All Maha PWD Bharti Old Question Papers PDF:- Maharashtra Public Works Department (PWD) has advertised for the recruitment of a total of 2109 vacancies for various posts. Online applications from Maharashtra Public Works Department have started and the candidates who have applied have started their preparation for the exam. Such a candidate’s previous year’s question paper is a difficulty level. It is important to know the nature of the questions. The recruitment exam for the various posts was held earlier in 2021 by PWD. PWD Bharti Old Question Papers You can check it here.
All PWD Old Question Papers PDF
Maharashtra Public Works Department (PWD) कडून विविध पदांच्या एकूण 2109 जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत आणि अर्ज केलेलं उम्मेदवार परीक्षेची तयारी सुरु केली आहे. अशा उम्मेदवारण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका तिची काठिण्य पातळी. प्रश्नांचे स्वरूप जाणून घेणे महत्वाचं असते. ह्या PWD कडून या अगोदर २०२१ मध्ये विविध पदासाठी भरती परीक्षा घेतली होती. आजच्या या पोस्ट मध्ये PWD भरती च्या या अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करण्या साठी उपयोगी ठरतील.
PWD Old Question Paper Download PDF
PWD Bharti Questions Papers PDF:- ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी PWD च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या PWD भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. ह्या PWD मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.
Details Of PWD Bharti 2023
जाहिरात | 01 |
पद | विविध पदे |
भरती | Maharashtra Public Works Department (PWD) |
मासिक वेतन | — |
एकूण जागा | 2109 जागा |
अर्ज पद्धत | online |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
फी | Open Category: RS.1000/- तर Reserved Category:- Rs.900/-] |
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख | 16 ऑक्टोबर 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 नोव्हेंबर 2023 |
Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
PWD BHARTI Exam Pattern | परीक्षा स्वरूप
- या परीक्षे मध्ये एकूण १०० प्रश्न असणार आहेत तर २०० एकूण गुण असतील.
- तसेच वाहन चालक, लघुलेखक, (उच्चश्रेणी), (निम्नश्रेणी) या साठी एकूण ४५ मिनिटांचा वेळ असणार आहे.
- तर इतर पदांसाठी परीक्षा वेळ हा ९० मिनीट्स चा असणार आहे.
- चुकीच्या उत्तरासाठी कोणताही नकारात्मक मार्क्स नसणार आहे.
- लेखी परीक्षेत एकूण 200 गुणांपैकी 90 गुण म्हणजेच ४५ टक्के गन प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या [पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi
All PWD Previous Year Question Papers PDF | PWD मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF | PWD Bharti Old Question Papers
Exam | Question Papers |
All PWD Previous Year Question Papers PDF | Download PDF |
PWD Bharti Old Question Papers PDF | Download PDF |
PWD Bharti Old Question Papers PDF | Download PDF |
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
PWD Bharti Bharti Posts | जागा
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेग वेगळ्या १४ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण २१०९ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.
Sr.No | Posts | Vacancies |
1 | Junior Engineer (Civil) | 532 |
2 | Junior Engineer (Electrical) | 55 |
3 | Junior Architect | 05 |
4 | Civil Engineering Asstt | 1378 |
5 | Stenographer (Higher Grade) | 08 |
6 | Stenographer (Lower Grade) | 02 |
7 | Garden Supervisor | 12 |
8 | Assistant Junior Architect | 09 |
9 | Sanitary Inspector | 01 |
10 | Senior Clerk | 27 |
11 | Laboratory Assistant | 05 |
12 | Driver | 02 |
13 | Cleaner | 32 |
14 | Peon | 41 |
Total | 2109 |
Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists
PWD Recruitment 2023 Educational Qualifications
Sr.No | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | Junior Engineer (Civil) | 10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा |
2 | Junior Engineer (Electrical) | 10वी उत्तीर्ण आणि विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा |
3 | Junior Architect | 10वी व 12वी उत्तीर्ण आणि वास्तुशास्त्रज्ञ पदवी तसेच कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य |
4 | Civil Engineering Asstt | 10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स तसेच स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात |
5 | Stenographer (Higher Grade) | 10वी उत्तीर्ण आणि लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
6 | Stenographer (Lower Grade) | 10वी उत्तीर्ण आणि लघुलेखन 100 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
7 | Garden Supervisor | कृषी किंवा उद्यानविद्या पदवी आणि 02 वर्षे अनुभव |
8 | Assistant Junior Architect | 10वी व 12वी उत्तीर्ण आणि वास्तुशास्त्राची पदवी |
9 | Sanitary Inspector | 10वी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र |
10 | Senior Clerk | 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवी |
11 | Laboratory Assistant | 10वी उत्तीर्ण आणि विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी |
12 | Driver | 10वी उत्तीर्ण आणि हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव |
13 | Cleaner | 07वी उत्तीर्ण |
14 | Peon | 10वी उत्तीर्ण |
Conclusion Of PWD Bharti Old Question Papers
आपण या पोस्ट मध्ये आपण Maha PWD Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण PWD previous year question paper pdf, PWDQuestion Papers, PWDQuestion Paper, PWD 2022 question paper, PWD previous year question paper, PWD Question Paper 2020, PWD Previous Year Question Paper, PWD old question paper download pdf 2020, PWD old question paper download pdf 2018, All Exam Paper PDF Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For PWD Bharti Old Question Papers
Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून PWD मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.
A: If you fail the Maha PWD question paper, you can retake it after six months.