Advertisement

Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhartachi Janganana 2011

Janganana 2011 Information Full:- Census counting started when Lord Mayo saw the Census of India 1872-2011. Thereafter regular census counting started from 1881 onwards. It was first started in space in 1946 in Belm. The Census of India is conducted every 10 years in which literacy rate, total urban population, and sex ratio are divided into 2021 census could not be taken due to Corona. Questions based on this are asked in MPSC, Talathi, and Gram Sevak recruitment exams. In today’s post, we will see detailed information about Census 2011.

Bhartachi Janganana 2011 Information

Janganana 2011 Information Full Information:- भारताची जनगणना २०११-१८७२ मध्ये लॉर्ड मेयोने पाहिल्यान्दा जनगणना मोजणी सुरु केली. त्यानंतर १८८१ पासून नियमितपणे जनगणना मोजणी सुरु झाली. जागा मध्ये सर्वप्रथम १९४६ मध्ये बेलएम मध्ये याची सुरवात झाली. भारताची जनगणना हि दर दहा वर्षांनी केली जाते ज्या मध्ये साक्षरता प्रमाण ,एकूण शहरी लोकसंख्या ,लिंग गुणोत्तर असे असे विभाग केले २०२१ ची जनगणना हि कोरोना मुळे घेता आली नाही.जातात. MPSC ,तलाठी ,ग्रामसेवक या भरती परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात.आजच्या या पोस्ट मध्ये आपण जनगणना २०११ बद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

Janganana 2011 PDF Download., भारताची लोकसंख्या 2011, 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या, 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे.2011 च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता किती आहे

Read More:- All Congress Adhiveshan List In Marathi PDF Download | स्वतंत्रपूर्व काळामध्ये झालेल्या कॉंग्रेस च्या सर्व अधिवेशनांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताची जनगणना 2011 महत्तवाची माहिती | Census Of India 2011 Important Information

 • २०११ ची जनगणना हि भारताला स्वतंत्र मिळाया नंतर ची सातवी जनगणना आहे.
 • तसेच १८७२ पासून सुरु झालेल्या जनगणना नुसार हि सलग १५ वि जनगणना आहे.
 • २०११ च्या जनगणना साठी ”आपली जनगणना आपले भविष्य ” हे घोषवाक्य होते.
 • भारत सरकारने १९४८ रोजी जनगणना कायदा संमत केला आणि भोर समितीच्या सुचणे नुसार जबाबदारी घेतले.
 • २०११ मध्ये डॉ.सी, चंद्रमौली हे जनगणना आयुक्त होते आणि गृह मंत्रालयार्न्तर्गत हे काम पूर्ण केले.
 • २०११ च्या जनगणना साठी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली होते.

Census Of India 2011 Important Points List

Important Points Statistics
100% साक्षर भारतातील जिल्हाएर्नाकुलम (केरळ)
2001 च्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर17.69 %
2011 च्या जणगणणेनुसार एकूण लोकसंख्या1,21,05,69,573
ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण68.84%
पुरुषांची संख्या62,31,21,843
पुरुषांचे प्रमाण51.54%
भारत : साक्षरता72.99%
भारत : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio)943 : 1000
भारत: पुरुष साक्षरता64.64%
भारत: लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी)382
भारत: स्त्री  साक्षरता80.89%
महिलांची संख्या587447730
महिलांचे प्रमाण48.46%
शहरी  लोकसंख्येचे प्रमाण31.14%
सर्वात कमी  लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेशअंदमान-निकोबार
सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेशलक्ष्यद्वीप
सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हादिबांग व्हॅली (अरुणाचल प्रदेश)
सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्यअरुणाचल प्रदेश
सर्वात कमी लोकसंख्येचे राज्यसिक्कीम
सर्वात कमी साक्षरता असलेले राज्यबिहार (61.80%)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेशदिव-दमण (618 : 1000)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्यहरियाणा (877 : 1000)
सर्वात कमी स्त्री साक्षरतेचे राज्यराजस्थान (52.66%)
सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेशदिल्ली
सर्वाधिक लोकसंख्येची घनता राज्ये (प्रती चौरस किमी)बिहारप. बंगाल
केरळ
उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येची घनताअसलेला केंद्रशासित प्रदेशदिल्ली
सर्वाधिक लोकसंख्येची राज्येउत्तर प्रदेश
महाराष्ट्र
बिहार
प. बंगाल
सर्वाधिक शहरी लोकसंख्येचे राज्यतामिळनाडू (48.45%)
केरळ (47.72%)
महाराष्ट्र (45.23%)
सर्वाधिक साक्षरता असलेले राज्यकेरळ (93.91%)
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेशपुदुच्चेरी (1037 : 1000)
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्यकेरळ (1084 : 1000)

Read More:- All Desh Ani Rajdhani PDF Download | देश आणि राजधानी ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

जनगणना 2011 नुसार भारताची लोकसंख्या | Population Of India As Per Census 2011

 • भारतची एकूण लोकसंख्या हि १२१ कोटी (1,21,05,69,573) होती ह्या मध्ये पुरुष प्रमाण :51.54% तर स्त्रियांचे प्रमाण ४८.४६%होते.
 • या मध्ये लिंगगुणोत्तर ९४३ होता तर साक्षरता प्रमाण हे ७२.९९% होता.
 • या मध्ये ग्रामीण लोकसंख्या हि ६८.८४% तर शहरी लोकसंख्या हि ३१.१४% होती.
 • लोकसंख्या घनता प्रमाण हे ३८२ होते.
 • लोकसंख्या दशवार्षिक वृद्धिदर १७.६९% असून एकूण दशवार्षिक लोकसंख्या वाढ हि १८.२२ कोटी इतकी होती.

Census Of Maharashtra 2011 Important Points List

Important PointsStatistics
भारताच्या एकूण लोकसंख्येची टक्केवारी9.28%
महाराष्ट्र : सर्वात कमी लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हागडचिरोली (74)
महाराष्ट्र : सर्वाधिक लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हामुंबई उपनगर (20980)
महाराष्ट्र : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio)929 : 1000
महाराष्ट्राचा साक्षरता दर82.34%
महाराष्ट्राची लोकसंख्या11,23,74,333
महाराष्ट्राची लोकसंख्या घनता365
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशक वाढ15.99%
महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण54.78%
महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या5,82,55,227
महाराष्ट्रातील पुरुषांचा साक्षरता दर88.36%
महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर75.89%
महाराष्ट्रातील महिलांची लोकसंख्या5,41,19,106
महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण45.23%
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हासिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हानंदुरबार (64.38%)
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हाठाणे
महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हामुंबई उपनगर (89.91%)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील  जिल्हा मुंबई शहर (832)
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हारत्नागिरी (1122)

Read More:- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा अधिकार कायदा 2005 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

राज्यनिहाय माहिती | 2011 Janganana List By States Of India

प्रकार सर्वात जास्त सर्वात कमी
लोकसंख्या १) उत्तर प्रदेश
२) महाराष्ट्र(11.23कोटी)
३) बिहार
४)पस्चिम बंगाल
५)आंध्र प्रदेश
१) लक्षद्वीप
२) दीव दमण
३) दादर नगर हवेली
४) अंदमान निकोबार
५) सिक्कीम
घनता १) दिल्ली (११३२०)
२) चंदीगड (९२५८)
३) पौंडीचेरी (२६०५)
१)अरुणाचल प्रदेश (१७)
२) अंदमान निकोबार (४६)
३) मिझोराम (५२)
लिंग गुणोत्तर १) केरळ १०८४
२) पौंडीचेरी (१०३७)
३) तामिळनाडू (९९६)
१) दमण दीव (६१८)
२) दादर नगर हवेली (७७४)
३) चंदिगढ (७१८)
साक्षरता प्रमाण १) केरळ (९३.९१%)
२) लक्षद्वीप (९१.८५%)
३) मिझोराम (९१.३४%)
१) बिहार (६1.८0%)
२) अरुणाचल प्रदेश (६५.३८%)
३) राजस्थान (६६.११%)
दशवार्षिक वृद्धिदर १) दादर नगर हवेली (५५.८८%)
२) दीव-दमण (५३.७६%)
३) मणिपूर (३१.८०%)
१) नागालँड (-०.५८%)
२) केरळ (४.९१%)

Read More:- Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download |महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र जनगणना 2011 | Census Of Maharashtra 2011

प्रकार सर्वात जास्त सर्वात कमी
लोकसंख्या १) ठाणे १.१०कोटी )
२) पुणे (९४.२९लाख)
१) सिंधुदुर्ग ( ८.५लाख)
२) गडचिरोली (१०.७३लाख)
घनता १) मुंबई उपनगर (२०९८०)
२) मुंबई शहर (११६६५)
१) गडचिरोली (७४)
२) सिंधुदुर्ग (१६३)
लिंग गुणोत्तर १) रत्नागिरी (११२२)
२) सिंधुदुर्ग (१०३६)
१) मुंबई शहर (८३२)
२) मुंबई उपनगर (८६०)
साक्षरता प्रमाण १) मुंबई उपनगर (८९.९%)
२) मुंबई शहर (८९.२%)
३) नागपूर
१) नंदुरबार (६४.३८%)
२) गडचिरोली
३) बीड
दशवार्षिक वृद्धिदर १) ठाणे (३६%)
२) पुणे (३०.४)
१)मुंबई शहर (-७.६%)
२)रत्नागिरी (४.८%)
 • भारतामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा दिबांग व्हॅली (अरुणाचल प्रदेश) हा आहे.
 • भारतामधील 100% साक्षर जिल्हा हा एर्नाकुलम (केरळ) हा आहे.
विषय जिल्ह्यांची नावे
सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हेमुंबई उपनगर (20925)
मुंबई शहर (20038)
ठाणे (1157)
पुणे (603)
कोल्हापूर (504)
महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हेपालघर (967)
गडचिरोली (961)
गोंदिया (956)
चंद्रपूर (953)
भंडारा (950)

धर्मनुसार लोकसंख्या | 2011 Janganana Population By Religion

धर्म (Religion)लोकसंख्या (Population)टक्केवारी (Percentage)
हिंदू ९६.६३ कोटी ७९.८%
मुस्लिम १७.२२ कोटी १४.२%
ख्रिश्चन २.७८ कोटी २.३%
शीख २.०८ कोटी १.७%
बौद्ध ०.८४ कोटी ०.७%
जैन ०.४५ कोटी ०.४%
फारसी ०.७९ कोटी ०.७%
धर्म नसणारे ०.२९ कोटी ०.२%

Read More:-  All List Of Viceroys In India PDF Download | 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताची जनगणना 2011 PDF Download | Janganana 2011 PDF Download

All List of भारताची जनगणना २०११ आपण या पोस्ट मध्ये आपण भारताची जनगणना २०११ संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of Janganana 2011

भारताची जनगणना २०११ PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना भारताची जनगणना २०११ PDF Download, 2011 janganana list, district wise population maharashtra census 2011 pdf, janganana in marathi, maharashtra census 2011 pdf, maharashtra census 2011 pdf in marathi, maharashtra janganana 2011 in marathi, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी भारताची जनगणना २०११PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequnetly Asked Questions For Janganana 2011 PDF Download

Q1. सन 2011 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती?

Ans:- 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17 टक्के आहे.

Q2. भारताची पहिली जनगणना कधी झाली?

Ans:-पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.

Q3. भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Ans:- हेन्री वॉल्टर यांना भारतीय जनगणनेचे अथेर म्हणून ओळखले जाते.

Q4. भारतातील लोकसंख्या कोणती संस्था मोजते?

Ans:-  भारत सरकारने मे 1949 मध्ये लोकसंख्येचा आकार, त्याची वाढ इ. डेटाचे पद्धतशीर संकलन विकसित करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आणि गृह मंत्रालयामध्ये भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि पदसिद्ध जनगणना आयुक्त यांच्या अंतर्गत एक संस्था स्थापन केली. .

Q5. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर किती आहे?

Ans:- 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर 65.46% आहे. याचा अर्थ भारतातील 65.46% महिलांना लिहिता-वाचता येते. भारतातील पुरुष साक्षरता दर 82.14% आहे, त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया यांच्या साक्षरतेच्या दरात 16.68% लिंग अंतर आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages