ALL Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download | तलाठी भरती च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड Practice Question Papers by Sandesh Shinde - July 6, 2023July 6, 20230 Talathi Bharti Question Papers PDF:- Are you Studying for Talathi Bharti 2023? So are you looking for Talathi question papers and their answers pdf for that? Then you have come to the right page to get information. Many people are looking for the previous year’s question paper in pdf format to prepare Talathi Bharti 2023. In this article, you are given important previous year question papers of Talathi Recruitment along with their answer for your practice. Advertisement Aspirants Also Search for:- Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download, Talathi previous year question paper pdf, talathi bharti question papers, talathi question paper, talathi bharti 2022 question paper, talathi bharti previous year question paper, talathi question paper 2020, talathi exam paper,talathi bharti sarav paper, talathi bharti question paper 2019, talathi, exam question paper, talathi exam previous year question paper, talathi last year question paper, talathi bharti math question paper, Table of Contents ToggleTalathi Bharti Question Papers With Answers PDF DownloadIntroduction Talathi Bharti 2023 Details Exam Pattern 1 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download2 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download3 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download4 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF DownloadPosts | जागाशैक्षणिक पात्रता | Educational QualificationsConclusion FAQ Frequently Asked Questions For Talathi Bharti Question Papers Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download Talathi Bharti Questions Papers PDF:- तुम्ही तलाठी भरती 2023 चा अभ्यास करत आहात का?? मग तुम्ही त्या साठी तलाठी प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरांची pdf शोधत आहात का? मग तुम्ही माहिती मिळवण्यासाठी बरोबर page वर आलेले आहात. अनेक जण तलाठी भरती 2023 ची तयारी करण्यासाठी मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ Format मध्ये शोधत असतात. तुम्हाला ह्या आर्टिकल मध्ये तलाठी भरतीच्या मागील वर्षाच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचे उत्तर सह तुमच्या सरावासाठी दिल्या आहेत. Advertisement ह्या आर्टिकल मध्ये आम्ही तलाठीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची डाउनलोड करण्यासाठी लिंक पीडीएफ स्वरूपामध्ये देत आहोत. ज्या अर्जदारांनी तलाठी भरती 2023 साठी अर्ज केला आहे, त्यांना तलाठी मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात Answer Key खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात. Introduction Talathi Bharti Questions Papers PDF:- महाराष्ट्र सरकारने अत्यंत प्रतिक्षे नंतर राज्य मध्ये खूप वेळे नंतर मोठी तलाठी भरती जाहीर केली आहे. राज्या मध्ये सरकार ने 4644+ जागांसाठी नवीन तलाठी भारती जाहीर केली आहे. ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी तलाठी च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या तलाठी भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. तलाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा. Read More:- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्या Advertisement Talathi Bharti 2023 Details जाहिराततलाठी भरती/प्र.क्र./45/2023पदतलाठी (गट-क)मासिक वेतनRs.25,500/- ते Rs. 81,100/-एकूण जागा4644 जागाअर्ज पद्धतonlineनौकरी ठिकाणमहाराष्ट्रफीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख26 जून 2023ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जुलै 2023 (11:55 PM) Exam Pattern पदतलाठीवेळ – 2 तास (120 मिनिट)Subjectsप्रश्न मार्क्स मराठी 2550English 2550सामान्य ज्ञान2550बौध्ध्दक चाचणी / अंकगणित 2550एकूण 100200 1 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download Exam Question Papers Talathi Question Papers – Date:- 02-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 02-07-2019 – Shift 02Download PDFTalathi Question Papers – Date:- 03-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 04-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 04-07-2019 – Shift 02Download PDFTalathi Question Papers – Date:- 07-07-2019Download PDF Read More:- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया 2 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download ExamQuestion PapersTalathi Question Papers – Date:- 08-07-2019Download PDFTalathi Question Papers – Date:- 10-07-2019Download PDFTalathi Question Papers – Date:- 11-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 11-07-2019 – Shift 02Download PDFTalathi Question Papers – Date:- 12-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 12-07-2019 – Shift 02Download PDF Read More:- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF 3 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download ExamQuestion PapersTalathi Question Papers – Date:- 16-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 16-07-2019 – Shift 02Download PDFTalathi Question Papers – Date:- 17-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 19-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 20-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 20-07-2019 – Shift 02Download PDF Read More:- Kriyapad In Marathi PDF Download | क्रियापद, त्यांचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या 4 Phase Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download ExamQuestion PapersTalathi Question Papers – Date:- 21-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 22-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 25-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 25-07-2019 – Shift 02Download PDFTalathi Question Papers – Date:- 26-07-2019 – Shift 01Download PDFTalathi Question Papers – Date:- 26-07-2019 – Shift 02Download PDF Read More:- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास आणि त्याचे प्रकारांची संपूर्ण माहीती जाणून घ्या Posts | जागा Sr. Noजिल्हाजागाSr.Noजिल्हाजागा1पुणे38319जालना1182नाशिक26820उस्मानाबाद1103अहमदनगर25021परभणी1054रायगड24122सांगली985जळगाव20823वर्धा786धुळे20524हिंगोली767सोलापूर19725भंडारा678बीड18726ठाणे659रत्नागिरी18527लातूर6310नागपूर17728गोंदिया6011चंद्रपूर16729अमरावती5612औरंगाबाद16130कोल्हापूर5613गडचिरोली15831नंदुरबार5414सातारा15332बुलढाणा4915सिंधुदुर्ग14333मुंबई उपनगर4316पालघर14234अकोला4117यवतमाळ12335मुंबई शहर1918नांदेड11936वाशिम19 शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. Read More:- Success Suvichar Marathi | यश आणि अपयशाचे मराठी सुविचार तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी Conclusion आपण या पोस्ट मध्ये आपण Talathi Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Talathi previous year question paper pdf, talathi bharti question papers, talathi question paper, talathi bharti 2022 question paper, talathi bharti previous year question paper, talathi question paper 2020 हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल. FAQ Frequently Asked Questions For Talathi Bharti Question Papers Q1. तलाठी पगार किती असतो? Ans:- तलाठी चा पगार हा 25,500 ते 81,100 पर्यंत त्याचा पगार असतो. Q2. तलाठी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते का? Ans:- नाही, तलाठी परीक्षेला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते. Q3. तलाठी भरती कधी चालू होणार? Ans:- तलाठी भरती २६ जून २०२३ रोजी पासून चालू झाली आहे. ह्या साठी तुम्ही १७ जुलै २०२३ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. Q4. तलाठी कसे बनवायचे? Ans:- तलाठी बनण्यासाठी तुम्हाला तुमचे शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रा मध्ये Graduation असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तलाठी साठी परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झाले तर तुम्ही तलाठी बनू शकतात. Q5. महाराष्ट्रात तलाठ्यांना पगार किती आहे? Ans:- महाराष्ट्रामध्ये तलाठी चा पगार हा 25,500 ते 81,100 पर्यंत त्याचा पगार असतो. त्या मध्ये इतर महागाई भत्ता व वनयमाप्रमाणे देय इतर भत्ते आहे. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:All Arogya Vibhag Bharti Old Question Papers PDF…All MPSC PSI Question Papers With Answers PDF…All Police Bharti Question Papers PDF Download |…All Kotwal Old Question Papers PDF Download Free |…All MIDC Old Question Papers PDF Download | MIDC…All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF…