Advertisement

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download | गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi
Table of Contents

gopal ganesh agarkar information In Marathi:- The list of social reformers in Maharashtra is very long. From taking part in the actual struggle in the pre-independence period to social education and ideological enlightenment, they have made a valuable contribution to building the society. Gopal Ganesh Agarkar is also one of them. In today’s post, we will see the complete information of Gopal Ganesh Agar in Marathi to prepare for competitive exams where questions based on his work are asked.

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download

gopal ganesh agarkar information in marathi:– महाराष्ट्र मधील समाज सुधारक यांची यादी खूप मोठी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये प्रत्यक्ष लढ्या मध्ये भाग घेण्या पासून ते समाज शिक्षण वैचारिक प्रबोधन करून समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे.गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा त्या पैकी एक आहेत.स्पर्धा परीक्षे मध्ये त्यांच्या कार्यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण गोपाळ गणेश आगर यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये पाहुयात.

Read More:- Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

गोपाळ गणेश आगरकर सुरवातीचा काळ | Gopal Ganesh Agarkar Information In Marathi | Early Life Of Gopal Ganesh Agarkar

 • गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ मध्ये सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
 • त्यांचं कुटुंब ब्राम्हण होते त्यांच्या वडिलांचं नाव गणेश आणि आईचे नाव सरस्वती असे होते.
 • त्यांची घरची परिस्तिथी गरीब असल्या मुले शिक्षण आणि बालपण कष्टाचे गेले.
 • त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मामाच्या घरी कराड येथे पूर्ण केले.
 • त्यानंतर मॅट्रिक च शिक्षण १८७५ मध्ये अकोला येथून पूर्ण केले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम केले.
 • महाविद्यलयीन शिक्षण घेण्यासाठी ते डेक्कन कॉलेज पुणे येथे आले शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी वर्तमान पात्रातून लेखन केले.
 • अकोला येथे असताना त्यांनी व-र्हाड समाचार या वृत्तपत्रातून लेखन केले.
 • १८७८ मध्ये त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेज मधून बी ए पूर्ण केले.
 • त्या अगोदर १८७७ मध्ये त्यांनी उंब्रजच्या आबूताई फडके यांच्याशी विवाह केला. तसेच त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला.
 • पुढे १८८१ मध्ये इतिहास आणि तत्वज्ञान या विषयांमध्ये त्यांनी त्यांचं एम ए च शिक्षण पूर्ण केले.

Read More:- Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सामाजिक कार्य | Social Work

 • आगकाराना बर्वे प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांबरोबर १०१ दिवसांची कोठडी शिक्षा सुनावण्यात आली होती.
 • याचा कारण म्हणजे त्यांनी दिवाण बर्वे यांच्यावर चोथे शिवाजी याना वेडा ठरवून तुरुंगात ठेवण्यावरून टीका केली होती.
 • या १०१ दिवसांच्या कोठडी मध्ये मदत म्हणून महात्मा फुले यांनी १० हजाराची वर्गणी त्यांनी दिली होती.
 • आगरकरांनी या तुरुंगवासात डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस हा ग्रंथ लिहिला.
 • या नंतर पुढे समाजकार्य चालू ठेवून त्यांनी १ जानेवारी १८८० मध्ये लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने पुणे मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
 • २४ ऑक्टोबर १८८४ मध्ये लोकमान्य टिळक आणि अगररकर आणि चिपळूणकर यांनी मिळून डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापन केली.
 • २ जानेवारी १८८५ मध्ये याच डेक्कन एजुकेशन सोसायटी कडून फर्ग्युसन कॉलेज सुरु करण्यात आले.
 • फर्ग्युसन कॉलेज चे पहिले प्राचार्य म्हणून वामन शिवराम आपटे यांची नेमणूक झाली.
 • ३० जानेवारी १८९३ मध्ये आगरकरांनी त्यांच्या सुधारक वृत्तपत्र मधून मुन्सिपल ब्राह्मणांवर टीका केली.
 • १८९२ ते १८९५ मध्ये ते गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेज प्राचार्य होते,
 • गोपाळ गणेश आगरकर यांनी महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारणेची शिकवण दिली.
 • त्यांनी बालविवाह केशवपन या सारखा रूढींना कडाडून विरोध केला.
 • त्यांनी जनरल रॅंड च्या अत्याचाराविरोधात लेख लिहिले.

Gopal Ganesh Agarkar Newspaper | गोपाल गणेश आगरकरांचे वृत्तपत्र

 • १८८१ मध्ये आगरकर आणि टिळक यांनी वृत्तपत्रे सुरु केली ०२ जानेवारी १८८१ मध्ये मराठा हे इंग्रजी हे वृत्तपत्रे सुरु केले.या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते.
 • या नंतर ४ जानेवारी १८८१ मध्ये केसरी हे वृत्तपत्रे सुरु केले हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे.यांचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते.
 • केसरी या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य इष्ट्ट असेल ते बोलणारे साध्य असेल ते करणारे असे होते.
 • अगरकरांवर जॉन स्टूडर्ड मिल यांच्या ऑन लिबर्टी आणि सब्जेक्शन ऑफ वूमन या दोन ग्रंथाचा प्रभाव होता.
 • लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या तुरुंगात असण्याच्या कालावधी मध्ये व्ही एस जोशी आणि एम बी नामजोशी यांनी हि वृत्तपत्रे चालू ठेवली.

Read More:- World Heritage Sites In Maharashtra PDF Download | भारत आणि महाराष्ट्रा मधील सर्व जागतिक वारसा असलेली स्थळांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

टिळक आगरकर मतभेद | Tilak Agarkar Dissent

 • १८८६ मध्ये टिळक आणि आगरकर यांच्या मध्ये सामाजिक सुधारणा अगोदर कराव्यात यावरून मतभेद झाले.
 • त्याचा परिणाम २५ ऑक्टोबर १८८७ मध्ये आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला त्याचवेळी डेक्कन एजुकेशन सोसायटी सुद्धा सोडली.
 • यानंतर त्यांनी १८ ऑक्टोबर १८८८ मध्ये दसऱ्याच्या दिवशी सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरु केले.
 • या वृत्तपत्राची मराठी आवृत्ती च संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते तर मराठी आवृत्ती चे संपादक स्वतः होते.
 • सुधारक या वृत्तपत्र चे ब्रीदवाक्य इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे होते.
 • १९१४ ते १९१६ मध्ये हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी पुढे चालू ठेवले.
 • मतभेदाचा आणखी एक परिणाम म्हणजे १८९१ मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदेमंडळात संमती वय विधेयक मांडले होते याला आगरकरांनी संमती दर्शवली होती तर टिळकांनी विरोध केला.
 • 17 जुन १८९५ मध्ये दम्याच्या विकारामुळे वयाची ३९वय वर्षी आगरकर यांचे निधन आले.

Read More:- Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

गोपाळ गणेश आगरकर यांचा ग्रंथ लेखन | Gopal Ganesh Agarkar Information In Marathi |

 • आगरकर हे थोर समाजसुधारक तसेच उत्कृष्ट लेखक सुद्धा होते.
 • त्यांनी त्यांची लेखणी सुरवात अकोल्यातील वऱ्हाड समाचार या पात्रातून केली.
 • या नंतर १८८२ मध्ये डोंगरीच्या तुरुंगातही आमचे १०१ दिवस हा ग्रंथ लिहिला.
 • १८८३ मध्ये शेक्सपिअरच्या हॅम्लेट कादंबकरीचे त्यांनी मराठी मध्ये रूपांतर केले.
 • स्त्रियांन जाकीट घातले पाहिजे हिंदुस्थांचे राज्य कोणासाठी? हे लेख लिहिले.
 • गुलामगिरीचे शस्त्र हा ग्रंथ लिहिला.
 • तसेच त्यांनी वाक्य मीमांसा व वाक्याचे पुठ्ठाकरण हे व्याकरण वर आधारित पुस्तक लिहिले.
 • याचवेळी त्यांनी सेठ माधवदास यांचे पुनरविवाह चरित्र सुद्धा लिहिले.

Read More:- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt Of 1857

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download

Gopal Ganesh agarkar information in marathi PDF Download :- गोपाळ गणेश आगरकर यांची माहिती PDF Download आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना गोपाळ गणेश आगरकर यांची माहिती PDF Download, gopal ganesh agarkar information, gopal ganesh agarkar, gopal ganesh agarkar death reason, gopal ganesh agarkar newspaper, gopal ganesh agarkar information in marathi, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

Q1. आगरकरांच्या दैनिकाचे नाव काय होते?

Ans:- १८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले

Q2. ‘केसरी‘चे प्रथम संपादक कोण होते?

Ans:- गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ पर्यंत काम केले.

Q3. गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?

Ans:- गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यु 17 जुन 1895 रोजी महाराष्टातील पुणे ह्या जिल्हयात झाला होता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages