Advertisement

All Fundamental Duties In Marathi PDF Download | भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या | Mulbhut Kartavya In Marathi

Fundamental Duties In Marathi PDF

Fundamental Duties In Marathi PDF | Mulbhut Kartavya in marathi:- Fundamental Duties Complete Information – Articles 51 (a) and 55 of the Constitution of India provide information about 10 fundamental duties. What are these fundamental duties or what is the eighth fundamental duty is asked in the competitive examination recruitment exam? Can. In today’s post, we will see detailed information about 10 basic duties.

Advertisement

Fundamental Duties In Marathi | Mulbhut Kartavya In Marathi

Fundamental Duties In Marathi:- मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती – भारताच्या राज्यघटने मध्ये  कलम 51 (अ) आणि 55 मध्ये 10 मूलभूत कर्तव्य यांची माहिती देण्यात आलेली आहे.हि मूलभूत कर्त्यव्य कोणती आहेत किंवा आठव मूलभूत कर्तव्य कोणता असा प्रश्न स्पर्धा परीक्षा भरती परीक्षे मध्ये विचारला जाऊ शकतो.आजच्या या पोस्ट मध्ये आपण 10 मूलभूत कर्तव्य या बद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

Advertisement

Read More:- All Congress Adhiveshan List In Marathi PDF Download | स्वतंत्रपूर्व काळामध्ये झालेल्या कॉंग्रेस च्या सर्व अधिवेशनांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

What Is Swaran Singh Committee 1976 | 1976 ची स्वर्ण सिंह समिती काय आहे?

स्वर्ण सिंग समिती ही भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांच्या समावेशाबाबत शिफारसी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1976 मध्ये स्थापन केलेली समिती होती. या समितीचे अध्यक्ष तत्कालीन परराष्ट्र मंत्री सरदार स्वरण सिंग होते.

Advertisement

या समितीने 1976 मध्ये आपला अहवाल सादर केला, ज्यात संविधानात मूलभूत कर्तव्यांवरील अध्याय समाविष्ट करण्याची शिफारस केली. अधिकारांचा उपभोग घेण्यासोबतच काही कर्तव्येही पार पाडावी लागतात याची नागरिकांनी जाणीव ठेवली पाहिजे, यावर समितीने भर दिला.

स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशी भारतीय संसदेने स्वीकारल्या आणि 1976 मध्ये राज्यघटनेची 42 वी दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेत भाग IVA हा नवीन भाग जोडला गेला. या नवीन भागामध्ये फक्त एक कलम आहे, ते म्हणजे कलम 51A ज्याने प्रथमच नागरिकांच्या दहा मूलभूत कर्तव्यांचा Code निर्दिष्ट केला आहे.

Advertisement

Read More:- All Desh Ani Rajdhani PDF Download | देश आणि राजधानी ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती | Information On Fundamental Duties

  • राज्य घटने मध्ये स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा राज्य घटने मध्ये समावेश करण्यात आला होता.
  • स्वर्णसिंह कमिटी कडून 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली.
  • या नंतर 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य सामील करण्यात आले.
  • भारताच्या राज्य घटने मध्ये मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत.
  • 42व्या घटनादुरूस्ती(1976) अन्वये घटनेत भाग IV A समाविष्ट करण्यात आला. या नवीन भागात कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली आहे.
  • स्वर्ण सिंह समितीने शिफारस केलेल्या मूलभूत कर्तव्यां मधून आठ मूलभूत कर्त्यव्य निवडली गेली इतर कर्त्यव्य चा समावेश घटनेत केला गेला नाही.

Read More:- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा अधिकार कायदा 2005 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

11 मूलभूत कर्तव्यांची यादी | List Of 11 Fundamental Duties In Marathi

  1. घटनेतील आदर्शचा, राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.
  2. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
  3.  भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.
  4. राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
  5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
  6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
  7. जंगल, सरोवरे , नद्या , तळे , वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.
  8. शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृती यांचा विकास करणे.
  9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
  10.  व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.(राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी)
  11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

Read More:- Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download |महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती इन मराठी PDF Download | Mulbhut Kartavya In Marathi PDF Download

Mulbhut Kartavya In Marathi: मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती :- आपण या पोस्ट मध्ये आपण मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of Mulbhut Kartavya In Marathi

मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती PDF Download आणि Fundamental duties in indian constitution in marathi, fundamental duties in marathi pdf, fundamental duties meaning in marathi, fundamental duties of indian citizen in marathi, fundamental duties of indian citizens in marathi, fundamental duties pdf in marathi, fundamental duty in marathi, fundamental rights and duties in marathi, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Fundamental Duties In Marathi PDF Download

Q1. एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत?

Ans:-  भारतीय राज्यघटनेचा भाग IVA हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. आत्तापर्यंत, 11 मूलभूत कर्तव्ये आहेत.

Q2. कलम 51 मध्ये काय आहे?

Ans:- कलम 51 (अ) आणि मध्ये 10 मूलभूत कर्तव्य यांची माहिती देण्यात आलेली आहे.

Q3. कोणत्या घटनादुरूस्तीने ११ वे मूलभूत कर्तव्य सामील करण्यात आले?

Ans:- 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य सामील करण्यात आले.

Q4. कोणत्या कमिटीच्या शिफारशिनुसार मूलभूत कर्तव्यांचा राज्य घटने मध्ये समावेश करण्यात

Ans:- स्वर्णसिंह कमिटी कडून 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages