Advertisement

All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF Download | नगरपरिषद भरती प्रश्नपत्रिका उत्तरासह PDF डाउनलोड

Nagar Parishad Previous Year Question Papers

All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF Download:- Vacancies in categories A, B, and C are filled by direct service recruitment advertisement from Nagar Parishad Directorate of Maharashtra State. Online application for this has now started and exam dates and hall tickets will be announced soon. Candidates who are preparing for this Nagar Parishad recruitment exam while studying according to the syllabus also need to see the previous year’s old question papers to get an idea of ​​what the questions are like in today’s post.

All Nagar Parishad Previous Year Question Papers

All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF Download:- महाराष्ट्र राज्य च्या नगर परिषद संचालनालय कडून सरळ सेवा भरती ची जाहिरात देऊन श्रेणी अ, ब आणि क मधील जागा भरल्या जातात. या साठी आता ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून लवकरच परीक्षा तारखा आणि हॉल तिकीट जाहीर करण्यात येईल. या Nagar Parishad भरती परीक्षा ची तयारी करणाऱ्या उम्मेदवाराना सिलॅबस नुसार अभ्यास करताना मागील वर्षीच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहणे सुद्धा आवश्यक असते ज्या मुले प्रश्न कसे असतात याची कल्पना येते या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण.

Read More:- All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी

नगरपरिषद भरती प्रश्नपत्रिका PDF । Nagar Parishad Previous Year Question Papers PDF Download पाहुयात. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही नगर परिषद भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची डाउनलोड करण्यासाठी लिंक पीडीएफ स्वरूपामध्ये देत आहोत. ज्या अर्जदारांनी नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज केला आहे, त्यांना नगर परिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात Answer Key खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात.

All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF

Nagar Parishad Bharti Questions Papers PDF:- नगर परिषद भरती हि २०१८ नंतर म्हणजे जवळ जवळ ४ वर्षांनी होत आहे . ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी Nagar Parishadच्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या Nagar Parishad भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. Nagar Parishad मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Nagar Parishad Bharti 2023 Details

जाहिरातनपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838
पदMaharshtra Nagarparishad Rajyaseva Group -C Exam 2023
मासिक वेतन
एकूण जागा 1782 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Exam Pattern

पेपर विषय एकूण प्रश्न गुण काठिण्य पातळी भाषा वेळ
पेपर १Marathi1530बारावी मराठी
English1530बारावी English70 Min
General Knowledge1530पदवी मराठी / English
General Aptitude 1530पदवी मराठी / English
Total 60120
पेपर २Subject Related Knowledge4080पदवी मराठी / English50 Min
Total 100200120 Min

Nagar Parishad Prelims Bharti Question Papers With Answers PDF Download

Exam Question Papers
Prelims Question Papers – Date:- 18-05-2018 – 09:30 AMDownload PDF
Prelims Question Papers – Date:- 18-05-2019 – 12:30 PMDownload PDF
Prelims Question Papers – Date:- 19-05-2018 – 09:30 AMDownload PDF
Prelims Question Papers – Date:- 19-05-2018 – 12:30 PMDownload PDF

Nagar Parishad Mains Bharti Question Papers With Answers PDF Download

Exam Question Papers
Mains Question Papers – Date:- 19-09-2018 – 09:00 AMDownload PDF
Mains Question Papers – Date:- 19-09-2018 – 12:30 AMDownload PDF

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Nagar Parishad Bharti Posts | जागा

Sr. NoExam Name PostVacancyEducational Qualifications
1Maharashtra Municipal Council Engineering Services (Civil)Civil Engineer, Group-C291सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा त्या योग्यतेचे पास असणे आवश्यक आहे.
2Maharashtra Municipal Council Engineering Services (ElectricalElectrical Engineer, Group-C48इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य पास असणे आवश्यक आहे.
3Maharashtra Municipal Council Engineering Services (Computer)Computer Engineer, Group-C45इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य पास असणे आवश्यक आहे.
4Maharashtra Municipal Council Water Supply, Drainage and Sanitation Engineering ServicesWater Supply Drainage and Sanitation Engineer, Group-C65मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा पास आणि MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
5Maharashtra Municipal Council Audit and Accounts DepartmentAuditor/Accountant, Group-C247B.Com आणि MS-CIT पास असणे आवश्यक आहे.
6Maharashtra Municipal Council Water Supply, Drainage, and Sanitation Engineering ServicesTax Assessment and Administrative Officer, Group-C579कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT पास असणे आवश्यक आहे.
7Maharashtra Municipal Council Fire ServiceFire Officer, Group-C372कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये पास असणे आवश्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आणि MS-CIT पास असणे आवश्यक आहे.
8Maharashtra Municipal Council Sanitary Inspector ServiceSanitary Inspector, Group-C35कोणत्याही शाखेतील पदवी आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
Total1782

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Nagar Parishad Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Nagar Parishad previous year question paper pdf, Nagar Palika question papers, Nagar Parishad question paper, Nagar Parishad 2022 question paper, Nagar Parishad previous year question paper, Nagar Parishad question paper 2020  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Nagar Parishad Bharti Question Papers

Q1. नगर परिषद भरती परीक्षा स्वरूप काय आहे?

Ans:- नगर परिषद २०२३ भरती परीक्षा साठी पेपर १ आणि २ असे पेपर असणार आहेत पेपर १ ६० गुण तर २ ४० गुणांचा असणार आहे.

Q3. नगर परिषद भरती सिलॅबस काय आहे?

Ans:- या नगर परिषद भरती २०२३ परीक्षे साठी पेपर १ मध्ये मराठी ,इंग्लिश ,सामान्य ज्ञान आणि गणित तर पेपर २ मध्ये पोस्ट नुसार विषय असणार आहे.

Q4. महाराष्ट्र नगरपरिषद भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?

Ans:- हो या महाराष्ट्र नगरपरिषद सरळ सेवा भरती मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरास एक चतुर्थांश (1/4) Negative Marking असणार आहे.

Q5. Free महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?

Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages