1857 Cha Uthav PDF Download:- Mutiny of 1857 Full Details – The Mutiny of 1857 is known as India’s first war of independence. Widespread discontent among soldiers reflected in a fight. Questions are asked in all competitive exams from MPSC about the causes of this revolt, its failure, etc. In today’s post, we have detailed information about the revolt of 1857.
1857 Cha Uthav PDF | Revolt of 1857
1857 Cha Uthav PDF Download:- १८५७ चा उठाव संपूर्ण माहिती -१८५७ चा उठाव हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते.सैनिकांमधील पसरलेला असंतोष एका लढ्यामध्ये परावर्तित होतो. या बंडाची कारणे ,त्यात मिळाले अपयश आदी गोष्टीवर MPSC पासून सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात.आजच्या या पोस्ट मध्ये आपण १८५७ च्या उठावाची सविस्तर माहिती.
1857 चा उठाव | 1857 Cha Uthav Details | 1857 cha uthav in marathi
- ब्रिटिश सरकाराच्या जुलमी राजवटी विरुद्ध हा १८५७ चा उठाव करण्यात आला होता तो सगळ्यात मोठा उठाव होता.
- ब्रिटिश भारतात आल्या पासून १७५७ ते १८५६ पर्यंत त्यांनी भारतामधील सत्ता वाढवली.१८५६ मध्ये संपूर्ण भारतात ब्रिटिशांची सत्ता होती.
- या उठावास विविध कारणे होती त्यामधील महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्य शिपायांमधला असंतोष.
- १८५७ जो उठाव आहे तो सशस्त्र उठाव होता याला राष्ट्रीय उठाव असे सुद्धा म्हंटले जाते.
- या उठाव मध्ये वेगवेगळ्या स्थानिक ठिकाणहून सरकारविरुद्ध उठाव केला गेला.
Read More:- All Desh Ani Rajdhani PDF Download | देश आणि राजधानी ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
1857 च्या उठावाची कारणे | Reasonse Of 1857 Cha Uthav
१८५७ चा उठाव होण्याची विविध कारणे होती.ब्रिटिश सरकार सत्ता बळकट करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करत होती.यातील काही महतवाची करणे पुढीलप्रमाणे.
लष्करी कारणे | Military Reasons
- ब्रिटिश सेन्यामध्ये असणाऱ्या शिपायांना सरकार अपन्मानस्पद वागणूक देत असे.
- त्यांनी हिंदी शिपायांवर निर्बंध लादून गंध आणि दाढी करण्यास भाग पाडले.
- लष्करामध्ये जी उच्च पदे होती ती पदे फक्त ब्रिटिश सैनिकांना देण्यात आली.
राजकीय कारणे | Political Reasons
- ब्रिटिश सरकारकडून त्यावेळी असणाऱ्या पदव्या आणि पेन्शन रद्द करण्यात आल्या होत्या.
- जबरदस्तीने पगार आणि जहागिरी जप्त करत होते.
- खालसा धोरण अंतर्गत संस्थनाचे विलीगीकरण आणि अधिग्रहण केले जात होते.
- सत्ता विस्तारासाठी कंपनी ने साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते.
- लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौज धोरण लागू केले गेले.
Read More:- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा अधिकार कायदा 2005 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या
आर्थिक कारणे | Economic reasons
- जमीन च्या कामामध्ये ब्रिटिश जास्त हस्तक्षेप करू लागले होते.
- भारतीय हस्तकला उद्योगाला बंद किंवा कमी करण्याचा प्रयन्त केला गेला.
- वाईट महसूल आणि जबरदस्त कर लावला केला.
सामाजिक कारणे | Social Reasons
- याचवेळी कंपनी कडून ख्रिश्चन मिशनर्यांद्वारे धार्मिक प्रचार केला जात होता.
- भारतीयांच्या जुन्या चालिरीती रूढी परंपरा मध्ये हस्तक्षेप केला गेला.
- कंपनी कडून धार्मिक कर मंदिरे आणि मशिदीं वर लावण्यात आला.
Read More:- Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download |महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
१८५७ च्या उठावाची ठिणगी पेटली
- १७५७ ते १८५६ च्या काळामध्ये असे सगळे जुलूम चालत असताना शेवटी १८५७ मध्ये उठावाची ठिणगी पेटली.
- या दरम्यान सैनिकांना इनफिल्ड बंदुका व चरबीयूक्त काडतूसे देण्यात आली होती.
- एक अफवा पसरली की नवीन एनफिल्ड रायफल्सची काडतुसे गाय आणि डुकरांच्या चरबीने चिकटलेली होती.
- रायफली लोड करण्यापूर्वी शिपायांना काडतुसेवरील कागद चावावे लागले.
- हे समजल्या नंतर हिंदू आणि मुस्लिम सिपायांनी त्यांचा वापर करण्यास नकार दिला.
- या घटने मुळे १८५७ चा उठाव पेटून उठला आणि मोठ्या स्वतत्र लढा सुरु झाला.
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे | Reasons For Failure Of 1857 Cha Uthav
- १८५७ चा उठाव हा सगळ्यात मोठा उठाव जरी असला तरी तो यशस्वी झाला नाही फक्त एकाच वर्षांमध्ये सरकाने तो उठाव मोडून काढला.
- १८५७ चा बंड मोठा असला तरी तो व्यापक असा नव्हता सिंध, राजपुताना, काश्मीर, पंजाबचा बहुतेक भाग. या मध्ये सामील होता.
- याचवेळी दक्षिणेकडील प्रांतां तसेच हैदराबाद, म्हैसूर, त्रावणकोर, आणि काश्मीर, या बंडात सहभागी नव्हते झाले.
- उठाव हा अचानक करण्यात आला होता त्यांच्या कडे मनुष्यबळ आणि पैशाच्या अभाव होता.
- या उठाव मध्ये सुसशिक्त मध्यमवर्ग ,गालचे श्रीमंत व्यापारी, व्यापारी सहभागी झाले नाहीत उलट त्यांनी ब्रिटिशांना बंड दडपण्यास मदत केली.
- सगळ्यात महत्वाचं म्हणजे १८५७ च्या लढ्या मध्ये प्रभावी नेतृत्व नव्हते.
- प्रमुख नेते नाना साहेब, तात्या टोपे होते त्याच्याबरोबर अजून कोणी नव्हते.
१८५७ चा उठाव आणि नेतृत्व करणारे नेते | 1857 Cha Uthav And The leaders Who Led It
क्रमांक. | उठावाचे ठिकाण | नेतृत्व करणारे नेते |
१ | झाशी आणि ग्वाल्हेर | लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे |
२ | कानपूर | नाना साहेब |
३ | अलाहाबाद आणि बनारस | मौलवी लियाकत अली |
४ | दिल्ली | बहादूर शाह दुसरा |
५ | बिहार | कुंवर सिंग |
६ | लखनौ | बेगम हजरत महल |
७ | बरेली | खान बहादूर खान |
१८५७ च्या उठावाचे परिणाम | Consequences Of 1857 Cha Uthav
- १८५७ चा उठाव जरी अपयशी ठरला असला तरी त्याने काही महतवाचे परिणाम मात्र झाले.
- हा उठाव भारताच्या इतिहासामधील एक महत्वाचा टप्पा मानला गेला आहे.
- उठाव नंतर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट झाला.
- कंपनी चा शेवट करून नोव्हेंबर 1858 रोजी राणीच्या नावाने जारी केलेल्या घोषणेमध्ये अलाहाबादमधील दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतीय प्रशासन राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात गेल अशी घोषणा केली.
- देशाचा कारभार पाहण्यासाठी नवीन कार्यालय स्थापन करण्यात आले.
- लष्करामध्ये भारतीय सैनिक वाढवले गेले पण त्याचवेळी शास्त्रे हि इंग्रजांच्या हातात राहिली.
- भारताच्या जुन्या परंपरेकडेआणि रीतिरिवाज मध्ये कमी हस्तक्षेप आणि लक्ष दिले जाण्याचे आश्वासन दिले गेले.
- १८५७ नंतर गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय नेमले गेले.
- तसेच खालसा धोरण रद्द करण्यात आले.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
१८५७ नंतरच्या महत्त्वाच्या घटना | Important Events After 1857
- १८५७ नंतर भारतच पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
- १८६० मध्ये भारतीय संस्थानिकांना कनिंगने सनदा दिल्या.
- १८६१ मध्ये प्रत्येक प्रातांसाठी पोलीस खाते निर्माण करून इंस्न्पेक्टर जनरल पदाची नेमणूक करण्यात आली.
- १८६० मध्ये इंडियन पिनल कोड ला मान्यता देण्यात आली.
- १८६१ मध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट पारित करून मुख्य शहरांमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- १८५९ साली बंगाल रेट ऍक्ट कायदा रद्द करण्यात आला.
- लॉर्ड मेयोने त्याच्या काळामध्ये भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरवात केली.
- १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना मोजणी सुरु झाली.
1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र PDF Download
1857 cha uthav संपूर्ण माहिती – आपण या पोस्ट मध्ये आपण1857 cha uthav संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusion
1857 cha uthav संपूर्ण माहिती PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये 1857 cha uthav सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना 1857 cha uthav संपूर्ण माहिती PDF Download, 1857 cha uthav, 1857 cha uthav in marathi, 1857 cha uthav koni kela, 1857 cha uthav mpsc, 1857 cha uthav maharasht, maharashtratil 1857 cha uthav, 1857 cha uthav in marathi pdf अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequnetly Asked Questions For 1857 Cha Uthav PDF Download
Ans:- प्रमुख नेते नाना साहेब, तात्या टोपे होते.
Ans:- १८५७ मध्ये हिंदी आणि मुस्लिम सैनिकांना .वीन एनफिल्ड रायफल्सची काडतुसे गाय आणि डुकरांच्या चरबीने चिकटलेली होती. रायफली लोड करण्यापूर्वी शिपायांना काडतुसेवरील कागद चावावे लागले.
Ans:- १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना मोजणी सुरु झाली.
Ans:- १८५७ च्या उठावामध्ये कानपुर प्रतांचे नेतृत्व नाना साहेब यांनी केले.
Related Posts:
- All List Of Viceroys In India PDF Download | 1857…
- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न…
- World Heritage Sites In Maharashtra PDF Download |…
- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो…
- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील…
- Maharashtratil Leni PDF Download | महाराष्ट्र मधील…