Advertisement

Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Jodakshar In Marathi

Jodakshar In Marathi:- Grammar study is very important to understand the Marathi language properly. Jodakshar is a part of Marathi grammar. In competitive exams and school tests, questions are asked in such a way that marks are very important. In today’s post, we are going to see detailed information about what jodakshara is, how they are formed, and how they are pronounced.

Jodakshar In Marathi

Jodakshar In Marathi :- मराठी भाषा नीट समजण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास खूपच महत्वाचा ठरतो .जोडाक्षरे हे मराठी व्याकरणामध्ये असणारा भाग आहे. स्पर्धा परीक्षा आणि शालेय परीक्षण मध्ये जोडाक्षरे ओळख त्याचा अर्थ सांगा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ज्या मध्ये मिळणारे गुण खूपच महत्वाचे असतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण जोडाक्षरे म्हणजे काय ती कशी तयार होतात उच्चार कसा केला जातो या बद्दल विस्तारित माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

जोडाक्षरे म्हणजे काय ? | What Is Jodakshara?

  • जोडाक्षरे हि सयुंक्त व्यंजनांच्या शेवटी स्वर मिसळून तयार होतात .
  • जेव्हा एकाच व्यंजन २ वेळा जोडले जाते त्याला द्वित्त असे म्हंटले जाते जसे कि  त् + त् = त्त् आणि ह्याच व्यंजनांच्या शेवटी स्वर मिसळला जसे किद् + य् + अ = दय तयार होतो जोडाक्षर.
  • जोडाक्षराचं उच्चर करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्रमाने स्वर एकत्र आलेले असतात त्याच प्रमाणे उच्चर करणे आवश्यक असते .
  • उदाहरणार्थ :- त् + र + ऊ या व्यंजनाला त्रू असे जोडाक्षर बनते ज्याने शत्रू असा शब्द तयार होतो .
  • मराठी भाषा हि एक अशी भाषा आहे ज्या मध्ये सगळ्यात जास्त जोडाक्षरांचा उपयोग केला जातो जोडाक्षराशिवाय शब्द पूर्ण करणे अशक्यच आहे .
शब्द जोडाक्षर फोड
तुम्हीम्हीम् +ही
शब्द ब्दब् + द
उच्चार च्चाच् + चा
मित्र त्रत् + र

Read More:- 250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या

जोडाक्षरे कसे लिहतात | How To Write Jodakshara?

  1. जोडाक्षरांचा उच्चर करताना पहिले येणाऱ्या व्यंजनचा ऊच्चर अपूर्ण केला जातो अर्थतच पहिले व्यंजन लिहिले सुद्धा त्याच पद्धतीने जाते. उदाहणार्थ :- मग्न ह्या शब्दामध्ये ग्न म्हणजेच गन अशा पद्धतीने लिहिले जाते तसेच ऊच्चर सुद्धा अपूर्ण होतो.
  2. जोडाक्षरे लिहिताना २ पद्धतीने लिहिली जातात पहिले म्हणजे आडवी जोडणी पद्धत आणि दुसरी उभी जोडणी पद्धत.
  3. उभी जोडणी:- उभी जोडणी मध्ये एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षरे तयार होतात.
  4. आडवी जोडणी:- आडवी जोडणी मध्ये एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे तयार होतात

Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती

मराठी जोडाक्षर | Jodakshar In Marathi List

Marathi Jodakshar List:- मराठी भाषे मध्ये खूप वेग वेगळे जोडाक्षर आहे. त्याची माहिती सविस्तर पणे खालील प्रमाणे आपण घेणार आहोत.

हल्लादिल्लीपन्नासआमच्या
हत्तीकिल्लातिच्याजेव्हा
सोन्याच्याकल्पनान्हावीउड्या
साईच्याउत्तमप्यालाशिल्लक
विद्याइयत्ताविठ्ठलप्यायला
वाघाच्याआम्हीअभ्यासगप्पा
वरच्याअन्नरस्सापत्ता
वड्याअद्यायतसंख्याचौथ्या
मुख्यअक्कलमाझ्याकच्चा
मळ्यातइश्शपट्टाकल्याण
मठ्ठनफ्यातमनुष्यबहाद्दर
बद्दलन्यायलाउत्पन्नटक्कर
पक्काह्यांच्याडुक्करतान्हा
नक्कीचतुमच्याकेव्हाखड्डा
धनुष्यव्यापारीलठ्ठकिल्यात
थोड्यासैन्यपक्क्यादुप्पट
त्यानेसंध्यागंमत उजव्या
त्यांच्याथव्यानेधक्काबलाढ्य
तिन्हीव्हावेगिरण्यानाश्ता
जोड्यामुद्दामपाण्यातजल्लोष
जिन्नसपट्टीहोत्यापन्हाळा
घड्याळउत्तरघ्यायलास्वराज्य
घट्टगळ्यातव्यायामगर्जना
गड्डातुझ्यामोठ्याशौर्य
खोड्याभाज्यालाह्याअंधश्रद्धा
विस्तव रास्ता हफ्ता मृत्यू
पुस्तक सचित्र विचित्र हस्तक

Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

Marathi Jodakshar List PDF Download

Marathi Jodakshar List PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी जोड अक्षरे आणि त्यांचे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणामधील माहिती ही पीडीएफ मध्ये मराठी जोड शब्द आणि त्यांचे संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Marathi Jod Akshare List PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Marathi Jod Akshare List आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Jodakshar In Marathi

आपण या पोस्ट मध्ये आपण मराठी जोड अक्षरे आणि त्यांची संपूर्ण माहिती या बद्दल विस्तारित माहिती पहिलीआहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये Jod Akshare , jod Akshare in marathi, marathi jod Akshare , jod Akshare marathi, jod Akshare in hindi, marathi jod Akshare 50 हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती मध्ये किंवा कोणत्याही परीक्षे मध्ये चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Jodakshare In Marathi

Q1. जोडाक्षर म्हणजे काय?

Ans:- जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडून येतात व त्यापासून एक शब्द तयार होतो. तेव्हा त्याला जोडशब्द म्हणतात. जोडशब्द म्हणजेच जोडीने येणारे शब्द होय. परीक्षेला यामध्ये एक शब्द दिला जातो व दुसरा शब्द ओळखायचा असतो.

Q2. जोडशब्द म्हणजे काय ?

Ans:- दोन जोडून येणाऱ्या शब्दांना जोडशब्द असे म्हणतात असा जोडशब्दाचा सरळ अर्थ होतो.

Q3. मराठी जोडाक्षराचे उदाहरण सांगा

Ans:- संध्या हे जोडाक्षरे ध + य =द्या ह्या व्यंजनामध्ये स्वर मिळून तयार झाले आहे .

Q4. श्र हे जोडाक्षर आहे का?

Ans:- होय, श्र हे जोडाक्षर आहे. श्र हे श+र ह्या दोन शब्दांपासून मिळून तयार होणारा श्र हा जोडाक्षर आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages