You are here
Advertisement

All Police Bharti Question Papers PDF Download | महाराष्ट्र पोलिस भरती च्या मागील सर्व वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

Pune Police Bharti Question Papers PDF Download

Pune Police Bharti Question Papers PDF Download:- It is every student’s dream to join the Maharashtra Police Force. The government of Maharashtra is announcing the recruitment in different departments. Also, there will be a large number of recruitments in the Maharashtra Police Department. According to the information received, a large police recruitment will be held by the end of 2023 or the beginning of 2024. Studying previous years’ question papers is important to prepare for the police recruitment exam. For that we can download all police recruitment question papers in this article.

Advertisement

Police Bharti Question Papers PDF Download

Pune Police Bharti Question Papers PDF Download:- महाराष्ट्र पोलिस दला मध्ये भरती होण्याचे प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याचे स्वप्न असते. महाराष्ट्र सरकार कडून वेग वेगळ्या विभागात भरती जाहीर करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस विभागामध्ये सुद्धा भरती मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार 2023 च्या शेवटपर्यंत किंवा 2024 च्या सुरुवातील मोठी पोलिस भरती घेण्यात येणार आहे. त्या पोलिस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील वर्षींची प्रश्नपत्रिकेंचा अभ्यास महत्त्वाचे आहे. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये पोलिस भरती चे सर्व प्रश्नपत्रिका Download करू शकतात.

Read More:- Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

Advertisement

Pune Police Bharti Question Papers PDF Download

DetailsDownload
Pune Police Bharti Question Papers – 1Click Here
Pune Police Bharti Question Papers – 2 Click Here
Pune Police Bharti Question Papers – 3Click Here
Pune Police Bharti Question Papers – 4Click Here

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

पोलिस भरती चा अभ्यास करताना प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याना अभ्यास करताना भरपूर अडचणी येतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे ह्या बद्दल ची संपूर्ण माहिती नसते. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आणि स्वतच्या हिशेबाने अभ्यास करत असतो. पण त्यांना हे सगळे समजून घेण्यासाठी माघील झालेल्या पोलिस भरतींचे प्रश्न पत्रिका आणि उत्तरे पाहिजे असतात. त्या साठी मागील वर्षा मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका खालील प्रमाणे बघणार आहोत.

Pune Railway Police Bharti Question Papers PDF Download

DetailsDownload
Pune Railway Police Bharti Question Papers – 1Click Here
Pune Railway Police Bharti Question Papers – 2Click Here
Pune Railway Police Bharti Question Papers – 3Click Here
Pune Railway Police Bharti Question Papers – 4Click Here

Read More:- All Best Marathi Mhani PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती

Advertisement

All Maharashtra Police Bharti Question Papers PDF Download

Details Download Link
Yavatmal Police Bharti Question PaperClick Here
Washim Police Bharti Question PaperClick Here
Thane Police Bharti Question PaperClick Here
Solapur Police Bharti Question PaperClick Here
Sindhudurg Police Bharti Question PaperClick Here
Palghar Police Bharti Question PaperClick Here
Nashik Police Bharti Question PaperClick Here
Nanded Police Bharti Question PaperClick Here
Nagpur Rural Police Bharti Question PaperClick Here
Nagpur Railway Police Bharti Question PaperClick Here
Nagpur City Police Bharti Question PaperClick Here
Wardha Police Bharti Question PaperClick Here
Latur Police Bharti Question PaperClick Here
Gondia Police Bharti Question PaperClick Here
Gadchiroli Police Bharti Question PaperClick Here
Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti Question PaperClick Here
Chandrapur Police Bharti Question PaperClick Here
Bhandara Police Bharti Question PaperClick Here
Amravati Police Bharti Question PaperClick here
Akola Police Bharti Question PaperClick here

Read More:- World Heritage Sites In Maharashtra PDF Download | भारत आणि महाराष्ट्रा मधील सर्व जागतिक वारसा असलेली स्थळांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Police Bharti Exam Pattern 2023

  • महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा अर्थात MCQ पद्धतीने ऑनलाईन घेतली जाते .
  • परीक्षे चा वेळ एकूण ९० मिनिटांचा असतो.
  • या मध्ये एकूण प्रश्न १०० असून त्याला मार्क्स सुद्धा १०० असतात.
  • परीक्षे मध्ये एकूण ०४ मुख्य सेकशन आहेत Mathematics, General Knowledge ,Marathi आणि Reasoning.
  • लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल, एकूण 100 प्रश्न असतील.
  • चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • प्रश्नपत्रिका खालील चार विभागांमध्ये विभागली जाईल.
SubjectsQuestionsMarksTime
Mathematics2525
Marathi2525
Reasoning2525
General Knowledge2525
Total10010090 Minutes

Conclusion

Pune Police Bharti Question Papers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये पुणे पोलिस भरती च्या मागील सर्व वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. pune police bharti question paper 2018, pune police bharti question paper 2018 pdf download, police bharti question paper 2018 pune, pune city police bharti 2018 question paper, pune police bharti question paper 2018 pdf download, mumbai police bharti question paper 2018 pdf download, mumbai police bharti question paper 2016 pdf अनेक जणांना पोलिस भरती च्या मागील सर्व वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका ची माहिती PDF Download पाहिजे असते, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Pune Police Bharti Question Papers PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Read More:- All Arogya Vibhag Bharti 2023 Documents Required Lists | आरोग्य भरती साठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Police Bharti Question Papers PDF

Q1. मी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

Ans:- महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्याचे अनेक मार्ग आहेत. येथे काही टिप्स आहेत.
1) अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि अभ्यासाचा आराखडा बनवा. 2)चालू घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी वर्तमानपत्रे आणि मासिके वाचा. 3) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
4)कोचिंग क्लास किंवा अभ्यास गटात सामील व्हा.

Q2. महाराष्ट्र पोलीस भारतीच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम पुस्तके कोणती आहेत?

Ans:- महाराष्ट्र पोलीस भारतीच्या परीक्षेसाठी अनेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. काही लोकप्रिय पुस्तकांमध्ये हे समाविष्ट आहे: 1) ल्यूसेंट चे सामान्य ज्ञान 2) R.S. यांचे तर्क. अग्रवाल 3) आरएस अग्रवाल यांची संख्यात्मक क्षमता
4) शिवाजी सावंत यांचे मराठी व्याकरण. इत्यादि पुस्तके वाचावे.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top