All MIDC Old Question Papers PDF Download:- Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has advertised for the recruitment of a total of 802 vacancies for various posts. Online applications from Maharashtra Industrial Development Corporation have started and the candidates who have applied have started their preparation for the exam. Such a candidate’s previous year’s question paper is a difficulty level. It is important to know the nature of the questions. The recruitment exam for the post of typist and assistant was held earlier in 2021 by MIDC.
All MIDC Old Question Papers PDF
Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) कडून विविध पदांच्या एकूण ८०२ जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत आणि अर्ज केलेलं उम्मेदवार परीक्षेची तयारी सुरु केली आहे. अशा उम्मेदवारण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका तिची काठिण्य पातळी. प्रश्नांचे स्वरूप जाणून घेणे महत्वाचं असते. ह्या MIDC कडून या अगोदर २०२१ मध्ये टंकलेखक आणि सहायक पदासाठी भरती परीक्षा घेतली होती. आजच्या या पोस्ट मध्ये MIDC भरती च्या या अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करण्या साठी उपयोगी ठरतील.
MIDC Old Question Paper Download PDF
MIDC Bharti Questions Papers PDF:- नगर परिषद भरती हि २०२१ नंतर म्हणजे जवळ जवळ २ वर्षांनी होत आहे . ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी MIDC च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या MIDC भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. ह्या MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.
Details Of MIDC Bharti 2023
जाहिरात | 01/2023 |
पद | विविध पदे |
भरती | Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2023 |
मासिक वेतन | — |
एकूण जागा | 802 जागा |
अर्ज पद्धत | online |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
फी | Open Category: RS.1000/- तर Reserved Category:- Rs.900/-] |
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख | 02 September 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 September 2023 |
Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
MIDC BHARTI Exam Pattern | परीक्षा स्वरूप
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण |
मराठी | 60 प्रश्न/ 100 प्रश्न | 120 गुण/200 गुण |
इंग्लिश | ||
सामान्य ज्ञान | ||
बौद्धिक चाचणी | ||
म.औ.वि. अधिनयम |
- प्रत्येक पदा नुसार वेग वेगळे परीक्षा स्वरूप आहेत.
- काही पदांसाठी 60 प्रश्न असणार आहे. तर काही पदांसाठी 100 प्रश्न असणार आहे.
- 60 प्रश्नंंना 120 गुण असणार आहे आणि 100 प्रश्नंना 200 गुण असणार आहे.
- म्हणजेच प्रत्येकी 1 प्रश्नांला 2 मार्क्स असणार आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी. जेणेकरून तुम्ही परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकाल.
All MIDC Previous Year Question Papers PDF | MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF (लिपिक टंकलेखक)
Exam | Question Papers |
23 ऑगस्ट 2023 | Download PDF |
23 ऑगस्ट 2023 | Download PDF |
24 ऑगस्ट 2023 | Download PDF |
MIDC Bharti Mains Bharti Question Papers With Answers PDF Download
Exam | Question Papers |
20 ऑगस्ट 2023 | Download PDF |
20 ऑगस्ट 2023 | Download PDF |
20 ऑगस्ट 2023 | Download PDF |
21 ऑगस्ट 2023 | Download PDF |
21 ऑगस्ट 2023 | Download PDF |
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
MIDC Bharti Bharti Posts | जागा
Sr.no | Posts | Vacancy |
1 | Accounts Officer | 3 |
2 | Anurekhak | 49 |
3 | Area Manager | 8 |
4 | Assistant | 3 |
5 | Assistant Architect | 2 |
6 | Assistant Designer | 7 |
7 | Assistant Draftsman | 9 |
8 | Assistant Engineer (Civil) | 107 |
9 | Assistant Engineer (Electrical/Mechanical) | 21 |
10 | Assistant Fire Officer | 8 |
11 | Associate Designer | 2 |
12 | Clerk Typist | 66 |
13 | Deputy Chief Accounts Officer | 2 |
14 | Deputy Designer | 2 |
15 | Deputy Engineer (Civil) | 13 |
16 | Deputy Engineer (Electrical/Mechanical) | 3 |
17 | Divisional Fire Officer | 1 |
18 | Driver Technique Driver | 22 |
19 | Electrical (Category-2) (Automobile) | 1 |
20 | Electrician (Grade-II) | 18 |
21 | Executive Engineer (Civil) | 3 |
22 | Filter Inspector | 2 |
23 | Fire Extinguisher | 187 |
24 | Fitter (Grade-II) | 34 |
25 | Junior Communications Officer | 2 |
26 | Junior Engineer (Civil) | 17 |
27 | Junior Engineer (Electrical/Mechanical) | 2 |
28 | Pump Operator (Grade-II) | 103 |
29 | Senior Accountant | 6 |
30 | Stenographer | 7 |
31 | Stenographer (Higher Grade) | 14 |
32 | Stenographer (Lower Grade) | 20 |
33 | Surveyor | 26 |
34 | Technical Assistant (Grade-II) | 32 |
Total | 802 |
MIDC Recruitment 2023 Educational Qualifications
Post No. | Name of the Post | Educational Qualifications |
1 | Accounts Officer | B.Com पास असणे आवश्यक आहे. |
2 | Anurekhak | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. |
3 | Area Manager | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
4 | Assistant | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
5 | Assistant Architect | वास्तुशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे. |
6 | Assistant Designer | Civil Engineering/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी असणे आवश्यक आहे. |
7 | Assistant Draftsman | 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+Civil Engineering डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) आणि Auto-CAD असणे आवश्यक आहे. |
8 | Assistant Engineer (Civil) | Civil Engineering पदवी असणे आवश्यक आहे. |
9 | Assistant Engineer (Electrical/Mechanical) | विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. |
10 | Assistant Fire Officer | 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
11 | Associate Designer | Civil Engineering/वास्तुशास्त्रज्ञ पदवी आणि नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
12 | Clerk Typist | कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. , MS-CIT पास असणे आवश्यक आहे. |
13 | Deputy Chief Accounts Officer | कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA (फायनान्स) पास असणे आवश्यक आहे. |
14 | Deputy Designer | Civil Engineering/वास्तुशास्त्रज्ञ पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
15 | Deputy Engineer (Civil) | Civil Engineering पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
16 | Deputy Engineer (Electrical/Mechanical) | विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
17 | Divisional Fire Officer | कोणत्याही शाखेतील पदवी आणि B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर) असणे आवश्यक आहे. |
18 | Driver Technique Driver | 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना , 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
19 | Electrical (Category-2) (Automobile) | 10वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रिशियन) असणे आवश्यक आहे. |
20 | Electrician (Grade-II) | ITI (विद्युत) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
21 | Executive Engineer (Civil) | Civil Engineering पदवी आणि 03/07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
22 | Filter Inspector | B.Sc (केमिस्ट्री) पास असणे आवश्यक आहे. |
23 | Fire Extinguisher | 10वी उत्तीर्ण आणि अग्निशमन कोर्स , MS-CIT असणे आवश्यक आहे. |
24 | Fitter (Grade-II) | 10 वी उत्तीर्ण आणि ITI (जोडारी) असणे आवश्यक आहे. |
25 | Junior Communications Officer | B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) आणि प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा , 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
26 | Junior Engineer (Civil) | Civil Engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे. |
27 | Junior Engineer (Electrical/Mechanical) | विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
28 | Pump Operator (Grade-II) | 10वी उत्तीर्ण आणि ITI (तारयंत्री) असणे आवश्यक आहे. |
29 | Senior Accountant | B.Com असणे आवश्यक आहे. |
30 | Stenographer | कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
31 | Stenographer (Higher Grade) | कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
32 | Stenographer (Lower Grade) | कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
33 | Surveyor | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि Auto-CAD असणे आवश्यक आहे. |
34 | Technical Assistant (Grade-II) | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवाCivil Engineering बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा पास असणे आवश्यक आहे. |
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण MIDC Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण MIDC previous year question paper pdf, MIDC Question Papers, MIDC Question Paper, MIDC 2022 question paper, MIDC previous year question paper, MIDC Question Paper 2020, MIDC Previous Year Question Paper, Midc old question paper download pdf 2020, Midc old question paper download pdf 2018, All Exam Paper PDF Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For MIDC Bharti Question Papers
Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून MIDC मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.
A: If you fail the MIDC question paper, you can retake it after six months.
Related Posts:
- All Maharashtra State Excise Bharti Question Papers…
- All Krushi Sevak Question Papers PDF Download | कृषि…
- All Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF…
- All Kotwal Old Question Papers PDF Download Free |…
- All Police Bharti Question Papers PDF Download |…
- All MPSC PSI Question Papers With Answers PDF…