 40 years for Kotwal Bharti.

Q4. What is the salary of Kotwal in Maharashtra in 2023?

Ans:- Kotwal Jobs 2023 will get pay of Rs. 15,000/- Per month

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages