Home » All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा
All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा
All E-Balbharti Books PDF Download:- To get a school education and the books required for it, you have to go to the bookstore before school starts. The cost of books is also high which some children cannot afford. But now digital siksha Abhiyan or Digital World Kids you can download any book from 1st to 12th from the E-Balbharti website. While studying for competitive exams, questions are asked based on the subjects of 8th to 12th class in MPSC, State Services Exam. So these books can be beneficial for them too.
Advertisement
All E-Balbharti Books PDF Download
शालेय शिक्षण आणि त्या साठी लागणारी पुस्तके हि घेण्यासाठी पुस्तकाच्या दुकानावर शाळा सुरु होण्यापूर्वी जाऊन घ्यावी लागत. पुस्तकांसाठी लागणारा खर्च सुद्धा जास्त असतो जो काही मुलांना परवडत नाही. पण आता डिजिटल शिक्षा अभियान किंवा डिजिटल जग असल्या मुले तुम्ही 1 ली ते 12 वि पर्यंत चे कोणतेही पुस्तक E-Balbharti च्या वेबसाईट वरून जाऊन डाउनलोड करू शकता. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना MPSC, राज्य सेवा परीक्षा मध्ये 8 वि ते 12 वि च्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हि पुस्तके त्यांना सुद्धा फायदेशीर ठरू शकतात.
महत्वाची माहिती | Maharashtra State Board Books Important Information
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १ली ते १२ वि चा अभ्यासक्रम निश्चित करते.
त्यांच्या अधिकृत वेबसाईट इ-बालभारती वर तुम्हाला 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th आणि 12th ची पुस्तक भाषा आणि शैक्षणिक वर्षानुसार पुस्तके डाउनलोड करता येतील.
तुम्ही तुमच शैक्षणिक वर्ष इयत्ता निवडून पुढे विषयानुसार पुस्तक डाउनलोड करू शकता.
याचवेळी स्पर्धा परीक्षा तयारी साठी सुद्धा आवश्यक वर्गाचे पुस्तक सहज pdf download केले जाऊ शकते.
1 To 12 Maharashtra State Board Books Class Books
Advertisement
ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्व 1 ते 12 वी पर्यंत चे सर्व पुस्तकांची माहिती जाणून घेणार आहोत. आणि PDF डाउनलोड करा. जे तुम्हाला अभ्यासाठी मदत करणार आहे. 1 ते 12 पर्यंतांच्या सर्व पुस्तकांची माहिती खालील प्रमाणे घेणार आहोत.
Maharashtra State Board 1st std Books PDF Download
पहिली च्या मुलांसाठी लागणारी शालेय पुस्तक खालील लिंक्स वरून डाउनलोड केली जाऊ शकतात या मध्ये मराठी ,इंग्लिश आणि गणित या पुस्तकांचा समावेश आहे.
दुसरी च्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन बुक्स पाहिजे असल्यास खालील लिंक्स वरून ती डाउनलोड केली जाऊ शकतात.या मध्ये मराठी हिंदी इंग्लिश आणि गणित ता विषयांसच समावेश आहे.
Maharashtra State Board 9th std Books PDF Download
बवावी चा वर्ष हे १०वि च्या अगोदरच वर्ष असते ह्या मध्ये १०वि ची पूर्व तयारीच होते असे तुम्ही म्हणून शकता. या पोस्ट मध्ये नववी ची सगळी महत्वाची पुस्तके देण्यात आलेली आहेत.
Maharashtra State Board 11th std Books PDF Download | Balbharti Books
११वि म्हणजे उच्च माध्यमिक शाळा पहिले वर्ष या मध्ये तुम्ही कॉमर्स ,सायन्स किंवा आर्टस् पैकी शाखा निवडू शकता आणि या शाखांकनुसार विषय निवडले जाऊ शकतात.पोस्ट मध्ये कॉमर्स आणि सायन्स साठी लागणारी ११वि पुस्तेके pdf लिंक्स आहे.
Maharashtra State Board 12th std Books PDF Download
१२वि म्हणजेच बोर्डाचा वर्ष अत्यंण्त महत्वाचं वर्ष या वर्षाची सुद्धा तयारी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम नुसार असणारी पुस्तेके विकत घ्यावी लागतात ज्याचा दर जास्त असतो या साठीच या पोस्ट मध्ये महत्वाची १०वि पुस्तके pdf लिंक्स देण्यात आली आहेत.
Maharashtra State Board BooksPDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना गोपाळ गणेश आगरकर यांची माहिती PDF Download, करा Maharashtra state board books, Maharashtra state board 11th books pdf free download, Maharashtra state board books for 12th pdf, Maharashtra state board 10th std books pdf 2020, Maharashtra state board books pdf, Maharashtra state books, Maharashtra board books, state board books Maharashtra, Maharashtra board textbooks, Maharashtra state board textbooks, balbharti books pdf, e balbharti books, balbharti books free download, balbharti books in Marathi.
अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions For Maharashtra State Board Balbharti Books
Q1. बालभारतीची पुस्तके काय आहे?
Ans:- बालभारती पुस्तके ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रकाशित केलेली पाठ्यपुस्तके आहेत. ते महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थी वापरतात.
Q2. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसाठी बालभारतीची पुस्तके चांगली आहेत का?
Ans:- होय, महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसाठी बालभारतीची पुस्तके चांगली आहेत. ते अनुभवी शिक्षकांनी लिहिलेले आहेत आणि संपूर्ण अभ्यासक्रम हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड करू तयार करण्यात आलेला आहे. परीक्षेतील प्रश्न बालभारतीच्या पुस्तकांमध्ये मांडलेल्या संकल्पना आणि कल्पनांवर आधारित असतात.
Q3. बालभारतीच्या पुस्तकांपेक्षा चांगली इतर पुस्तके आहेत का?
Ans:- हो, महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसाठी इतरही पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच, बालभारतीची पुस्तके ही अभ्यास सामग्रीचा सर्वात व्यापक आणि विश्वासार्ह स्त्रोत आहे. ते सर्वात परवडणारे पर्याय देखील आहेत.
Q4. बालभारतीची पुस्तके मी प्रभावीपणे कशी वापरू शकतो?
Ans:- बालभारती पुस्तके वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काळजीपूर्वक वाचणे आणि नोट्स घेणे. सरावाचे प्रश्नही पुस्तकात सोडवावेत. तुम्ही एखाद्या विशिष्ट संकल्पनेशी संघर्ष करत असल्यास, तुम्ही तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारू शकता.