Advertisement

World Heritage Sites In Maharashtra PDF Download | भारत आणि महाराष्ट्रा मधील सर्व जागतिक वारसा असलेली स्थळांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

World Heritage Sites In Maharashtra

World Heritage Sites In Maharashtra:- List of World Heritage Sites – World Heritage Sites are created to preserve them, where care is taken to prevent them from being damaged. India has a total of 40 heritage sites and India ranks sixth in this list. In this post we will look at the detailed information about World Heritage Site names their location and date of inclusion in the list.

Advertisement

World Heritage Sites In Maharashtra

जागतिक वारसा स्थळांची यादी -जागतिक वारसा स्थळ हि त्यांचं जतन करण्यासाठी बनवली जातात,अशा ठिकाणी त्यांना हानी पोहचू नये म्हणून काळजी घेतली जाते.भारतामध्ये एकूण ४० वारसा स्थळे असून भारत या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना यावर प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण जागतिक वारसा स्थळाची नावे त्यांचे ठिकाण आणि यादी मध्ये समाविष्ट केल्याची तारीख याची विस्तारित माहिती पाहुयात.

Advertisement

Read More:- Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

What is World Heritage Sites | जागतिक वारसा असलेली स्थळं म्हणजे काय ?

जागतिक वारसा स्थळ म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) द्वारे प्रशासित आंतरराष्ट्रीय अधिवेशनाद्वारे कायदेशीर रित्या संरक्षण असलेले एक महत्त्वाची खूण, वस्तु किंवा क्षेत्र आहे. जागतिक वारसा स्थळे UNESCO द्वारे सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक किंवा इतर महत्त्वाच्या स्वरूपासाठी नियुक्त केली जातात. साइट्समध्ये “जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा मानवतेसाठी उत्कृष्ट मूल्य मानला जातो” असे मानले जाते.

Advertisement

निवडले जाण्यासाठी, जागतिक वारसा स्थळ हे कुठले तरी अनोखे लँडमार्क असले पाहिजे जे भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या ओळखण्यायोग्य आहे आणि विशेष सांस्कृतिक किंवा भौतिक महत्त्व आहे. उदाहरणार्थ, जागतिक वारसा स्थळे प्राचीन अवशेष किंवा ऐतिहासिक वास्तू, इमारती, शहरे, वाळवंट, जंगले, बेटे, तलाव, स्मारके, पर्वत किंवा वाळवंट क्षेत्र असू शकतात.

जागतिक वारसा संमेलन 1972 मध्ये युनेस्कोने स्वीकारले होते आणि सध्या 193 सदस्य राष्ट्रे आहेत. 167 देशांमध्ये सध्या 1,154 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 895 सांस्कृतिक, 213 नैसर्गिक आणि 46 मिश्र गुणधर्म आहेत.

Advertisement

Read More:- Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

जागतिक वारसा स्थळे | World Heritage Sites

  • जागतिक वारसा स्थळे हि नेसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी जतन केली जातात.
  • जानेवारी २०२३ च्या आकडेवारी नुसार जगामध्ये एकूण ११५७ वारसा स्थळे आहेत या मध्ये ९०० सांस्कृतिक ,२१८ नेसर्गिक आणि ३९ मिश्र अशी आहेत.
  • जवळ जवळ १६७ देशांमधून हि वारसा स्थळे निवडण्यात आली आहेत.
  • भारतमध्ये एकूण ४० वारसा वारसा स्थळे आहेत या मध्ये ३२ सांस्कृतिक ,७ नेसर्गिक आणि १ मिश्र स्वरूपाचं आहे,
  • भारतामध्ये पहिल्यांदा १९८३ मध्ये आग्रा किल्ला ,अजिंठा आणि एल्लोरा लेणी तसेच ताजमहाल यांचा या यादी मध्ये समावेश करण्यात आला.
  • कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे मिश्र वारसा स्थळ आहे.

Read More:- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt Of 1857

वारसा स्थळांची यादी | List Of World Heritage Sites In India And Maharashtra

वारसा स्थळ (World Heritage Sites)राज्य (State)वर्ष
अजिंठा लेणीमहाराष्ट्र1983
वेरूळ लेणीमहाराष्ट्र1983
एलिफंटा लेणीमहाराष्ट्र1987
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया)महाराष्ट्र2004
मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको
एन्सेम्बल्स
महाराष्ट्र2018
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानआसाम1985
मानस वन्यजीव अभयारण्यआसाम1985
आग्रा किल्लाउत्तर प्रदेश1983
ताज महालउत्तर प्रदेश1983
फतेहपूर सिक्रीउत्तर प्रदेश1986
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्सउत्तराखंड1988
सूर्य मंदिर, कोणार्कओडिशा1984
हम्पी येथील स्मारकांचा समूहकर्नाटक1986
पट्टाडकल येथील स्मारकांचा समूहकर्नाटक1987
पश्चिम घाटकर्नाटक, महाराष्ट्र, केरळ,तामिळनाडू2012
चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानगुजरात2004
पाटण, गुजरात येथे राणी की वावगुजरात2014
अहमदाबादचे ऐतिहासिक शहरगुजरात2017
धोलावीरा (हडप्पा शहर)गुजरात2021
गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्सगोवा1986
ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल कार्यचंदीगड2016
महाबलीपुरम येथील स्मारकतामिळनाडू1984
ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरेतामिळनाडू1987
काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिरतेलंगणा2021
हुमायूंचा मकबरा, दिल्लीदिल्ली1993
कुतुबमिनार आणि त्याचे स्मारक दिल्लीदिल्ली1993
लाल किल्लादिल्ली2007
सुंदरबन राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल1987
भारताची माउंटन रेल्वेपश्चिम बंगाल, तामिळनाडू,
हिमाचल प्रदेश
1999
बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसरबिहार2002
नालंदा, बिहार येथील नालंदा महाविहाराचे
पुरातत्व स्थळ
बिहार2016
खजुराहो स्मारक समूहमध्य प्रदेश1986
सांची येथील बौद्ध स्मारकेमध्य प्रदेश1989
भीमबेटकाचे रॉक शेल्टर्समध्य प्रदेश2003
केवलदेव राष्ट्रीय उद्यानराजस्थान1985
जंतरमंतर, जयपूरराजस्थान2010
राजस्थानचे डोंगरी किल्लेराजस्थान2013
जयपूर शहर, राजस्थानराजस्थान2019
कंचनगंगा राष्ट्रीय उद्यानसिक्कीम2014
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्रहिमाचल प्रदेश2014

Read More:- All Fundamental Duties In Marathi PDF Download | भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या | Mulbhut Kartavya In Marathi

महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं PDF Download | List Of World Heritage Sites In India And Maharashtra PDF Download

List Of World Heritage Sites In India And Maharashtra PDF Download :- All List of महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं  आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील माती आणि तिचे प्रकार सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं PDF Download, world heritage sites in maharashtra, unesco world heritage site in maharashtra, world cultural heritage sites in maharashtra, world heritage sites in maharashtra in marathi, unesco world heritage sites in maharashtra 2019, world heritage sites in maharashtra 2018 अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For World Heritage Sites In Maharashtra

Q1. भारतामध्ये जागतिक वारसा स्थळे किती आहे?

Ans:- भारतमध्ये एकूण ४० वारसा वारसा स्थळे आहेत या मध्ये ३२ सांस्कृतिक ,७ नेसर्गिक आणि १ मिश्र स्वरूपाचं आहे,

Q2. How many world heritage sites are in Maharashtra?

Ans:- There are currently 5 UNESCO World Heritage Sites in Maharashtra, India: 1. Ajanta Caves 2. Ellora Caves 3. Elephanta Caves 4. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus 5. Victorian Gothic and Art Deco Ensembles of Mumbai

Q3. Name two world heritage sites in maharashtra

Ans:- There are currently 5 UNESCO World Heritage Sites in Maharashtra, India: 1. Ajanta Caves 2. Ellora Caves 3. Elephanta Caves 4. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus 5. Victorian Gothic and Art Deco Ensembles of Mumbai

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages