Visham Sankhya:- Everyone must have done maths based on odd numbers in their school life. MPSC, police recruitment, Talathi, or any other recruitment, questions based on even or odd numbers are asked. Questions are not that difficult but many times we don’t know the basics, so we lose our important marks. For this reason, in today’s post, we will discuss what are Odd numbers in Marathi. , let’s know extended information about Odd numbers information in Marathi.
Visham Sankhya
Visham Sankhya | Odd Numbers in Marathi | विषम संख्या:- विषम संख्या ह्यावर आधारित गणिते शालेय जीवनात सगळ्यांनीच केली असतीलच.MPSC ,पोलीस भरती ,तलाठी किंवा अन्य कोणतीही भरती असली तरी सम किंवा विषम संख्या वर आधारित प्रश्न विचारलेच जातात.प्रश्न इतके अवघड नसतात पण बऱ्याच वेळा आपल्याला बेसिक माहित नसते यामुळे आपले महतवाचे गुण जातात.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण विषम संख्या (Odd numbers in Marathi) म्हणजे काय ? , विषम संख्या माहिती मराठी (Odd numbers information in Marathi) बद्दल विस्तारित माहिती जाणून घेऊयात,
Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Visham Sankhya | विषम संख्या म्हणजे काय? | What is an Odd Number in Marathi?
- विषम संख्या ( Odd number | Visham sankhya ) म्हणजे अशा संख्या ज्यांना २ ने भागल्यास भाग जात नाही
- अशा संख्याना २ ने भागल्यास बाकी १ उरते.
- विषम संख्याच्या शेवटच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 पैकी संख्या येतात.
- या मध्ये सगळ्यात लहान विषम नैसर्गिक संख्या 1 आहे.
- या उलट २ ने भाग जाणाऱ्या संख्याना सम संख्या असे म्हणतात.
- विषम संख्याची उदाहरणे:- 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15,17,19,21 इत्यादी.
Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
विषम किंवा सम संख्या आहे हे कसे ओळखावे? | How to Know If a Number is Odd or Even in Marathi?
- एखादी संख्या विषम संख्या आहे कि नाही हे ओळखण्यासाठी संख्येचा शेवटचं अंक तुम्ही पाहू शकता.
- विषम संख्या मध्ये शेवटच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 पैकी संख्या येतात त्यांना २ ने भाग देता येत नाही.
उदाहरणार्थ :-
3,757,879 या तिन्ही संख्या विषम आहेत कारण त्यांच्या शेवटचा अंक हा 3 7 आणि 9 आहे ज्यांना २ ने भगत येत नाही.
याउलट जर 0, 2, 4, 6, 8 पैकी संख्या असती तर त्या विषम संख्या म्हणता आल्या असत्या.
विषम संख्यांचे गुणधर्म | Properties Of Visham Sankhya in Marathi
विषम संख्याचे ३ महत्वाचे गुणधर्म आहेत,
- विषम संख्येच्या बेरजेचा गुणधर्म (Property of Addition)
- विषम संख्येच्या वजाबाकीचा गुणधर्म (Property of Subtraction)
- विषम संख्येच्या गुणाकाराचा गुणधर्म (Property of Multiplication)
Read More:- Sant Gadge Baba Information In Marathi | संत गाडगेबाबांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
विषम संख्येच्या बेरजेचा गुणधर्म | Property of Visham Sankhya Addition In Marathi
१) या मध्ये विषम आणि सम संख्या यांची बेरीज केल्यावर येणारे उत्तर संख्या विषम येते.
- उदाहरणार्थ
- 2+3=5
- 77+44=121
२) जेव्हा २ विषम संख्याची बेरीज करतो तेव्हा त्यांचं उत्तर संख्या सम संख्या येते.
- उदाहरणार्थ
- 33+33=66
- 75+17=92
३) या मध्ये विषम संखे मध्ये १ ऍड केल्यास उत्तर हे सम संख्या येते.
- उदाहरणार्थ
- 3+1=4
- 7+1=8
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
विषम संख्येच्या वजाबाकीचा गुणधर्म | Property of Visham Sankhya Subtraction in Marathi
१) या मध्ये विषम आणि सम संख्या यांची वजाबाकी केल्यावर येणारे उत्तर संख्या विषम येते.
- उदाहरणार्थ
- 17-4=13
२) जेव्हा २ विषम संख्याची वजाबाकी करतो तेव्हा त्यांचं उत्तर संख्या सम संख्या येते.
- उदाहरणार्थ
- 35-33=2
- 77-37=40
३) या मध्ये विषम संखे मध्ये १ वजा केल्यास उत्तर हे सम संख्या येते.
- उदाहरणार्थ
- 3-1=2
विषम संख्येच्या गुणाकाराचा गुणधर्म | Property of Visham Sankhya Multiplication in Marathi
१) या मध्ये विषम आणि सम संख्या यांची गुणाकार केल्यावर येणारे उत्तर संख्या सम येते.
- उदाहरणार्थ
- 4×33=132
- 8×11=88
२) जेव्हा २ विषम संख्याची गुणाकार करतो तेव्हा त्यांचं उत्तर संख्या विषम संख्या येते.
- उदाहरणार्थ
- 11×11=121
- 5×7=35
विषम संख्यांची यादी | List Of Visham Sankhya
1 ते 50 पर्यंत 25 विषम संख्या आहेत तर 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आहेत. 1 ते 1000 पर्यंतच्या मध्ये 500 विषम संख्या आहेत.
Important Information Of Visham Sankhya | सम संख्या आणि विषम संख्याची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार
संख्याच्या प्राथमिक क्रिया | दोन संख्यापासून तयार होणाऱ्या संख्या | उदाहरणे |
बेरीज | सम संख्या + सम संख्या = सम संख्या सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या विषम संख्या + विषम संख्या =सम संख्या | 2 + 2 =4 3 + 3 =6 3 + 2 =5 |
वजाबाकी | सम संख्या – सम संख्या = सम संख्या विषम संख्या – विषम संख्या =सम संख्या सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या | 4 -2 =2 3-1 =2 4 – 1 =3 |
गुणाकार | सम संख्या x सम संख्या = सम संख्या विषम संख्या x विषम संख्या =विषम संख्या सम संख्या x विषम संख्या =सम संख्या | 2 x 2 =4 3 x 5 =15 2 x 3 = 6 |
1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची यादी | List Of Odd Numbers 1 To 100 In Marathi?
1,3,5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29,31,33,35,37,39,41,43,45,47,49,51,53,55,57,59,61,63,65,67,69,71,73,75,77,79,81,83,85,87,89,91,93,95,97,99.
101 ते 200 पर्यंतच्या विषम संख्या | List Of Odd Numbers from 101 to 200
101, 103, 105, 107, 109, 111, 113, 115, 117, 119, 121, 123, 125, 127, 129, 131, 133, 135, 137, 139, 141, 143, 145, 147, 149, 151, 153, 155, 157, 159, 161, 163, 165, 167, 169, 171, 173, 175, 177, 179, 181, 183, 185, 187, 189, 191, 193, 195, 197, 199.
201 ते 300 पर्यंतच्या विषम संख्या | List Of Visham Sankhya From 201 to 300
201, 203, 205, 207, 209, 211, 213, 215, 217, 219, 221, 223, 225, 227, 229, 231, 233, 235, 237, 239, 241, 243, 245, 247, 249, 251, 253, 255, 257, 259, 261, 263, 265, 267, 269, 271, 273, 275, 277, 279, 281, 283, 285, 287, 289, 291, 293, 295, 297, 299.
301 ते 400 पर्यंतच्या विषम संख्या | Odd Numbers from 301 to 400
301, 303, 305, 307, 309, 311, 313, 315, 317, 319, 321, 323, 325, 327, 329, 331, 333, 335, 337, 339, 341, 343, 345, 347, 349, 351, 353, 355, 357, 359, 361, 363, 365, 367, 369, 371, 373, 375, 377, 379, 381, 383, 385, 387, 389, 391, 393, 395, 397, 399.
401 ते 500 पर्यंतच्या Visham Sankhya | Odd Numbers from 401 to 500
401, 403, 405, 407, 409, 411, 413, 415, 417, 419, 421, 423, 425, 427, 429, 431, 433, 435, 437, 439, 441, 443, 445, 447, 449, 451, 453, 455, 457, 459, 461, 463, 465, 467, 469, 471, 473, 475, 477, 479, 481, 483, 485, 487, 489, 491, 493, 495, 497, 499
विषम संख्येवरील सोडवलेली उदाहरणे | Odd Numbers Solved Problems in Marathi
१) १ ते १० दरम्यानच्या विषम संख्याची बेरीज किती?
उत्तर :विषम संख्याची बेरीज =पहिली संख्या +शेवटची संख्या /२ x एकूण विषम संख्या
एकूण विषम संख्या ५ आहेत म्हणजेच १०/२=५ म्हणजेच १+९/२x ५
म्हणजेच २५ हे उत्तर आहे.
२) 23, 46, 81, 73, 11, 8, 62 मधील विषम संख्या ओळख ?
उत्तर :या मधील 23, 81, 73, 11 या विषम संख्या आहेत कारण त्यांना २ ने भाग जात नाही.
३) ५० आणि ६० च्या मध्ये किती विषम संख्या आहेत?
उत्तर :५० आणि ६० च्या मध्ये 51, 53, 55, 57, 59 या विषम संख्या आहेत.
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
Visham Sankhya PDF Download | विषम संख्या पीडीएफ डाउनलोड
Visham Sankhya PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये विषम संख्या आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Visham Sankhya PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Visham Sankhya आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण विषम संख्या ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण visham sankhya, visham sankhya kise kahate hain, visham sankhya kya hoti hai, sabse chhoti visham sankhya, visham sankhya kise kahate hain हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Visham Sankhya
Ans:-1,3,5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29,31,33,35,37,39,41,43,45,47,49,51,53,55,57,59,61,63,65,67,69,71,73,75,77,79,81,83,85,87,89,91,93,95,97,99.
Ans:-विषम संख्या ( Odd number | Visham sankhya ) म्हणजे अशा संख्या ज्यांना २ ने भागल्यास भाग जात नाही
Ans:-या मध्ये सगळ्यात लहान विषम नैसर्गिक संख्या 1 आहे.
Ans:-1 आणि 35 मधील विषम सलग संख्यांची 31,33,35 आहे.
Ans:-,3,5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29,31,33,35,37,39,41,43,45,47,49,